@MPSCDECODED
💁♀ फक्त परिक्षाभिमुख प्रश्नांच्या सरावासाठी असलेले बेस्ट टेलिग्राम चॅनेल
💁♂ दररोज 40 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव व स्पष्टीकरण ( सध्या 1650+ प्रश्न उपलब्ध)
👮♀ आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा परीक्षेसाठी जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजी चँनेल वर उपलब्ध.
🌕 अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
मार्गदर्शक -
१. आदित्यराजे पवार , IRS
२. ड़ॉ. संतोष मोरे, मुख्याधिकारी
३़. विश्वजीत गुंड , ना.तहसिलदार
४. रुपेश जाधव, रा.से.मुलाखत-१८
५. अभिजीत हजारे , ना. तहसिलदार
६. सुदर्शन जायभाय
७. राहुल मदने
https://t.me/mpscdecoded
Please forward this msg to your friends.. 😊🙏

Telegram
MPSC DECODED™
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
९६३)आधुनिक रसायनशास्त्राचे जनक(father of modern chemistry)कोणाला म्हटले जाते?
Anonymous Quiz
5%
J.L.प्रूस्ट
56%
आणत्वान लॅव्हाझिए
17%
अलेक्झांड्रो व्होल्टा
21%
डॉ.कार्ल लँडस्टेनर
९६४)खालिलपैकी थर्मोप्लॅस्टिक या प्लॅस्टिक प्रकाराचा नसलेला प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
32%
पॉलिविनाईल क्लोराइड
28%
पॉलिइस्टर
22%
पॉलिइथिलीन
17%
पॉलिप्रोपिलीन
९६५)योग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
8%
निलंबन(Suspension)हे विषमअंगी मिश्रण(Heterogeneous mixt.)असते व यामधून प्रकाशाचे संक्रमण होते.
15%
कलिल(Colloid)हे देखीलविषम अंगी मिश्रण असते व यामधून प्रकाशाचे संक्रमण व अपस्करण काही प्रमाणात होते.
65%
वरील दोन्हीही विधाने योग्य आहेत.
11%
वरील दोन्हीही विधाने अयोग्य आहेत.
९६६)योग्य जोड्या लावा.
पदार्थ स्त्रोत:-अ)चिंच ब)टोमॅटो क)लिंबू ड)ह्विनेगार.
आम्ल(Acids):-1)अॅसिटिक 2)सायट्रीक 3)अॉक्सॅलिक 4)टार्टारिक
पदार्थ स्त्रोत:-अ)चिंच ब)टोमॅटो क)लिंबू ड)ह्विनेगार.
आम्ल(Acids):-1)अॅसिटिक 2)सायट्रीक 3)अॉक्सॅलिक 4)टार्टारिक
Anonymous Quiz
1%
अ ब क ड
7%
1 2 3 4
79%
4 3 2 1
9%
4 3 1 2
4%
2 3 4 1
९६७)योग्य जोड्या लावा.
वनस्पती भागाचा रंग:- अ)पिवळा(yellow) ब)जांभळा(violet) क)बीट ड)गाजर(carrot)
रंगद्रव्य(Pigment):-1)बिटालीन्स 2)कॅरोटिन 3)अॅन्थोसायनिन 4)झॅन्थोफिल.
वनस्पती भागाचा रंग:- अ)पिवळा(yellow) ब)जांभळा(violet) क)बीट ड)गाजर(carrot)
रंगद्रव्य(Pigment):-1)बिटालीन्स 2)कॅरोटिन 3)अॅन्थोसायनिन 4)झॅन्थोफिल.
Anonymous Quiz
1%
अ। ब। क। ड
24%
3 4 1 2
13%
1 3 4 2
9%
2 3 1 4
53%
4 3 1 2
969) ए ओ ह्यूम यांनी काँग्रेस संदर्भातील ' सुरक्षा झडप सिद्धांता 'ला 'दंतकथा' संबोधून नाकारले होते
Anonymous Quiz
60%
✓
40%
×
970) चिन क्विलीच ला ' निझाम उल मुल्क' हा किताब दिला होता आणि त्याने 'आसफ जाही' राजघराणे स्थापण केले
Anonymous Quiz
80%
✓
20%
×
974) आरंभकालीन राष्ट्रवादयांनी अर्ज विनंत्याद्वारे विसाव्या शतकातील स्र्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला
Anonymous Quiz
84%
✓
16%
×
975) भारतीय समाजव्यवस्था सात जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मेगॅस्थॅनिस करतो
Anonymous Quiz
82%
✓
18%
×
976)बलबन आणि फिरोजशाह तुघलक यांनी उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध केला
Anonymous Quiz
73%
√
27%
×
977) जुलै1947 पर्यंत बडोदा आणि बिकानेर संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता .
Anonymous Quiz
60%
✓
40%
×