Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️ राज्यसेवा वर्णनात्मक (नवीन पॅटर्न ) संदर्भात चर्चा साठी..
👉 उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी मा. मुख्यमंत्री साहेबांनी काही विद्यार्थी यांच्याशी या बद्दल चर्चा करण्यासाठी उद्याची वेळ दिलेली आहे असं समजलं आहे.. 🙏 ♦️तुम्हाला काय वाटते पॅटर्न हा ?? 🤔
👉 उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी मा. मुख्यमंत्री साहेबांनी काही विद्यार्थी यांच्याशी या बद्दल चर्चा करण्यासाठी उद्याची वेळ दिलेली आहे असं समजलं आहे.. 🙏 ♦️तुम्हाला काय वाटते पॅटर्न हा ?? 🤔
Anonymous Poll
70%
1) 2025 पासून लागू करावा..
22%
2) पुढील वर्षी पासून लागू करावा..
8%
3) मी परीक्षा ची तयारी करत नाही..
वरील विषय महत्त्वाचा आहे , मिळालेल्या कमी वेळा मुळे नक्कीच ग्रामीण भागातील , गरीब विद्यार्थ्यांच नुकसान होणार आहे . Objective pattern चे जे guidance सहज उपलब्ध होत होते आणि त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा टक्का improve झाला होता ,त्याला कुठं तरी खीळ बसणार आहे .. वेळ मिळाला तर नक्कीच गोष्टी सहज उपलब्ध होतील आणि मदत होईल ..
❤43
#Trick no.1...
🚫या ट्रिक मधून 6-7 प्रकारचे प्रश्न frame होऊ शकतात...जसे..
1-भारताला कोणकोणत्या/किती देशाच्या सीमा लागून आहेत?
2-सर्वात जास्त कोणत्या देशाची?
3-सर्वात कमी कोणत्या देशाची?
4-क्रम सांगा...(बचपन mba)
5-मिझोरामला/अरुणाचल प्रदेशाला किती देशाच्या सीमा लागून/3 देशाच्या सीमा लागून असलेली राज्य...?
6-बांगलादेशला/पाक/चीन ला कोणत्या राज्याच्या सीमा लागून...
असे बरेच प्रश्न या मधून cover होतात...
#Trick no .2
🚫northeast state... क्रम...अरुणाचल पासून आसाम पर्यंत..
👉👉हा क्रम पाठ करून घ्या....5-6 ठिकाणी use होतो...
जसे 6 व्या परिशिष्ट मधील राज्य...
मि त्रि मे आ हे 4 राज्य आहेत...

❤10
UNESCO च्या तात्पुरत्या यादीत आणखी ३ स्थळे
गुजरातमधील वडनगर शहर, मोढेरा येथील प्रतिष्ठित सूर्य मंदिर आणि त्रिपुरातील उनाकोटीची खडकात कापलेली शिल्पे UNCESO जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत (Tentative list) समाविष्ट करण्यात आली आहेत.
यासोबतच युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समावेश झालेल्या भारतीय स्थळांची संख्या आता ५२ झाली आहे.

Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
आज सायंकाळी ५.३० वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर यांच्या सोबत जे लोक गेले होते. त्यांची आज बैठक झाली आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांनी आपल्या मागणीला होकार दर्शविला आहे व तेथूनच आयोगाचे अध्यक्ष यांना कॉल करून संपूर्ण प्रकरण लवकर मार्गी लावा हे सांगितले आहे. तसेच, आरटीओ चा सुद्धा मुद्दा मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे व आपल्या मागणीला पूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
बघूया काय होतं.
बघूया काय होतं.
❤25
MPSC students delegation with Hon.DCM Devendra Fadanvis , Hon.MLC Gopichand Padalkar.
2025..✌️
Hope for the Best..🎯
Join us @mpscdecoded
2025..✌️
Hope for the Best..🎯
Join us @mpscdecoded
❤28
🛑#MPSC Industry Inspector Mains 2021 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे...
👉लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👉Last Date : 26/12/2022
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👉लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👉Last Date : 26/12/2022
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
चुकीच्या प्रश्नांसंदर्भात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मांडलेली भूमिका
❤44
Forwarded from Devendra Fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील #कोविड परिस्थितीबाबत विधान भवन, नागपूर येथे बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री तानाजी सावंत, गिरीश महाजन, संजय राठोड, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🏥सध्या महाराष्ट्रात एकूण 132 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 22 रूग्णालयात आहेत.
🏥 राज्यातील कोरोना केसेसचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे.
🏥जागतिक परिस्थिती, संभाव्य वाढीच्या बाबतीत राज्याची तयारी, लसीकरण, इत्यादी विषयांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात अली.
🏥प्रत्येक जिल्ह्यातील नोडल अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील .
🏥नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही; मात्र सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

❤22