MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत..

आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇

Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar
2
6473.pdf
64.1 KB
Advt No 062/2022 Maharashtra Group C Services Main Examination 2021 - Paper 2 Industry Inspector - Provisional Selection List🔥🔥🔥
🔥Industrial cutoff - 143.50🔥
5
मनात मी खंत घेऊन चालतो
प्रश्न मी ज्वलंत घेऊन चालतो
थकलो जरी पण हरलो नाही
आशा मी अनंत घेऊन चालतो

भारत (हिमांशू)
29
Expected Facts ला प्रवेश घेणाऱ्या students ना आपण राज्यसेवा Mains (RMCT) च्या Practice Test (pdf) Free of cost देत आहोत 🙏🙏
Rajyaseva Mains 2022 Expected Facts :

Fact sheets/Short notes
आणि Audio Recordings

Admissions Open

Contact -
@Sudarshanjaybhay
Forwarded from MPSC
जा.क्र.31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021च्या पहिल्या टप्प्यातील मुंबई व नाशिक केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती दि.27 ते 30 डिसें, 2022या कालावधीत मुंबई येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6476 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6477
@mpscinterview या telegram channel वर मागील विविध मुलाखतीच्या transcripts उपलब्ध आहेत. मुलाखती मध्ये विचारलेले प्रश्न बघून घ्या. मुलाखत तयारीला दिशा मिळण्यासाठी उपयोगी पडतील..

All the Best..👍🎯
Write about moral democracy

https://t.me/mpscswadhyay
👍1
Ankita kokate - Sti 2021
Manisha kadam- Sti 2021
Bhakti nikam- STI2021, Aso-2021
Snehal Patil- STI 2021
Akshata nale -EXCISE 2021
suvarna nimbalkar-STI 2021
Kajal nagare-STI 2021
PATIL RUTUJA- EXCISE 2021

please vril sarvanna request ahe ki OPT out krun jyancha selection zala nahi Tyanna Sahakary kra🙏🙏🙏🙏
8
Sawant Nilesh Laxman
ASO 2020 state topper
STI 2021 rank 38

Mote pandurang srirang
STI 2020 38
STI 2021 186

Swaroop Baburao Patil
Excise SI rank 15

Gorad Pandurang Babaji
Excise SI Rank 12

MOHITKAR SHRIKANT ANANDRAO
Excise 2021

Gawai nitin excise 2021

PARDHI VINESH excise 2021

Masal Rohit STI 2021

Ankita kokate - Sti 2021

Manisha kadam- Sti 2021

Bhakti nikam-
STI2021, Aso-2021

Snehal Patil- STI 2021

Akshata nale -EXCISE 2021

suvarna nimbalkar-STI 2021

Kajal nagare-STI 2021

PATIL RUTUJA- EXCISE 2021

Renuka salgar excise 2021

PAWAR HARSHALI excise 2021
10
♦️ राज्यसेवा वर्णनात्मक (नवीन पॅटर्न ) संदर्भात चर्चा साठी..

👉 उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी मा. मुख्यमंत्री साहेबांनी काही विद्यार्थी यांच्याशी या बद्दल चर्चा करण्यासाठी उद्याची वेळ दिलेली आहे असं समजलं आहे.. 🙏 ♦️तुम्हाला काय वाटते पॅटर्न हा ?? 🤔
Anonymous Poll
70%
1) 2025 पासून लागू करावा..
22%
2) पुढील वर्षी पासून लागू करावा..
8%
3) मी परीक्षा ची तयारी करत नाही..