MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
लोकपाल लोकायुक्त अधिनियम 2013 च्या प्रमुख वैशिष्टय बाबत कोणते विधान चुकीचे आहे ?

1) लोकपाल मध्ये अध्यक्ष आणि काही सदस्य असतील त्यापैकी 50% न्यायिक सदस्य असतील.
2) लोकपालमधील 50% सदस्य अनुसूचित जाती / जमाती/ इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक महिला यामधील असतील.
3) लोकपाल अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ 05 वर्ष / वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असेल.
4) पंतप्रधानांचाही लोकपालच्या अधिकारक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.
👍6
..
Anonymous Quiz
5%
1
12%
2
72%
3
12%
4
👍3
खालील विधाने लक्षात घ्या अचूक विधाने ओळखा :

) कलम 12 मध्ये घटनेच्या तिसऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आली आहे.
) सर्व स्थानिक प्राधिकारणे, म्हणजेच नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इम्प्रेव्हमेंट ट्रस्ट .चा राज्याच्या व्याख्येत समावेश होतो.
) इतर सर्व प्राधिकारणे म्हणजेच LIC, ONGC, SAIL यांचाही राज्याच्या व्याख्येत समावेश होतो.
👍1
आरक्षणावर 50% ची मर्यादा कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे ?

Reservation limit of 50% was imposed by which case?
Anonymous Quiz
3%
1) इनामदार खटला
12%
2) केशवानंद भारती खटला
81%
3) इंद्रा साहनी खटला
4%
4) शांतिभूषण खटला
👍2
राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस
Registration करण्याचा आज शेवटचा दिवस आहे, ह्या course ची reporting उद्या आहे

registration link
aolt.in/665220
👍5
Expected Facts ☝️☝️
कुणाला हे books हवे असतील तर contact
Dr Neha
9689004193

Location: sindhudurg
👍5
SSC CGL 2022[Tier-1] ANSWER KEY OUT

🧑‍💻Official Link - https://ssc.digialm.com//EForms/configuredHtml/2207/79659/login.html
👍2
Rajyaseva Mains 2022 Expected Facts :

Fact sheets/Short notes
आणि Audio Recordings

Admissions Open

Contact -
@Sudarshanjaybhay
👍2
By
STI Sagar Parihar
9👍4
MPSC DECODED
Rajyaseva Mains 2022 Expected Facts : Fact sheets/Short notes आणि Audio Recordings Admissions Open Contact - @Sudarshanjaybhay
Expected Facts ला प्रवेश घेणाऱ्या students ना आपण राज्यसेवा Mains (RMCT) च्या 10 Practice Test (pdf) Free of cost देत आहोत 🙏🙏
👍7