योग्य कथन / कथने ओळखा :
अ) भारतीय संविधानाच्या कलम 19(2) मध्ये असे म्हटले आहे की, भारतीय नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा अधिकार आहे.
ब) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या अधिकारावर काही मर्यादा आहेत , जसे, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेचे उल्लंघन करू नये.

👍2
👍1
महाराष्ट्रातील लोकायुक्त बाबत खालीलपैकी काय खरे नाही ?
Anonymous Quiz
6%
1) लोकायुक्त ही स्वतंत्र वैधानिक संस्था आहे
34%
2) 02 ऑक्टोबर 1972 रोजी महाराष्ट्र लोकायुक्त संस्था निर्माण करण्यात आली.
14%
3) महाराष्ट्राचे प्रथम लोकपाल न्यायमूर्ती एस.पी. कोतवाल होते
46%
4) वरीलपैकी एकही नाही
" जनहित याचिकेसंदर्भात " खालील विधाने विचारात घ्या :
अ) ती कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीवर आधारित आहे.
ब) ती न्यायसंस्थेला जनतेप्रति असलेली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यास भाग पाडते.
क) भारतात,भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांमध्ये जनहित याचिकेचे स्रोत आहेत.

❤1
पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
8%
1) अ,ब बरोबर
24%
2) अ,क बरोबर
22%
3) ब,क बरोबर
47%
4) वरीलपैकी सर्व बरोबर
❤2👍1
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे :
1) " न्यायालयीन सक्रियता " हा शब्दप्रयोग सर्वप्रथम 1947 साली आर्थर श्लेसिंजर (ज्यू) यांनी वापरला.
2) कार्यकारी विभाग आणि विधिमंडळ कृती करण्यात अपयशी ठरल्यामुळे प्रामुख्याने न्यायालयीन सक्रीयतेचा उदय झाला.
3) न्यायालयीन सक्रीयतेमुळे कायदेमंडळांच्या अधिकारात वाढ झाली.
4) न्यायालयीन सक्रीयतेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात आणि प्रतिष्टेत वाढ झाली.

लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 च्या प्रमुख वैशिष्टय बाबत कोणते विधान चुकीचे आहे ?
1) लोकपाल मध्ये अध्यक्ष आणि काही सदस्य असतील व त्यापैकी 50% न्यायिक सदस्य असतील.
2) लोकपालमधील 50% सदस्य अनुसूचित जाती / जमाती/ इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक व महिला यामधील असतील.
3) लोकपाल अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ 05 वर्ष / वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असेल.
4) पंतप्रधानांचाही लोकपालच्या अधिकारक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.

👍6
खालील विधाने लक्षात घ्या व अचूक विधाने ओळखा :
अ) कलम 12 मध्ये घटनेच्या तिसऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आली आहे.
ब) सर्व स्थानिक प्राधिकारणे, म्हणजेच नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इम्प्रेव्हमेंट ट्रस्ट इ.चा राज्याच्या व्याख्येत समावेश होतो.
क) इतर सर्व प्राधिकारणे म्हणजेच LIC, ONGC, SAIL यांचाही राज्याच्या व्याख्येत समावेश होतो.

आरक्षणावर 50% ची मर्यादा कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे ?
Reservation limit of 50% was imposed by which case?
Reservation limit of 50% was imposed by which case?
Anonymous Quiz
3%
1) इनामदार खटला
12%
2) केशवानंद भारती खटला
81%
3) इंद्रा साहनी खटला
4%
4) शांतिभूषण खटला
👍2
MPSC DECODED™
हिमांशु सरांच्या essay Batch मध्ये आपण essay बाबत special strategy discuss करत आहोत , जी आतापर्यंत तुम्ही कुठेच ऐकली नसेल. सरांना Upsc 2020 च्या परीक्षेत all Indian topper चे मार्क्स आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या Essay strategy चा तुम्हाला नक्कीच फायदा…
Essay Batch By Mpscdecoded ☝️☝️
Registration करण्याचा आज शेवटचा दिवस आहे, ह्या course ची reporting उद्या आहे
registration link
aolt.in/665220
registration link
aolt.in/665220
👍5