MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Teacher : Bramhachaitanyaji
(Engineer and Ex STI Officer)

Contact for enquiry: @Sudarshanjaybhay

Registration link :
http://aolt.in/665220
👍2
गोपालकृष्ण गोखले बाबत योग्य विधान ओळखा :

अ) ते फर्ग्युसन कॉलेज चे प्राचार्य होते
ब) 1905 च्या बनारस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते
क) 1912-1915 दरम्यान ते भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य होते.

Identify the correct statement about Gopalakrishna Gokhale:

A) He was the principal of Ferguson College
B) He was the President of the Benaras Convention of 1905
C) He was a member of the Public Service Commission of India from 1912-1915.
👍2
स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी च्या मराठी शाखेचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
24%
1) विद्यार्थी हितवर्धिनी सभा
7%
2) परमहंस सभा
59%
3) उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा
11%
4) शिक्षण प्रसारक मंडळ
👍4
पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?

अ) त्यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रामुळे महाराष्ट्रात एक नवीन पर्व सुरू झाले ?
ब) त्या वृत्तपत्राचे नाव संदेश होते
क) युद्धाच्या बातम्यांचे वृत्तांकन करणे त्यांची विशेषता होती

Who is described in the next sentence?

A) The newspaper started by him started a new era in Maharashtra?
B) The name of the newspaper was Sandesh
C) His specialty was reporting on the war
👍52
पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे ?

अ) ते कलकत्त्याच्या हिंदू कॉलेज मध्ये शिक्षक होते
ब) त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य विषयी प्रेमाने प्रेरित केले
क) त्यांनी " यंग बंगाल " चळवळीची सुरुवात केली

Who is described in the next line?

A) He was a teacher in Hindu College, Calcutta
B) He inspired his students with love for freedom
C) He started the "Young Bengal" movement
👍6
खालील संस्थांचा काळानुसार क्रम लावा :

अ) पुणे सार्वजनिक सभा
ब) इंडियन असोसिएशन
क) मद्रास महाजन सभा
ड) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन

Sort the following organizations chronologically:

A)
Poona sarvajanik sabha
B) Indian Association
A) Madras Mahajan Sabha
D) Bombay Presidency Association
4
👍4
पुढील वैशिष्टे कोणत्या पद्धतीची आहेत?
a) ही पद्धत गंगा यमुना दोआब, वायव्य प्रांत मध्ये लागू करण्यात आली.
b) शेतसारा वसूल करणाऱ्या प्रमुखाला लंबरदार म्हणले जाई.
c) शेतसारा निश्र्चित करताना जमिनीची प्रत, उत्पादनक्षमता, पिकाचा प्रकार पिकाची किंमत गृहीत धरली जाई.

What are the following features?
a) This method was implemented in Ganga Yamuna Doab, Northwest Territories.
b) The head of the farm recovery was called Lambardar.
c) Land copy, productivity, type of crop and price of crop were taken into consideration while determining the farm.
👍5
कॉर्नवालिस संहितेनुसार..
) मुन्सिफ न्यायालयांमध्ये भारतीय न्यायाधीश होते 50रु पर्यंतचे खटले असत.
) रजिस्ट्रार न्यायालयांमध्ये भारतीय न्यायाधीश होते 200रु पर्यंतचे खटले असत.
) रजिस्ट्रार न्यायालयांमध्ये युरोपियन न्यायाधीश होते 200रु पर्यंतचे खटले असत.

According to the Cornwallis Code.
A) Munsif courts had Indian judges and cases up to Rs.
B) The Registrar had Indian judges in the courts and there were cases up to Rs.200.
C) The Registrar was a European judge in the courts and there were cases up to Rs.200.
खालीलपैकी कशाला इग्लंडच्या इतिहासातील पामस्टर्न युगाची निर्मिती म्हणतात.
Anonymous Quiz
29%
1) जेम्स थॉमसन योजना
31%
2) मेकॉले पद्धती
32%
3) वुडचा अहवाल
7%
4) थॉमस रॅले आयोग
👍2
खालील शिफारशी कोणत्या आयोगाच्या/धोरणाच्या आहेत?
) सध्याची 36% साक्षरता 2000 पर्यंत 56%करणे
) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे
) उच्च माध्यमिक शिक्षणाला व्यावसायिक बनविणे
) अर्थव्यवस्था पेलण्यासाठी उपयुक्त मनुष्यबळ तयार करणे.

Which Commission / Policy has the following recommendations?
A) To increase the current literacy rate from 36% to 56% by 2000
B) Universalization of primary education
C) Professionalization of higher secondary education
D) Creating manpower to sustain the economy.
👍1
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत..

आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇

Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar
3👍1