MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत..

आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇

Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar
👍5
🔴भारतीय विमानतळ प्राधिकरणात 596 जागा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍5
) 2050 पर्यंत जगाचे तापमान 1.5 ते 4.5°c तापमानाने अधिक उच्च होईल असा अंदाज आहे.
) 2050 पर्यंत जगाचे तापमान 15 ते 45°c तापमानाने अधिक उच्च होईल असा अंदाज आहे.
) पृथ्वीच्या वातावरणात हळूहळू होणारया तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ म्हणतात.
👍3
खालील विधाने लक्षात घ्या अयोग्य विधान ओळखा :
) ओझोन हा ऑक्सिजन च्या तीन अणूंपासून बनलेला आहे .
) ओझोन हा स्थितांबरमध्ये आढळून येतो
) 1985 साली ओझोन छिद्र ( विवर) आढळून आले आहे .

Note the following statements and identify the incorrect statement:
A) Ozone is made up of three atoms of oxygen.
B) Ozone is found in the stratosphere
C) An ozone hole was discovered in 1985.
👍3
खालील विधाने लक्षात घ्या योग्य विधान ओळखा :

) हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य आहे
) चंदीगड हे भारतातील पहिले केरोसीनमुक्त शहर आहे

Note the following statements and identify the correct statement:

A) Himachal Pradesh is the first carbon free state in India
B) Chandigarh is the first kerosene free city in India
👍1
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या उत्तर तालिकेत काही उत्तरे चुकीची...... उच्च न्यायालयाकडून मुख्य परीक्षेचे अर्ज भरण्यास मुभा👆
👍8
MPSC DECODED
कर्मयोग/Yltp Contact: Sandesh : 9892798799 Mayuresh : 9820557071 Sudarshan: 8652778011 Registration link : aolt.in/665220 @Sudarshanjaybhay
☝️☝️तुम्ही Yltp course केला नसेल तर नक्की करा, हा 8 दिवसांचा residential course असून fees 2k आहे.

Course conduct करणारे स्वतः
Ex STI ऑफिसर आहेत , त्यामुळे MPSC/UPSC करणाऱ्यांसाठी हा course specially design केला आहे.

Contact:
@Sudarshanjaybhay

Online registration:
http://aolt.in/665220
👍4
आता सर्व मराठी /इंग्लिश चे प्रश्न एका click वर उपलब्ध


https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
👍8
MPSC DECODED
कर्मयोग/Yltp Contact: Sandesh : 9892798799 Mayuresh : 9820557071 Sudarshan: 8652778011 Registration link : aolt.in/665220 @Sudarshanjaybhay
तुमचं online registration झाल की मला कळवा @Sudarshanjaybhay. पुण्यातून जे जाणार आहेत त्यांचा एक private group बनवला आहे, तिथे तुम्हाला add केल जाईल . त्या group वरून आपण coordinate करू.

Registration link :
http://aolt.in/665220
👍5😁1
कोडापल्ली सीतारामय्या बाबत कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?
अ) त्यांनी 1980 मध्ये " पीपल्स वॉर ग्रुप " स्थापन केले
ब) त्यांनी गनिमी पथके स्थापन केली
क) गनिमी पथकांना " दालमा" असेही म्हणतात.

Which statement about Kodapalli Sitaramayya is correct?
A) He founded the "People's War Group" in 1980
B) They formed guerrilla squads
C) Guerrilla squads are also called "Dalma".
👍3
खालील विधाने कोणाबाबत आहेत ?
अ) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील "अल-अझर " विद्यापीठातून पूर्ण केले
ब) वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी "अल हिलाल " हे वृत्तपत्र सुरू केले

Id
entify the person.
A) He completed his education at Al-Azhar University in Cairo
B) At the age of twenty four he started the newspaper "Al Hilal"
1
पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?
अ) ते उत्तम पुढारी होते
ब) ते ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी होते
क) त्यांनी "क्रांतीचे रणशिंग" हे पुस्तक लिहिले होते

Who is described in the next sentence?
A) He was a great leader
B) He was the leader of non-Brahmin movement
C) He wrote the book "Krantiche Ransing"
👍1
" बांग-ए-दरा " हा ऊर्दू कवितासंग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ?
Anonymous Quiz
13%
1) सय्यद अहमद खान
12%
2) चिराग अली
71%
3) महम्मद इकबाल
4%
4) नाझीर अहमद
1👍1