MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत..

आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇

Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar
👍5
200100149042022_2.pdf
78.8 KB
#ORDER राज्यसेवा पूर्व 2022.

1) राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी फक्त याचिकेतील 18 मुलासाठी हि ऑर्डर लागू आहे, हा relief फक्त त्यांना आहे, बाकी याचिकेतील मुलासाठी नाही . (Specifically 48 questions pitutary gland)

2) ऑर्डर पास झाल्या पासून एका आठवड्यात या 18 मुलांचे मुख्य चे ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी एमपीएससी ला सांगितलं आहे.


याचिकाकर्ते=आशिष पवार
वकील=. सचिन गीते
👍1
जाहिरात क्रमांक 087/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍5
आज (2nd Court Case) राज्यसेवा पूर्व 2022 च्या Case बाबतीत..

मा.कोर्टाने 22 मुलांना मुख्य परीक्षेसाठी allow केले आहे.

Adv. Asim Sarode sir
👍21
India @ 75 2.pdf
1 MB
राज्यसेवा Esaay Batch

By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)

Contact : 9404586596
@amindhealer
Audio
राज्यसेवा Esaay Batch

By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)

Contact : 9404586596
@amindhealer
👍2
Rajya Seva Pre 2022 Court Case Result 2.pdf
98.5 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022.

कालची कोर्ट केस 2 अपडेट्स..

काल माननीय High Court मध्ये केस नंबर 1150 ह्या याचिकेवर सुनावणी झालेली असून त्यांना मुख्य परीक्षेसाठी 8 डिसेंबर रोजी दिलेल्या केस नंबर 1175 प्रमाणे Allow केलेले आहेत.

केस नंबर 1150 मध्ये सध्या 10 प्रश्न आहेत.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍11
राज्य सेवा पूर्व २०२२ साठी नवीन याचिका दाखल करण्याबाबत

https://t.me/+haUms9lgSmsyZjNl
👍1110
आपल्या मित्रांचे पण pitutary gland ने 0.5 ते 2.50 मार्क ने result राहिला असेल तर नवीन petition मध्ये त्यांचं नाव add करता येईल. जितकी जास्त मुल तितकी फी पण कमी येईल per head.

Contact  👇

Ashish Pawar = 8999332904
👍1
India @ 75 2.pdf
1 MB
राज्यसेवा Esaay Batch

By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)

Contact : 9404586596
@amindhealer
👍2
Audio
राज्यसेवा Esaay Batch

By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)

Contact : 9404586596
@amindhealer
👍3
MPSC DECODED
राज्यसेवा Esaay Batch By Himanshu Tembhekar (All India Essay Topper -2020 Upsc interview - 2020) Contact : 9404586596 @amindhealer
हिमांशु सरांच्या essay Batch मध्ये आपण essay बाबत special strategy discuss करत आहोत , जी आतापर्यंत तुम्ही कुठेच ऐकली नसेल. सरांना Upsc 2020 च्या परीक्षेत all Indian topper चे मार्क्स आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या Essay strategy चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Subjective papers मधल्या 2-4 marks मुळे आपल्यातले खूप जण class 1 वरून class 2 वर आलेत किंवा list च्या बाहेर झालेत. त्यामूळे अजूनही वेळ गेलेली नाही, ही batch नक्की join करा आणि essay बाबत exam conditions चा real experience असणाऱ्या हिमांशु सरांकडून Essay ला लागणारी special strategy शिकून स्वतःचा score improve करा 🙏
🙏

Contach for admissions : @amindhealer
👍6
राज्यात 518 मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍2
#VIRAT 🔥
15👍8
राज्यसेवा २०२५ पासून वर्णनात्मक करावी या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांचे मा.उपमुख्यमंत्री यांना निवेदन..

Join us @mpscdecoded
72👍16
🔴 MPSC च्या 5000 मुलाखती रखडल्या

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍7😁1