MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
UPDATE राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस

आज झालेल्या सुनावणीत माननीय HIGH COURT यांनी PITUTORY GLAND हा प्रश्न बरोबर ठरवलेला असून 18 मुलांना interiam Relief दिलेला आहे.बाकी इतर याचिका यांची सुनावणी उद्या होण्याची शक्यता असून त्यांना सुद्धा हाच निकाल लागू होऊ शकतो.

आपली बाजू सत्याची होती आणि आपला विजय झालेला आहे...!
न्यायदेवता आणि भारतीय संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे...!

याचिकाकर्ते-आशिष पवार,कुणाल भावसार
वकील- Adv. सचिन गीते
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍213
PSI interview 2019 (1).pdf
1.2 MB
🛑#PSI interview 2019 . #Selection झालेल्या काही उमेदवार यांची interview नेमकी कशी झाली ..त्यांना कोणते प्रश्न विचारले गेले... (सांगण्यामागचा उद्देश एकच आहे तुम्हा 2020 आणि 2021 लोकांना नेमकं interview च्या बाबतीत काय केले पाहिजे हे समजेल)
👍3
राज्यसेवा Esaay Batch

By Himanshu Tembhekar

(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)

Contact : 9404586596
@amindhealer
🔴महाराष्ट्र वन  #Forest जागा 2022
RTI👇👇

ACF(सहाय्यक वनसंरक्षक) 00 जागा
RFO(वनक्षेत्रपाल) - 13 जागा

दि. 08/12/2022 पर्यंत मागणीपत्र पाठवले..
👍8
1268.pdf
372.4 KB
🔴 साक्षांकन नमुना फॉर्म..

👉 MPSC च्या वेबसाईट वरून Download केलेला आहे.. 

👉 जॉइनिंग ज्या पदासाठी आलेली आहे त्यासाठी लागतो.. माहिती भरून देण्यासाठी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍4
Amit Lodha,then IGP of Magadh,Gaya
who inspired 'Khakee', charged with corruption; suspended
booked u/s of Prevention of Corruption Act, 1988(as amended in 2018)& IPC for corruption allegations, financial irregularities as well as financial deals with Netflix & Friday Story Teller while serving as IPS officer: Spl Vigilance Unit

#ethics
#example
👍134
कर्मयोग/Yltp

Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011

Registration link :
aolt.in/665220

@Sudarshanjaybhay
👍3
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत..

आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇

Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar
👍5
200100149042022_2.pdf
78.8 KB
#ORDER राज्यसेवा पूर्व 2022.

1) राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी फक्त याचिकेतील 18 मुलासाठी हि ऑर्डर लागू आहे, हा relief फक्त त्यांना आहे, बाकी याचिकेतील मुलासाठी नाही . (Specifically 48 questions pitutary gland)

2) ऑर्डर पास झाल्या पासून एका आठवड्यात या 18 मुलांचे मुख्य चे ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी एमपीएससी ला सांगितलं आहे.


याचिकाकर्ते=आशिष पवार
वकील=. सचिन गीते
👍1
जाहिरात क्रमांक 087/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍5