कर्मयोग/Yltp
Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011
@Sudarshanjaybhay
Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011
@Sudarshanjaybhay
👍5
१. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली होती तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती.
२. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना आंबेडकर यांनी केली आणि या संस्थेमार्फत मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज सुरू केले आणि औरंगाबाद मध्ये मिलिंद कॉलेज सुरू केले.
३. महाड येथे मनुस्मृतीचे ग्रंथाचे दहन केले त्यावेळी अनंतराव चित्रे, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे आणि नाना टिपणीस इत्यादी लोकांचा सहभाग होता.
४. राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने लॉर्ड साऊथबरो च्या अध्यक्षतेखाली मतदान कमिटी भारतात १९१९ मध्ये पाठवली,अस्पृश्यांच्या राजकीय हक्काची मागणी करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे व डॉक्टर आंबेडकर यांची सरकारने यावेळी निवड केली होती.
५. 25 सप्टेंबर 1932 रोजी पुणे येथे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये करार झाला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो. हा करार येरवडा कारागृहात झाला होता आणि पुणे करारानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ ऐवजी संयुक्त मतदारसंघ व 18 टक्के राखीव जागा ठेवण्याचा निर्णय झाला.#Factshots
👍1
१. प्राचीन भारतातील व्यापार या विषयात प्रबंध लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी MA ही पदवी प्राप्त केली.
२. भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक पृथक्करनात्मक परिशीलन या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी बहाल केली.
३. रुपयाचा प्रश्न या विषयावर लंडन विद्यापीठाने Dsc ही अर्थशास्त्रातील पदवी त्यांना प्रदान केली.
४. १९२० रोजी कागल जहागिरीतील माणगाव येथे आप्पासाहेब पाटील यांच्या मदतीने परिषद भरवली होती त्यांचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते.
५. १९२४ रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाली त्या सभेच्या कार्यकारी मंडळाचे डॉक्टर आंबेडकर अध्यक्ष व सेक्रेटरी सिताराम शिवतरकर होते आणि सभेचे ब्रीदवाक्य शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे होते.#Factshots
👍4
१. महात्मा गांधी आफ्रिकेमध्ये दादा अब्दुल्ला या व्यक्तीचा खटला लढण्यासाठी गेले होते.
२. राजकुमार शुक्ला या व्यक्तीने महात्मा गांधी यांना चंपारण मध्ये यावे यासाठी बोलावले होते.
३. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बेळगाव या एकमेव अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते (साल १९२४)
४. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते.
५. यंग इंडिया आणि हरिजन ही वृत्तपत्रे महात्मा गांधी यांनी सुरू केली होती.#Factshots
👍3
1.आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना नाशिक मध्ये सौभाग्यवती येसू बाबाराव सावरकर यांनी केली होती.
2.वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूनंतर अमृत बाजार पत्रिकेने त्यांच्या बलिदानाचे वर्णन देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारख्या उत्तुंग महापुरुष अशा शब्दात केले होते.
3. सविनय कायदेभंगाच्या वेळी महाराष्ट्रात सोलापूरात लष्करी कायदा लागू झाला होता.
4.डॉक्टर सिद्धनाथ काणे हे यवतमाळ या भागातून क्रांतीकारकांच्या कारवाया करत होते
5. अकोला महाराष्ट्र येथे दहीहंडा सत्याग्रह झाला होता, दहीहंडा गावांमध्ये खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या म्हणून तेथे मीठ तयार करून कायदे भंग करण्यात आला सविनय कायदेभंगाच्या दरम्यानची ही एक महत्त्वपूर्ण घटना महाराष्ट्रात घडली होती.
#Factshots History
👍2
1. 12मे 1875 सुपे पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता.
2. या उठावाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिशांनी डेक्कन रॉयल हे कमिशन नेमले होते.
3. या कमिशनने शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा हा शेतकऱ्यांच्या असंतोषाचे कारण होते असे नमूद केले .
4. शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केले असे रणजित गुहा यांचे या उठावा विषयीचे मत आहे.
5. प्रत्यक्षात या उठावाचा प्रसार पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कर्धे गावापासून झाला होता येथील लोकांनी सारा भरण्यास नकार दिला पण खरा उठाव हा प्रथम सुपे (पुणे जिल्हा) येथेच झाला होता.#Factshots History
👍5
1. एलिफिस्टनने साताऱ्याचा पोलिटिकल एजंट म्हणून ग्रँड डफ या व्यक्तीची नेमणूक केली होती.
2. ब्रिटिश व्यापारी केंद्राची सुरुवात सुरत या भागातून झाली होती.
3. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर लॉर्ड मेओ यांचा खून केला होता तो एक ब्रिटिश व्हाइसरॉय होता.
4. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार लॉर्ड रिपन ने सुरू केले.
5. भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण लॉर्ड डलहौसीने स्वीकारले.
6. लॉर्ड विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1818 नेमले.
7. ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाअधिकाऱ्या कडील न्यायिक शक्ती लॉर्ड कॉर्नवालीस यांनी काढून घेतली होती.
8. भारतीय शस्त्र कायदा लॉर्ड लिटन यांच्या काळात आला होता
9. प्रथम फॅक्टरी कायदा लॉर्ड रिपन यांच्या काळात आला होता
10. भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झन यांच्या काळात आला होता.
#Factshots History👍4
UPDATE राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस
आज झालेल्या सुनावणीत माननीय HIGH COURT यांनी PITUTORY GLAND हा प्रश्न बरोबर ठरवलेला असून 18 मुलांना interiam Relief दिलेला आहे.बाकी इतर याचिका यांची सुनावणी उद्या होण्याची शक्यता असून त्यांना सुद्धा हाच निकाल लागू होऊ शकतो.
आपली बाजू सत्याची होती आणि आपला विजय झालेला आहे...!
न्यायदेवता आणि भारतीय संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे...!
याचिकाकर्ते-आशिष पवार,कुणाल भावसार
वकील- Adv. सचिन गीते
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

👍21❤3
PSI interview 2019 (1).pdf
1.2 MB
🛑#PSI interview 2019 . #Selection झालेल्या काही उमेदवार यांची interview नेमकी कशी झाली ..त्यांना कोणते प्रश्न विचारले गेले... (सांगण्यामागचा उद्देश एकच आहे तुम्हा 2020 आणि 2021 लोकांना नेमकं interview च्या बाबतीत काय केले पाहिजे हे समजेल)
👍3
राज्यसेवा Esaay Batch
By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)
Contact : 9404586596
@amindhealer
By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)
Contact : 9404586596
@amindhealer
🔴महाराष्ट्र वन #Forest जागा 2022
RTI👇👇
ACF(सहाय्यक वनसंरक्षक) 00 जागा
RFO(वनक्षेत्रपाल) - 13 जागा
दि. 08/12/2022 पर्यंत मागणीपत्र पाठवले..
RTI👇👇
ACF(सहाय्यक वनसंरक्षक) 00 जागा
RFO(वनक्षेत्रपाल) - 13 जागा
दि. 08/12/2022 पर्यंत मागणीपत्र पाठवले..
👍8
1268.pdf
372.4 KB
🔴 साक्षांकन नमुना फॉर्म..
👉 MPSC च्या वेबसाईट वरून Download केलेला आहे..
👉 जॉइनिंग ज्या पदासाठी आलेली आहे त्यासाठी लागतो.. माहिती भरून देण्यासाठी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 MPSC च्या वेबसाईट वरून Download केलेला आहे..
👉 जॉइनिंग ज्या पदासाठी आलेली आहे त्यासाठी लागतो.. माहिती भरून देण्यासाठी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍4
Amit Lodha,then IGP of Magadh,Gaya
who inspired 'Khakee', charged with corruption; suspended
booked u/s of Prevention of Corruption Act, 1988(as amended in 2018)& IPC for corruption allegations, financial irregularities as well as financial deals with Netflix & Friday Story Teller while serving as IPS officer: Spl Vigilance Unit
#ethics
#example

👍13❤4
कर्मयोग/Yltp
Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011
Registration link :
aolt.in/665220
@Sudarshanjaybhay
Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011
Registration link :
aolt.in/665220
@Sudarshanjaybhay
👍3
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत..
आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇
Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar