MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
⭕️GS -4 Economics batch

3⃣0⃣1⃣ सदस्य पूर्ण

तसेच 93% + विद्यार्थी आपण घेतलेल्या batch बद्दल समाधानी आहेत.

GS-4 मधील Economics या विषयातील marks वाढण्यासाठी नक्कीच Confidence वाढलेला आहे. हाच confidence 23 जानेवारी रोजी होणाऱ्या शेवटच्या पेपरच्या last second पर्यंत ठेवायचा आहे.

For admission cont on.

@RSmainsGS4
👍4
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत..

आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇

Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar
👍2