खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा :
1) भारताच्या राष्ट्रपतींच्या विशिष्ट विवेकधीन अधिकार क्षेत्राचा स्पष्टपणे उल्लेख नाही जसा राज्यपालच्या विशिष्ट विवेकधीन अधिकार क्षेत्राचा आहे.
2) राज्यपालने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकधीन अधिकारात ते करायला हवे होते किंवा नाही यावरून प्रश्न उपस्थित करता येतो.
3) 42 व्या घटनादुरुस्ती नंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला पण राज्यपालाबाबत तशी तरतूद नाही
4) वरीलपैकी एकही नाही
Identify one of the following incorrect statements:
1) The specific discretionary jurisdiction of the President of India is not explicitly mentioned as the exclusive jurisdiction of the Governor.
2) The legitimacy of the action taken by the Governor may be questioned as to whether he should have done so in his discretionary power.
3) After the 42nd Amendment, the advice of the Cabinet was made binding on the President but there is no such provision regarding the Governor.
4) None of the above

👍4
उपराष्ट्रपतीच्या स्थनाबाबत खलील विधाने लक्षात घ्या :
अ) संविधानाचे कलम 64 हे उपराष्ट्रपतीच्या संदर्भात आहे
ब) तो राज्यसभेचा सदस्य असतो
क) त्यास राज्यभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते
ड) त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते.
Note the following statements regarding the position of Vice President:
A) Article 64 of the Constitution refers to the Vice President
B) He is a member of Rajya Sabha
C) He is paid as the Speaker of Rajya Sabha
D) He may be removed from office by impeachment.

पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
14%
1) अ,ब,क योग्य
16%
2) ब,क,ड योग्य
46%
3) अ,क योग्य
24%
4) वरील सर्व
👍3❤1
सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात ?
अ) ते विधानपरिषद वर एक-बारांश सभासद नामनिर्देशीत करू शकतात
ब) ते अँग्लो-इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात.
क) ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ परत पाठवू शकतात.
Which of the following powers is currently exercised by the Governor of a State?
A) He can nominate one-twelfth member to the Legislative Council
B) He may nominate a representative of the Anglo-Indian tribe to the Legislative Assembly.
C) He can send the budget back to the state legislature for consideration.

👍3
पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
24%
1) अ,ब योग्य
12%
2) ब,क योग्य
25%
3) फक्त ब योग्य
39%
4) वरीलपैकी एकही नाही
MPSC DECODED™
GS 4 च्या 29 Tricks : https://t.me/c/1601427538/54 GS 1 च्या 28 Tricks : https://t.me/c/1601427538/136 GS 3 च्या 17 Tricks : https://t.me/c/1601427538/246 GS 2 - 17 Tricks : https://t.me/c/1601427538/342 Marathi English Tricks: https://t.me/c/1601427538/409…
RMTP By @Mpscdecoded ☝️☝️
❤2
5_6233202460916188534.pdf
21.4 MB
🔴 संयुक्त तांत्रिक पूर्व परीक्षा (अभियांत्रिकी सेवा + वन सेवा + कृषी सेवा) मराठी विषयाचे PYQ एकाच FILE मध्ये उपलब्ध करून दिले आहेत.
✅मराठी विषयासाठी जास्त FILES पेक्षा एकच परिपूर्ण FILE आहे नक्कीच PRINT घेऊन अभ्यास सुरू करा .
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅मराठी विषयासाठी जास्त FILES पेक्षा एकच परिपूर्ण FILE आहे नक्कीच PRINT घेऊन अभ्यास सुरू करा .
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤5👍3
वन अहवाल 2021 बाबत अयोग्य विधान ओळखा.
(लोकसत्ता , 20 जानेवारी, पान क्रमांक - 7)
(लोकसत्ता , 20 जानेवारी, पान क्रमांक - 7)
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्राच्या वन क्षेत्रात वाढ झाली आहे
31%
मध्य प्रदेशाच्या वन क्षेत्रात घट झाली आहे
18%
महाराष्ट्रातील बांबूचे आच्छादन वाढले आहे
38%
एकूण 17 राज्य/ के.प्रदेशात 33% पेक्षा जास्त भाग जंगलाने व्यापला आहे
👍4
योग्य विधान ओळखा.
(The Hindu ,20 January )
(The Hindu ,20 January )
Anonymous Quiz
27%
E- Shram हे पोर्टल ऑगस्ट 2021 मध्ये launch करण्यात आहे
17%
E- Shram हे पोर्टल वाणिज्य मंत्रालयाने सुरू केले
52%
वरील दोन्ही बरोबर
5%
वरील दोन्ही चूक
👍3
GS 4 च्या 29 Tricks :
https://t.me/c/1601427538/54
GS 1 च्या 28 Tricks :
https://t.me/c/1601427538/136
GS 3 च्या 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/246
GS 2 - 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/342
Marathi English Tricks:
https://t.me/c/1601427538/409
Contact for admissions: @Mrahulkumar
https://t.me/c/1601427538/54
GS 1 च्या 28 Tricks :
https://t.me/c/1601427538/136
GS 3 च्या 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/246
GS 2 - 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/342
Marathi English Tricks:
https://t.me/c/1601427538/409
Contact for admissions: @Mrahulkumar
❤2👍2
Forwarded from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
⭕️ GS-4 Economics Revision batch बद्दल विद्यार्थ्यांचा feedback
👉 आपल्यापैकी अजूनही कोणाला वाटत असेल की कमी काळात Eco चा syllabus व्यवस्थित पूर्ण करायचा आहे तर तुम्ही batch ला प्रवेश घेऊ शकता.
👉 Micro notes आणि 45 तासांचे audio lectures मिळतील.
For admission cont. on @RSMainsGS4

👍2❤1
राज्यसेवा Esaay Batch
By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)
Contact : 9404586596
@amindhealer
By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)
Contact : 9404586596
@amindhealer
👍1
जहा सूर्यास्त हुआ है यारो
चलो वहा दीप जलाए यारो
स्याही से बाते बहोत हुई
कलमसे किस्मत बदलेंगे
समावेशी विकासके लिये
हम सब मेहनत बेहद लेंगे
अब अंत्योदय करवाए यारो
चलो वहा दीप जलाए यारो
कंटक भरे कर्तव्य पथपर
सबको धैर्यसे चलना होगा
ये त्याग का पर्चम बांधकर
लौ की तरह जलाना होगा
सुशासन कर दिखलाए यारो
चलो वहा दीप जलाए यारो
हम ही पर तो टिकी हुई
अब देश की हर उम्मीद है
जनसेवा ही दिवाली और
वही तो अपनी ईद है
ठाना जो मन में हमने
संकटसे भिड़ जाए यारो
चलो वहा दीप जलाए यारो
इस राष्ट्रको अब तो केवल
कर्म योगियो की दरकार है
कर्म के इस शिवधनुष्य का
हमे सर्वस्वी स्वीकार है
मुरझाए चेहरो को हम ही
अब मुस्कान सिखाए यारो
चलो वहा दीप जलाए यारो
आधुनिकता का हाथ थाम के
संविधान का अमल करे
अनुशासन और सुशासन से
आम आदमी को प्रबल करे
क्यू है हम फौलादी ढांचा
फिर दुनियाको दिखाए यारो
चलो वहा दीप जलाए यारो
भारत (हिमांशू टेंभेकर)
Credit @amindhealer
चलो वहा दीप जलाए यारो
स्याही से बाते बहोत हुई
कलमसे किस्मत बदलेंगे
समावेशी विकासके लिये
हम सब मेहनत बेहद लेंगे
अब अंत्योदय करवाए यारो
चलो वहा दीप जलाए यारो
कंटक भरे कर्तव्य पथपर
सबको धैर्यसे चलना होगा
ये त्याग का पर्चम बांधकर
लौ की तरह जलाना होगा
सुशासन कर दिखलाए यारो
चलो वहा दीप जलाए यारो
हम ही पर तो टिकी हुई
अब देश की हर उम्मीद है
जनसेवा ही दिवाली और
वही तो अपनी ईद है
ठाना जो मन में हमने
संकटसे भिड़ जाए यारो
चलो वहा दीप जलाए यारो
इस राष्ट्रको अब तो केवल
कर्म योगियो की दरकार है
कर्म के इस शिवधनुष्य का
हमे सर्वस्वी स्वीकार है
मुरझाए चेहरो को हम ही
अब मुस्कान सिखाए यारो
चलो वहा दीप जलाए यारो
आधुनिकता का हाथ थाम के
संविधान का अमल करे
अनुशासन और सुशासन से
आम आदमी को प्रबल करे
क्यू है हम फौलादी ढांचा
फिर दुनियाको दिखाए यारो
चलो वहा दीप जलाए यारो
भारत (हिमांशू टेंभेकर)
Credit @amindhealer
👍18
Forwarded from Rajyseva Mains Tricks Programme
Trick 13.pdf
375.1 KB
Trick 13 (GS 1) : Disha
Trick Accuracy: 90%
Trick Accuracy: 90%
👍2
Forwarded from Rajyseva Mains Tricks Programme
Trick 14.pdf
794 KB
Trick 14 (GS 1) : Qn Keyword in option
Trick Accuracy: 100%
Trick Accuracy: 100%
👍1
🔥🔥राज्यसेवा Mains 100 Tricks🔥🔥
आपण सर्व ट्रिक्स accuracy नुसार update करत आहोत.
100%,90% आणि 80% अशा तीन प्रकारच्या accuracy level आहेत. 100% accuracy ची trick त्या विषयात sure shot work होते, बाकीच्या tricks मध्ये काही exceptions भेटतील..
काही ट्रिक्स एखाद्या विषयात work होतात तर त्याच same tricks दुसऱ्या विषयात work होत नाहीत.
उदा. असत्य विचारल्यास none of above हे उत्तर Gs 4 मध्ये sure shot असत, पण हीच trick GS 2 मध्ये reverse पडते, म्हणून बऱ्याच वेळा मुल म्हणतात की tricks वगैरे अस काही नसतं, पण त्यांना tricks मधले हे बारकावे लक्षात येत नाहीत , म्हणून बरीच मुल tricks च्या नादी लागत नाहीत.
फक्त Tricks करून पण कुणी पास होत नाही आणि फक्त अभ्यास करून सुद्धा पास होण आजच्या काळात किती अवघड होवून बसलय, ह्याचा experience तुम्ही घेतलाच आहे....त्यामुळे सगळ्या tricks चे audio नीट शांत डोक्याने ऐका, implement करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल, खूप फायदा होईल...
Contact for admissions : @Mrahulkumar

👍12