MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Forwarded from Rajyseva Mains Tricks Programme
Trick 7.pdf
491.8 KB
Trick 7 (GS 1)
👍2
Forwarded from Rajyseva Mains Tricks Programme
Trick 8.pdf
498.5 KB
Trick 8 (GS 1)
👍1
Trick 7,8
RMTP
Trick 7,8 Explanation (GS 1) ☝️

Contact for admissions : @Mrahulkumar

Rmtp Admission Details:
https://t.me/mpscdecoded/18152
👍4
GS 4 च्या 29 Tricks :
https://t.me/c/1601427538/54

GS 1 च्या 28 Tricks :
https://t.me/c/1601427538/136

GS 3 च्या 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/246

GS 2 - 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/342

Marathi English Tricks:
https://t.me/c/1601427538/409

Contact for admissions: @Mrahulkumar
👍2
Forwarded from धडपडणाऱ्या तरुणाईसाठी...
*महाराष्ट्र 'तांत्रिक सेवा' संयुक्त पूर्व परीक्षा*

🛢 *Postal Test Series*

🟢 *टेस्ट'ची वैशिष्ट्ये :*

सर्व 10 टेस्ट एकदाच एकत्रित पाठविण्यात येतील.

सोबत OMR Ans Sheet (कलर).

तज्ञांद्वारे प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषणासह स्पष्टीकरण.

आयोगाच्या नव्या पॅटर्ननुसार प्रश्नांची मांडणी.

बहुविधानात्मक/बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश.

10 टेस्ट : संपूर्ण अभ्यासक्रमानुसार
       (प्रत्येकी 100 प्रश्न)

वनसेवा, कृषिसेवा, अभियांत्रिकी सेवा
      पदांसाठी अत्यंत उपयोगी.

🔴 *10 Test - शुल्क : 699/- ₹*

📞 *संपर्क : नी३ अहिरराव सर*
     (संचालक : राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे)

*Mob. :- 8551975985*

{Note :- पहिली टेस्ट सर्वांसाठी फ्री असेल.}

WhatsApp 👇👇

*
https://wa.me/918551975985*
*
https://wa.me/918551975985*

♦️टीप : लगेच वरील लिंक वर क्लिक करून Test Series असा massage करा_
👍41
मंज़िल को तू पाएगा
 ख़ुद पर कर विश्वास तू
प्रबल कर प्रयास तू
जितनी शक्ति तू लगाएगा
मंज़िल को तू पाएगा।

काल के प्रहार से
त्याग के विचार से
मंज़िल से दूर हो जाएगा
जीवन मे तू पछताएगा।

रुकावटों को मात दे
हौसलों को साथ ले
जब खुद में ज्वाला जलाएगा 
मंज़िल को तू पाएगा।

तक़दीर आज खामोश है
दिल मे मग़र जोश है
उस जोश के आक्रोश से तू आगे बढ़ता जाएगा
मंज़िल को तू पाएगा।

रक्त का संचार तुझमे
उस तपिश से जला मशाल
उसका प्रकाश पथ दिखाएगा
मंज़िल को तू पाएगा।

Credit Aditi Sharan
👍16
भारत सरकार अधिनियम 1919 चे कोणते प्रमुख वैशिष्ट्य आहे ?

अ) प्रांतामध्ये द्विशासन पद्धती
ब) प्रांतांवर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण
क) मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व
ड) भारतीय विधान मंडळ अधिक प्रातिनिधिक बनविणे

What is the main feature of Government of India Act, 1919?

A) Dual governance system in the province
B) Relaxation of central control over the provinces
C) Independent representation for Muslims
D) To make the Indian Legislature more representative
👍5
पर्यायी उत्तर :
Anonymous Quiz
13%
1) अ,ब,क
11%
2) ब,क,ड
17%
3) अ,क,ड
58%
4) अ,ब,ड
👍4
संघराज्याना विविध देशात विविध नावांनी संबोधले जाते. तर खालीलपैकी कोणती जोडी चुकीची जुळलेली आहे ?

अ) अमेरिका - राज्ये
ब) स्वित्झर्लंड - कॅन्टोन्स
क) कॅनडा - प्रांत
ड) रशिया - गणराज्य

The federation is called by different names in different countries. So which of the following pair is a mismatch?

A) US - States
B) Switzerland - Cantons
C) Canada - Province
D) Russia - Republic
👍5
कोणकोणत्या समित्यांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?

अ) मूलभूत अधिकार समिती
ब) अल्पसंख्याक समिती
क) सल्लागार समिती
ड) राज्ये समिती

In which committees did Dr. Babasaheb Ambedkar serve as a member?

A) Fundamental Rights Committee
B) Minority Committee
C) Advisory Committee
D) Committee of States
पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
5%
1) ब,क,ड
13%
2) अ,क,ड
20%
3) अ,ब,ड
61%
4) अ,ब,क
👍1
मसुदा समितीबाबत खालील विधाने लक्षात घ्या :
अ) मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली.
ब) या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते.
खालील विधाने लक्षात घ्या :

) राष्ट्रपतींनी आणीबाणी घोषित केल्यास विधानसभेचा कार्यकाळ वाढविता येऊ शकतो.
) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
) विधानसभेचा विस्तारित (वाढवलेला) कार्यकाळ, हा आणीबाणी उठल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त असणार नाही.

Note the following statements:

A) The term of the Legislative Assembly may be extended if the President declares a state of emergency.
B) The President has the power to extend the term of the Legislative Assembly for six months at a time during a national emergency.
C) The extended term of the Legislative Assembly shall not exceed six months after the lifting of the Emergency.
👍4
खालील विधाने लक्षात घ्या :

) भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे जेव्हा ते पार पाडू शकणार नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती ची कार्ये पार पाडू शकतील.
) राष्ट्रपती केव्हा त्यांची कामे/कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे निर्धारित करणारी पद्धत संविधानाने ठरवून दिलेली नाही
) राष्ट्रपती केव्हा आपली कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे ठरावन्याचा अधिकार देखील त्यांच्या स्वतः कडेच आहे.

Note the following statements:

A) The Vice President of India may perform the functions of the Vice President when he is unable to perform his functions in the absence of the President.
B) The Constitution does not prescribe a system for determining when the President will be unable to carry out his duties.
C) He also has the power to decide when the President will not be able to discharge his duties.
👍3
खालील विधाने लक्षात घ्या :

) भारताच्या राष्ट्रपतीस महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते, महाभियोग प्रक्रियेसाठी अनूच्छेद 61 मध्ये फक्त गैरवर्तवणूक आणि अकार्यक्षमता ही दोनच कारणे नमूद केलेली आहेत .
) महाभियोगाचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने मंजूर होणे आवश्यक असते म्हणजेच प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या ( निम्म्यापेक्षा जास्त) बहुमताने आणि हजर राहून मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सभासदांच्या बहुमताने.

Note the following statements:

A) The President of India may be removed from office by impeachment proceedings. Article 61 for impeachment proceedings mentions only two reasons, namely misconduct and inefficiency.
B) The impeachment motion must be passed by a special majority in both the Houses of Parliament, i.e. by a majority of the total members (more than half) of each House and by a two-thirds majority of the members present and voting.
👍2