*महाराष्ट्र 'तांत्रिक सेवा' संयुक्त पूर्व परीक्षा*
🛢 *Postal Test Series* ✅
🟢 *टेस्ट'ची वैशिष्ट्ये :*
☄ सर्व 10 टेस्ट एकदाच एकत्रित पाठविण्यात येतील.
☄ सोबत OMR Ans Sheet (कलर).
☄ तज्ञांद्वारे प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषणासह स्पष्टीकरण.
☄ आयोगाच्या नव्या पॅटर्ननुसार प्रश्नांची मांडणी.
☄ बहुविधानात्मक/बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश.
☄ 10 टेस्ट : संपूर्ण अभ्यासक्रमानुसार
(प्रत्येकी 100 प्रश्न)
☄ वनसेवा, कृषिसेवा, अभियांत्रिकी सेवा
पदांसाठी अत्यंत उपयोगी.
🔴 *10 Test - शुल्क : 699/- ₹*
📞 *संपर्क : नी३ अहिरराव सर*
(संचालक : राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे)
*Mob. :- 8551975985*
{Note :- पहिली टेस्ट सर्वांसाठी फ्री असेल.}
WhatsApp 👇👇
*https://wa.me/918551975985*
*https://wa.me/918551975985*
♦️टीप : लगेच वरील लिंक वर क्लिक करून Test Series असा massage करा_

👍6
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 33/2022, 35/2022, 69/2022, 76/2022 या संवर्गांच्या मुलाखती दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍1
Trick 7,8
RMTP
Trick 7,8 Explanation (GS 1) ☝️
Contact for admissions : @Mrahulkumar
Rmtp Admission Details:
https://t.me/mpscdecoded/18152
Contact for admissions : @Mrahulkumar
Rmtp Admission Details:
https://t.me/mpscdecoded/18152
👍4
GS 4 च्या 29 Tricks :
https://t.me/c/1601427538/54
GS 1 च्या 28 Tricks :
https://t.me/c/1601427538/136
GS 3 च्या 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/246
GS 2 - 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/342
Marathi English Tricks:
https://t.me/c/1601427538/409
Contact for admissions: @Mrahulkumar
https://t.me/c/1601427538/54
GS 1 च्या 28 Tricks :
https://t.me/c/1601427538/136
GS 3 च्या 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/246
GS 2 - 17 Tricks :
https://t.me/c/1601427538/342
Marathi English Tricks:
https://t.me/c/1601427538/409
Contact for admissions: @Mrahulkumar
👍2
Forwarded from धडपडणाऱ्या तरुणाईसाठी...
*महाराष्ट्र 'तांत्रिक सेवा' संयुक्त पूर्व परीक्षा*
🛢 *Postal Test Series* ✅
🟢 *टेस्ट'ची वैशिष्ट्ये :*
☄ सर्व 10 टेस्ट एकदाच एकत्रित पाठविण्यात येतील.
☄ सोबत OMR Ans Sheet (कलर).
☄ तज्ञांद्वारे प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषणासह स्पष्टीकरण.
☄ आयोगाच्या नव्या पॅटर्ननुसार प्रश्नांची मांडणी.
☄ बहुविधानात्मक/बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश.
☄ 10 टेस्ट : संपूर्ण अभ्यासक्रमानुसार
(प्रत्येकी 100 प्रश्न)
☄ वनसेवा, कृषिसेवा, अभियांत्रिकी सेवा
पदांसाठी अत्यंत उपयोगी.
🔴 *10 Test - शुल्क : 699/- ₹*
📞 *संपर्क : नी३ अहिरराव सर*
(संचालक : राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे)
*Mob. :- 8551975985*
{Note :- पहिली टेस्ट सर्वांसाठी फ्री असेल.}
WhatsApp 👇👇
*https://wa.me/918551975985*
*https://wa.me/918551975985*
♦️टीप : लगेच वरील लिंक वर क्लिक करून Test Series असा massage करा_
🛢 *Postal Test Series* ✅
🟢 *टेस्ट'ची वैशिष्ट्ये :*
☄ सर्व 10 टेस्ट एकदाच एकत्रित पाठविण्यात येतील.
☄ सोबत OMR Ans Sheet (कलर).
☄ तज्ञांद्वारे प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषणासह स्पष्टीकरण.
☄ आयोगाच्या नव्या पॅटर्ननुसार प्रश्नांची मांडणी.
☄ बहुविधानात्मक/बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश.
☄ 10 टेस्ट : संपूर्ण अभ्यासक्रमानुसार
(प्रत्येकी 100 प्रश्न)
☄ वनसेवा, कृषिसेवा, अभियांत्रिकी सेवा
पदांसाठी अत्यंत उपयोगी.
🔴 *10 Test - शुल्क : 699/- ₹*
📞 *संपर्क : नी३ अहिरराव सर*
(संचालक : राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे)
*Mob. :- 8551975985*
{Note :- पहिली टेस्ट सर्वांसाठी फ्री असेल.}
WhatsApp 👇👇
*https://wa.me/918551975985*
*https://wa.me/918551975985*
♦️टीप : लगेच वरील लिंक वर क्लिक करून Test Series असा massage करा_
👍4❤1
मंज़िल को तू पाएगा
ख़ुद पर कर विश्वास तू
प्रबल कर प्रयास तू
जितनी शक्ति तू लगाएगा
मंज़िल को तू पाएगा।
काल के प्रहार से
त्याग के विचार से
मंज़िल से दूर हो जाएगा
जीवन मे तू पछताएगा।
रुकावटों को मात दे
हौसलों को साथ ले
जब खुद में ज्वाला जलाएगा
मंज़िल को तू पाएगा।
तक़दीर आज खामोश है
दिल मे मग़र जोश है
उस जोश के आक्रोश से तू आगे बढ़ता जाएगा
मंज़िल को तू पाएगा।
रक्त का संचार तुझमे
उस तपिश से जला मशाल
उसका प्रकाश पथ दिखाएगा
मंज़िल को तू पाएगा।
Credit Aditi Sharan
ख़ुद पर कर विश्वास तू
प्रबल कर प्रयास तू
जितनी शक्ति तू लगाएगा
मंज़िल को तू पाएगा।
काल के प्रहार से
त्याग के विचार से
मंज़िल से दूर हो जाएगा
जीवन मे तू पछताएगा।
रुकावटों को मात दे
हौसलों को साथ ले
जब खुद में ज्वाला जलाएगा
मंज़िल को तू पाएगा।
तक़दीर आज खामोश है
दिल मे मग़र जोश है
उस जोश के आक्रोश से तू आगे बढ़ता जाएगा
मंज़िल को तू पाएगा।
रक्त का संचार तुझमे
उस तपिश से जला मशाल
उसका प्रकाश पथ दिखाएगा
मंज़िल को तू पाएगा।
Credit Aditi Sharan
👍16
भारत सरकार अधिनियम 1919 चे कोणते प्रमुख वैशिष्ट्य आहे ?
अ) प्रांतामध्ये द्विशासन पद्धती
ब) प्रांतांवर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण
क) मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व
ड) भारतीय विधान मंडळ अधिक प्रातिनिधिक बनविणे
What is the main feature of Government of India Act, 1919?
A) Dual governance system in the province
B) Relaxation of central control over the provinces
C) Independent representation for Muslims
D) To make the Indian Legislature more representative

👍5
👍4
संघराज्याना विविध देशात विविध नावांनी संबोधले जाते. तर खालीलपैकी कोणती जोडी चुकीची जुळलेली आहे ?
अ) अमेरिका - राज्ये
ब) स्वित्झर्लंड - कॅन्टोन्स
क) कॅनडा - प्रांत
ड) रशिया - गणराज्य
The federation is called by different names in different countries. So which of the following pair is a mismatch?
A) US - States
B) Switzerland - Cantons
C) Canada - Province
D) Russia - Republic

👍3
कोणकोणत्या समित्यांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?
अ) मूलभूत अधिकार समिती
ब) अल्पसंख्याक समिती
क) सल्लागार समिती
ड) राज्ये समिती
In which committees did Dr. Babasaheb Ambedkar serve as a member?
A) Fundamental Rights Committee
B) Minority Committee
C) Advisory Committee
D) Committee of States

मसुदा समितीबाबत खालील विधाने लक्षात घ्या :
अ) मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली.
ब) या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते.
अ) मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली.
ब) या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते.
👍4
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous Quiz
3%
राष्ट्रपती जसा संघराज्याचा घटनात्मक प्रमुख आहे,तसा राज्यपाल राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे.
9%
राज्यपाल हा केंद्रातील राष्ट्रपती प्रमाणेच नामधारी प्रमुखाची प्रतिकृती आहे.
69%
राष्ट्रपती प्रमाणेच राज्यपालांचे विवेकाधिकार क्षेत्र स्पष्टपणे शब्दांकित केले आहे
19%
वरीलपैकी एकही नाही
👍4
खालील विधाने लक्षात घ्या :
अ) राष्ट्रपतींनी आणीबाणी घोषित केल्यास विधानसभेचा कार्यकाळ वाढविता येऊ शकतो.
ब) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
क) विधानसभेचा विस्तारित (वाढवलेला) कार्यकाळ, हा आणीबाणी उठल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त असणार नाही.
Note the following statements:
A) The term of the Legislative Assembly may be extended if the President declares a state of emergency.
B) The President has the power to extend the term of the Legislative Assembly for six months at a time during a national emergency.
C) The extended term of the Legislative Assembly shall not exceed six months after the lifting of the Emergency.