19) National air quality index बाबत योग्य विधान निवडा
Anonymous Quiz
18%
1)हवेतील प्रदूषकासंदर्भात National Ambient Air Quality Standard निकष CPCB ने 1994 मध्ये जाहीर केले
20%
2) हा index 6 प्रदूषकावर आधारित हवेची गुणवत्ता स्थिती ची माहिती देतो
22%
3) यात हवा गुणवत्ता स्थिती चे 8 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे
40%
4) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) IIT मुबंई च्या मदतीने हा INDEX विकसित केला आहे .
❤3👍3
22) ध्वनी मानकाबाबत अयोग्य जोडी ओळखा
Anonymous Quiz
12%
1) औद्योगिक वस्ती - दिवसा 75 db ,रात्री 70 db
22%
2) व्यावसायिक क्षेत्र - दिवसा 65 db ,रात्री 55 db
17%
3) लोकवस्ती क्षेत्र - दिवसा 55 , रात्री 45 db
49%
4) शांतता क्षेत्र - दिवसा 50 db ,रात्री 10 db
👍8
Forwarded from content creator
🚔PSI 2022 परिक्षा पुढे गेली म्हणजे cut-off वाढणार तर आपण revision वाढवू.
🟢Recorded Audios +poll
🚨संपूर्ण PSI कायदे 23 तासांमध्ये right approach वापरून रिविजन.
👮 मार्गदर्शक नितीन खरात सर
( PSI,राज्यसेवा &UPSC अनुभव )
🚨validity :PSI 2022 मुख्य पेपर 2 होईपर्यंत कितीही वेळा ऐकू शकता.
🚨 PSI मुख्य 2019,2020,2021 paper analysis pdf,RTI,RTS कायदे मोफत ऑडिओसाठी जॉईन करा@officerexam.
🚨 फि : फक्त 199.
🚨7875393974 pay करुन screenshot @nitinkharatias id वर पाठवून कोर्स घ्या.
🟢Recorded Audios +poll
🚨संपूर्ण PSI कायदे 23 तासांमध्ये right approach वापरून रिविजन.
👮 मार्गदर्शक नितीन खरात सर
( PSI,राज्यसेवा &UPSC अनुभव )
🚨validity :PSI 2022 मुख्य पेपर 2 होईपर्यंत कितीही वेळा ऐकू शकता.
🚨 PSI मुख्य 2019,2020,2021 paper analysis pdf,RTI,RTS कायदे मोफत ऑडिओसाठी जॉईन करा@officerexam.
🚨 फि : फक्त 199.
🚨7875393974 pay करुन screenshot @nitinkharatias id वर पाठवून कोर्स घ्या.
👍9
जपून रहा..हे असलं telegram वर पण सुरू झालंय. तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीत कुणासोबत अस झाल असेल किंवा होत असेल , तर घाबरून जावून टोकाचे निर्णय घेवू नका.. रीतसर पोलिसात तक्रार करा , थोडा त्रास होईल, पण सर्वात best solution हेच आहे...🙏🙏
Join @Mpscdecoded
Join @Mpscdecoded
👍9
https://cybervolunteer.mha.gov.in/webform/Volunteer_AuthoLogin.aspx
वरील लिंक द्वारे Home ministry ला cybercrime रिपोर्ट सादर करा.
PSI interview मध्ये पण विचारू शकतात, तर त्यांना सांगा की रिपोर्ट पोर्टल आहे.
Join @officerexam
वरील लिंक द्वारे Home ministry ला cybercrime रिपोर्ट सादर करा.
PSI interview मध्ये पण विचारू शकतात, तर त्यांना सांगा की रिपोर्ट पोर्टल आहे.
Join @officerexam
👍7
🔴 पुरवठा निरीक्षक 400+ पदांची जाहिरात लवकरच
IBPS_TCS_पॅटर्न
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
IBPS_TCS_पॅटर्न
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍7
6323.pdf
578.9 KB
जा.क्र.086/2022 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 ची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6323
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6323
6324.pdf
56 KB
Adv.No.61/2022 Maharashtra Group-C Services Main Examination 2022-Technical Assistant-General Merit List
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
6325.pdf
13 KB
Adv.No.61/2022 Maharashtra Group-C Services Main Examination 2022-Technical Assistant-Provisional Selection List
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍7
MPSC ASO Mains 2020 Result.pdf
125.3 KB
🔴 ASO Mains 2020 Result
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍9