MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
एमपीएससी निबंधा-WPS Office(3).pdf
7 MB
सागर कांबळे सर (राज्यकर निरीक्षक,महाराष्ट्र शासन)

Join us @mpscdecoded
👍3
परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची देवावर श्रद्धा असेल त्याच्या कृपेने मी पास होईन, अभ्यास करण्याची आणि पेपर लिहिण्याची तसदी घेण्याचे काहीएक कारण नाही असा दृढनिश्चय त्या विद्यार्थ्यांने केला तर काय होईल? माझी डॉक्टरांवर श्रद्धा आहे. त्याच्या कृपेने मी अनेकदा आजारातून आणि मरणाच्या दारातून बाहेर आलो आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेली पथ्ये मी पाळली नाहीत तरीही माझे काहीही वाकडे होणार नाही, असे रुग्णाला वाटले तर काय होईल? माझा माझ्या आध्यात्मिक गुरूंवर विश्वास आहे. मी निवडणूक लढवत असताना प्रचार करण्याचे, मतदारांना भेटण्याचे आणि सभा घेण्याचे काहीएक कारण नाही. मला मताधिक्य मिळवून देण्याचे काम माझे गुरू करतील. अशी श्रद्धा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ठेवली तर? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे निराशाजनक येतील. श्रद्धेशिवाय माणसाला जगणे अवघड आहे, हे खरे असले तरी नुसत्या श्रद्धेवरही जगणे शक्य नाही.
जगातल्या सगळ्या विचारवंतांचे हेच सांगणे आहे. श्रद्धा हेच दैवत मानून जीवनात वाटचाल करता येणार नाही. प्रयत्नवादाची कवाडे बंद करणारी कोणतीही श्रद्धा माणसाला उत्कर्षांच्या वाटेने घेऊन जाऊ शकणार नाही. श्रद्धेमुळे माणसाची तौलनिक विचारशक्ती कुंठित होता कामा नये. माणसांना जसे भावभावनांचे व्यवस्थापन करता येते तसे आपल्या श्रद्धाभावाचेही व्यवस्थापन करता आले पाहिजे. श्रद्धेमुळे दिलासा मिळत असला तरी तिच्या आधारे इतरांवर भरवसा टाकून वाटचाल करणेही योग्य नाही.

Join
@Mpscdecoded
34👍19
Forwarded from Kailas Gite
Hi sir..... (Mala 277, NT-D=277.50)
Cast madhun first waiting la ahe
Pn OPT OUT ne hou shakat ... NT-D cha first candidate 159th rank la ahet te jr 155 la gele ( mhanje tyanchya adhiche 4 janani OPT OUT kel tr) tr tyach open madhun hoil. Tyanchya adhi 12-13 jan ashe ahet ki tyana 2020 ani 2021 la STI zale ahet tyatil 4 janani OPT OUT kel tr maz hoil (pan saglyani karayla pahije mhanje ankhi 10 jananch hoil). Sir mazi REQUEST ahe tumhala ki jr te 2021 la join  karnar nastil tr tumhi jastit jast mulana OPTING OUT karayla sanga karan tyatun khup jananchya ayushyache prasha sutatil.. Please sir... Ani thank you ...tumchyamule khup faida hot ahe mulana.. ..🙏🙏
👍238
राज्यसेवा Mains
By
@Mpscdecoded

An Initiative by
Sudarshan Jaybhay
and Rahul Madane
(Authors)
(GsDecoded, Current Crux)


Contact for Admissions :
@Mrahulkumar
👍2
Hello sir,
I’m Sumit koli
Mi ASO 2020 la waiting list mdhe ahe. Khali nav dilele kai candidates STI 2021 mdhe select zale ahet so jr tyanni ASO 2020 opting out kel tr Mala nkkich help hoil selection sathi

Gavate Mayur Pramod-STI-2021
Mhetre Amit Aravind-STI-2021
Khamkar Vinayak Prakash-STI-2021

He candidates cha jr kunakde contact details astil tr mla please contact kara.
Maza contact number-9975457095
👍9
Forwarded from Rajashri Navalpure
Hello Sir,
Mi Rajashri Navalpure
Maz STI 2021 mdhe OBC female mdhe waitng list mdhe pahile nav ahe
Mazya list mdhlya 2 recommended candidates che selection STI 2020 mdhe suddha zale ahe, tyanni jr opt out kele tr mla help hoil
Khali nav dete candidates che

Patil Vidya Rajendra
Mali Mohini Vitthal

Hyancha contact hone possible hot nahie mla.

Maza contact no. 7387029066
👍10
Hello sir
Me Dilip Rathod

Me aso 2021 la waiting madhye aahe , khalil candidate je STI 2021 la select zalet te jr konachya olkhiche astil tr plz mala kalva

1. Solanki Sachin Madhukar
2. Jadhav Vaibhav Appa

Dilip Rathod :- 8275521739
👍6
Forwarded from Sagar Rajput...
#अपयशा कडून यशा कडे.....
2 दिवस झाले ढीगभर हार,पुष्पगुच्छ, पेढ्यांचे box हे सर्व सुरु आहे...मला पण खूप भारी वाटतंय...कारण काय तर तो
मानसम्मान,सत्कार,भाषणं...कुणाला न आवडणार.....
पण या मागची side कुणालाच न माहित असणारी...सर्वांना वाटतं असेल की किती छान life झाली सागर ची...पण 23 nov दुपार पर्यंत मी एक अपयशी मुलगा,ज्याच्या कडे ना कुठली चांगली degree,ना कुठला plan-B...यश भेटलं तर सर्व जण पाठ थोपटतात...पण जर नसत भेटलं तर.....न विचार केलेलाच बरा...
मला 2 दिवसां अगोदरची life आठवते...हातात काहीच नसल्यावर ज्याला पुण्याहून घरी यायची लाज वाटते...घरचे काय म्हणतील,नातेवाईक काय म्हणतील,गावातली मंडळी काय म्हणतील...याच विचाराने बिचारा पुण्यातच मनाविरुद्ध सर्व सण साजरे करतो...समजून घेत जा रे त्यांना पण..खूप वाईट परिस्थितीत तो जगत असतो..आणि 1-2 मार्कंनी ज्यांची post जाते म्हणजे ते आमच्या पेक्षा कमी हुशार असतात असं नाही,त्यांची पण वेळ येणार असते...पण योग्य वेळ आली की सगळं भेटते...
फक्त या नंतर ज्यांना यात यश आलं नाही- त्यांना सम्मान द्या...एकदा त्यांची पण पाठ अभिमानाने थोपाटा,2 शब्द त्यांनाही चांगले बोला,त्याच्या परिश्रमाच कौतुक करा...बघा नक्की ते पण तुमचं नाव,गावाचं नाव घडवतील...फक्त ते 2 शब्द__

Sagar parihar
(STI 2021)
96👍37
⭕️ GS-4 Economics चा Syllabus जवळपास पूर्ण झाला आहे. फक्त Agro-Economy बाकी आहे. तो topic सुद्धा उद्या पूर्ण होईल.

➡️ जर तुम्हांला 105 मार्कांचा विषय कमी वेळात पूर्ण करायचा असेल तर नक्कीच प्रवेश घ्या.

➡️ Recorded Audio Lectures आणि Micro Notes मिळतील

Fees : 1400 रू

ही Objective ची last mains आहे. त्यामुळे आपले 100% efforts देऊ.

#Mission_623 🔥

Demo notes 👇👇

https://t.me/umedmpsc/2443

https://t.me/umedmpsc/2451

Demo Lectures 👇👇

https://t.me/umedmpsc/2450

https://t.me/umedmpsc/2456
👍3
तुमचं ह्या वर्षी कुठल्याही पोस्ट वर selection झाल असेल आणि तुम्हाला तुमची success story (struggle) मोजक्या शब्दांत मांडायच असेल तर मला पाठवू शकता @Sudarshanjaybhay.
नवीन मुलांना तसेच वर्षानु वर्षे struggle करणाऱ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून ....
राज्याची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ , सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटणेतील कोणत्या कलमात समाविष्ठ आहेत ?
Anonymous Quiz
9%
1) कलम 1
7%
2) कलम 249
83%
3) कलम 3
2%
4) कलम 169
👍4
भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणूक पद्धत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येऊ शकते, त्यासाठी घटनादुरुस्ती ----------द्वारे मंजूर होणे आवश्यक असते.

1) लोकसभेचे दोन तृतीयांश बहुमत
2) लोकसभेचे तसेच राज्यसभेचे दोन तृतीयांश
3) लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही दोन तृतीयांश बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता
4) लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही साध्या बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता
👍3
...
Anonymous Quiz
2%
1
10%
2
76%
3
13%
4
👍2
खालील पैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली ?
Anonymous Quiz
7%
1) 1833 चा चार्टर ऍक्ट
14%
2) 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट
10%
3) 1853 चा चार्टर ऍक्ट
69%
4) 1773 चा रेग्यूलेटिंग ऍक्ट
👍7