क्रिया आणि हरितगृह वायू यांच्या योग्य जोड्या लावा.
अ) खते
ब) औद्योगिक उत्सर्जन
क) भात शेती
ड) रेफ्रिजरेशन
1) CFC
2) NOx
3) NOx,CO,CO2,SOx
4) CH4
अ) खते
ब) औद्योगिक उत्सर्जन
क) भात शेती
ड) रेफ्रिजरेशन
1) CFC
2) NOx
3) NOx,CO,CO2,SOx
4) CH4
☝️☝️
Anonymous Quiz
9%
1) अ-4,ब-3,क-2,ड-1
16%
2) अ-3,ब-4,क-2,ड-1
19%
3) अ-2,ब-1,क-4,ड-3
56%
4) अ-2,ब-3,क-4,ड-1
👍2
राज्यसेवा Mains
By @Mpscdecoded
An Initiative by
Contact for Admissions : @Mrahulkumar
By @Mpscdecoded
An Initiative by
Sudarshan Jaybhay
and Rahul Madane
(Authors)
(GsDecoded, Current Crux)Contact for Admissions : @Mrahulkumar
👍4
Forwarded from vision@1
Opting Out
सध्या जे उमेदवार सिलेक्ट झाले नाहीत ते यशस्वी उमेदवारांना फोन करून opting out साठी विनंती करत आहेत.
काही उमेदवार त्यांना किती पैसे पाहिजेत आम्ही देतो तुम्ही फक्त opting out करा असा दबाव आणत आहेत.
काही उमेदवार सरळ त्यांना धमक्या देत आहेत.
तर काही यशस्वी उमेदवार पैशाची मागणी करत आहेत .
वरील सर्व बाबी कायद्याने आणि नैतिक दृष्ट्या गैर आहेत .
तसेच ज्या पदांच्या नेमणूक करताना फक्त कागदपत्रे तपासणी होणार आहे त्यांनी एकच पद घ्यावे.
पण Excise एकमेव पोस्ट आहे ज्याची उंची आणि छाती अंतिम निकालानंतर मोजली जाते.
२०१७ साली बरेच उमेदवार छाती आणि उंची यामधून बाहेर पडले होते.
यांनी opting out करताना विचार करावा.
तसेच आयोगाने राज्यसेवा २०२१ अंतिम निकालानंतर सर्वांसाठी पुन्हा एकदा opting out link द्यावी.
जेणेकरून अजून उमेदवार अंतिम निकालात येतील
वरील सर्व गोष्टींचा विचार करा .
खुप कष्टाने तुम्ही पोस्ट घेतली आहे .
Opting out करणारे उमेदवार आणि opting out करा अशी मागणी करणारे उमेदवार यांनी सर्व बाबींचा विचार करा.
आणि सर्वात शेवटी एकच सांगतो १ वर्षात waiting list जाहीर होत असते त्यामुळे जास्त जीवन मरणाचा प्रश्न बनवू नका.

👍14
Forwarded from Pallavi
सर ज्याप्रमाणे आत्ता कम्बाईनचे दोन्ही वर्षांचे रिझल्ट एकत्रित लागल्यामुळे खूप जणांना ऑप्टआऊटचा ऑप्शन available होऊन इतर जणांना पोस्ट मिळण्याची शक्यता वाढली आहे त्याचप्रमाणे जर राज्यसेवा 2021 आणि राज्यसेवा 2022 चे निकाल दोन-तीन दिवसांच्या अंतराने लावल्यास राज्यसेवा 2021 मधून क्लास टू ची पोस्ट मिळालेल्या उमेदवारांच्या opt out चे प्रमाणही वाढू शकेल उदाहरणार्थ जर 2021 मधून एखाद्याला class 2 ची पोस्ट मिळाली आणि 2022 चा निकाल चार महिन्यांनी असेल तर तो अनिश्चिततेमुळे 2021 ला opt out करणार नाही परंतु जर 2022 चा निकाल लगेचच लागला आणि त्यात त्यांना class one ची पोस्ट मिळाली तर ते नक्कीच 2021 च्या लिस्ट मधून opt out निवडतील व बऱ्याच जणांना प्रतीक्षा यादीमधून गुणवत्ता यादीमध्ये येण्याची संधी मिळेल सर हे निवेदन आपल्या माध्यमातून एमपीएससी पर्यंत पोहोचवावे ही नम्र विनंती
- पल्लवी सुनील पाटील
- पल्लवी सुनील पाटील
👍33❤5
MPSC DECODED™
सर ज्याप्रमाणे आत्ता कम्बाईनचे दोन्ही वर्षांचे रिझल्ट एकत्रित लागल्यामुळे खूप जणांना ऑप्टआऊटचा ऑप्शन available होऊन इतर जणांना पोस्ट मिळण्याची शक्यता वाढली आहे त्याचप्रमाणे जर राज्यसेवा 2021 आणि राज्यसेवा 2022 चे निकाल दोन-तीन दिवसांच्या अंतराने लावल्यास राज्यसेवा…
यात 2021 च्या इंटरव्यू ला असणाऱ्या मुलांचेही नुकसान होणार नाही उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराला त्याच्या पोस्ट प्रेफरेन्समधून BDO class 1 ची पोस्ट मिळाली जो त्याचा 3rd पोस्ट प्रेफरन्स होता परंतु त्याच्यावरील rank च्या व्यक्तीला 2022 च्या परीक्षेत डेप्युटी कलेक्टर ची पोस्ट मिळाली तर ते 2021 मधून त्यांच्या पोस्टवरूनपोस्टवरून opt out करतील व कदाचित BDO पोस्ट मिळालेल्या व्यक्तीला त्याचा 2nd प्रेफरेन्सही मिळू शकेल
दोन्ही रिझल्ट मध्ये जास्तीत जास्त चार महिन्यांचा फरक असेल तर व यातून खूप जणांना फायदा होणार असेल तर आपण 2021 च्या रिझल्ट साठी तेवढा वेळ नक्कीच wait करू शकतो.

👍10❤4
ज्या मुलांना दोन वेगवेगळे post मिळाले आहेत, ते जर opting out होण्यासाठी आढेवेढे घेत असतील तर सदर प्रश्न आयोगाने सोडवायला हवा...आणि जर मुलांनी opting out नाही केले तर हे लोक आयोग आणि इतर विद्यार्थ्यांचा वेळ घेत आहेत.आपण खरंतर आयोगाला विनंती करायला हवी की एक कुठलेही पद लवकरच निवडून दूसरे पद कुणाला तरी उपलब्ध व्हावे यासाठी लवकर निर्णय घ्यावा
❤9👍2
परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची देवावर श्रद्धा असेल त्याच्या कृपेने मी पास होईन, अभ्यास करण्याची आणि पेपर लिहिण्याची तसदी घेण्याचे काहीएक कारण नाही असा दृढनिश्चय त्या विद्यार्थ्यांने केला तर काय होईल? माझी डॉक्टरांवर श्रद्धा आहे. त्याच्या कृपेने मी अनेकदा आजारातून आणि मरणाच्या दारातून बाहेर आलो आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेली पथ्ये मी पाळली नाहीत तरीही माझे काहीही वाकडे होणार नाही, असे रुग्णाला वाटले तर काय होईल? माझा माझ्या आध्यात्मिक गुरूंवर विश्वास आहे. मी निवडणूक लढवत असताना प्रचार करण्याचे, मतदारांना भेटण्याचे आणि सभा घेण्याचे काहीएक कारण नाही. मला मताधिक्य मिळवून देण्याचे काम माझे गुरू करतील. अशी श्रद्धा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ठेवली तर? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे निराशाजनक येतील. श्रद्धेशिवाय माणसाला जगणे अवघड आहे, हे खरे असले तरी नुसत्या श्रद्धेवरही जगणे शक्य नाही.
जगातल्या सगळ्या विचारवंतांचे हेच सांगणे आहे. श्रद्धा हेच दैवत मानून जीवनात वाटचाल करता येणार नाही. प्रयत्नवादाची कवाडे बंद करणारी कोणतीही श्रद्धा माणसाला उत्कर्षांच्या वाटेने घेऊन जाऊ शकणार नाही. श्रद्धेमुळे माणसाची तौलनिक विचारशक्ती कुंठित होता कामा नये. माणसांना जसे भावभावनांचे व्यवस्थापन करता येते तसे आपल्या श्रद्धाभावाचेही व्यवस्थापन करता आले पाहिजे. श्रद्धेमुळे दिलासा मिळत असला तरी तिच्या आधारे इतरांवर भरवसा टाकून वाटचाल करणेही योग्य नाही.
Join @Mpscdecoded

❤34👍19
Forwarded from Kailas Gite
Hi sir..... (Mala 277, NT-D=277.50)
Cast madhun first waiting la ahe
Pn OPT OUT ne hou shakat ... NT-D cha first candidate 159th rank la ahet te jr 155 la gele ( mhanje tyanchya adhiche 4 janani OPT OUT kel tr) tr tyach open madhun hoil. Tyanchya adhi 12-13 jan ashe ahet ki tyana 2020 ani 2021 la STI zale ahet tyatil 4 janani OPT OUT kel tr maz hoil (pan saglyani karayla pahije mhanje ankhi 10 jananch hoil). Sir mazi REQUEST ahe tumhala ki jr te 2021 la join karnar nastil tr tumhi jastit jast mulana OPTING OUT karayla sanga karan tyatun khup jananchya ayushyache prasha sutatil.. Please sir... Ani thank you ...tumchyamule khup faida hot ahe mulana.. ..🙏🙏

👍23❤8
राज्यसेवा Mains
By @Mpscdecoded
An Initiative by
Contact for Admissions : @Mrahulkumar
By @Mpscdecoded
An Initiative by
Sudarshan Jaybhay
and Rahul Madane
(Authors)
(GsDecoded, Current Crux)Contact for Admissions : @Mrahulkumar
👍2
Hello sir,
I’m Sumit koli
Mi ASO 2020 la waiting list mdhe ahe. Khali nav dilele kai candidates STI 2021 mdhe select zale ahet so jr tyanni ASO 2020 opting out kel tr Mala nkkich help hoil selection sathi
Gavate Mayur Pramod-STI-2021
Mhetre Amit Aravind-STI-2021
Khamkar Vinayak Prakash-STI-2021
He candidates cha jr kunakde contact details astil tr mla please contact kara.
Maza contact number-9975457095

👍9
Forwarded from Rajashri Navalpure
Hello Sir,
Mi Rajashri Navalpure
Maz STI 2021 mdhe OBC female mdhe waitng list mdhe pahile nav ahe
Mazya list mdhlya 2 recommended candidates che selection STI 2020 mdhe suddha zale ahe, tyanni jr opt out kele tr mla help hoil
Khali nav dete candidates che
Patil Vidya Rajendra
Mali Mohini Vitthal
Hyancha contact hone possible hot nahie mla.
Maza contact no. 7387029066

👍10
Hello sir
Me Dilip Rathod
Me aso 2021 la waiting madhye aahe , khalil candidate je STI 2021 la select zalet te jr konachya olkhiche astil tr plz mala kalva
1. Solanki Sachin Madhukar
2. Jadhav Vaibhav Appa
Dilip Rathod :- 8275521739

👍6
Forwarded from Sagar Rajput...
#अपयशा कडून यशा कडे.....
2 दिवस झाले ढीगभर हार,पुष्पगुच्छ, पेढ्यांचे box हे सर्व सुरु आहे...मला पण खूप भारी वाटतंय...कारण काय तर तो
मानसम्मान,सत्कार,भाषणं...कुणाला न आवडणार.....
पण या मागची side कुणालाच न माहित असणारी...सर्वांना वाटतं असेल की किती छान life झाली सागर ची...पण 23 nov दुपार पर्यंत मी एक अपयशी मुलगा,ज्याच्या कडे ना कुठली चांगली degree,ना कुठला plan-B...यश भेटलं तर सर्व जण पाठ थोपटतात...पण जर नसत भेटलं तर.....न विचार केलेलाच बरा...
मला 2 दिवसां अगोदरची life आठवते...हातात काहीच नसल्यावर ज्याला पुण्याहून घरी यायची लाज वाटते...घरचे काय म्हणतील,नातेवाईक काय म्हणतील,गावातली मंडळी काय म्हणतील...याच विचाराने बिचारा पुण्यातच मनाविरुद्ध सर्व सण साजरे करतो...समजून घेत जा रे त्यांना पण..खूप वाईट परिस्थितीत तो जगत असतो..आणि 1-2 मार्कंनी ज्यांची post जाते म्हणजे ते आमच्या पेक्षा कमी हुशार असतात असं नाही,त्यांची पण वेळ येणार असते...पण योग्य वेळ आली की सगळं भेटते...
फक्त या नंतर ज्यांना यात यश आलं नाही- त्यांना सम्मान द्या...एकदा त्यांची पण पाठ अभिमानाने थोपाटा,2 शब्द त्यांनाही चांगले बोला,त्याच्या परिश्रमाच कौतुक करा...बघा नक्की ते पण तुमचं नाव,गावाचं नाव घडवतील...फक्त ते 2 शब्द__
Sagar parihar
(STI 2021)

❤96👍37