SDGs संदर्भात खालील विधाने विचारात घ्या?
1. SDG ची उद्दिष्टे सर्व देशांना लागू होतात 2. हे फक्त विकसनशील देशांसाठी लागू होते वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Anonymous Quiz
59%
1
15%
2
18%
1,2
7%
None
👍2
* Opt Out & Save Our Brother's *
* Psi 2020 - psi 2021
680 common
* PSI 2020 - STI 2021
114 common
* Sti 2020 - sti 2021
34 common
* Sti 2020 - aso 2020
26 common
* Sti 2021 - aso 2021
78 common
* Psi 2020 - excise
31 common
* Psi 2021 - sti 2021
212 common
* Psi 2021 - aso 2021
44 common
आपल्या सर्वांच्या मेहनतीचा आम्हांस आदर आहे , आपण जे यश मिळवले आहे ते कष्टाने ,परंतु तुम्ही योग्य ती पोस्ट वेळेत निवडून , opt out करून आपल्या मित्रांना मदत करावी . या स्पर्धेच्या युगात बऱ्याच जणांच्या भविष्याला दिशा मिळेल ...
#opting out

👍68❤13
नायट्रोजन चक्रीकरण (nitrogen cycle) क्रियेतील पायऱ्याचा योग्य क्रम निवडा
a) nitrogen fixation b) ammonification
c) nitrification d) assimilation e) denitrification

परिसंस्थे बाबत योग्य विधाने निवडा
अ) 1935 साली ए. जी. टानस्ले यांनी परिसंस्था ecosystem ही संकल्पना सर्वप्रथम मांडली
ब) परिसंस्था म्हणजे जिवावरणातील जैविक घटकांचा समूह होय
क) परिपूर्ण व परिपक्व परिसंस्थेत ऊर्जा संचय कमी प्रमाणात केला जातो.

...
Anonymous Quiz
20%
1) अ आणि ब बरोबर
32%
2) अ आणि क बरोबर
9%
3) ब आणि क बरोबर
39%
4) वरील सर्व बरोबर
👍3
वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड या संस्थेचे बोधचिन्ह काय आहे?
Anonymous Quiz
46%
1) जायंट पांडा
46%
2) रेड पांडा
6%
3) वाघ
2%
4) सिंह
👍3
Contact :
9762120407
9009604166
Registration link :
http://aolt.in/667743
कोर्स मराठी/हिंदी भाषेत होईल. ज्यांना Yltp ला जायला वेळ देता येत नाहीये, त्यांच्यासाठी हा course organise करत आहोत.
एकूण 6 दिवसांचा कोर्स आहे, तुम्हाला दिवसातले फक्त तीन तास द्यायचे आहेत.
Fees : 2.5k
Duration: 29 November ते 4 December
वेळ : 6.30-9.30 pm
स्थळ: बिबवेवाडी, पुणे

👍6
Opt out.pdf
2.3 MB
💛Yellow - STI 2021, ASO 2021 , यांनी एक post fix करून,दुसरी opt out करावे.
💙Blue - STI 2021,
सध्या ASO नाहीत पण waiting ला यांचीच नावे लागू शकतात म्हणून यांनी ASO मधून Opt out केलं तर भरपूर मुलांना फायदा होईल. भरपूर मुलांना हे माहित च नाही की, post मिळाली नसली तरीही opt out करता येतं, त्यामुळे याकडे दुर्लक्ष होत.

❤9👍3
पॅरिस कराराबाबत कोणते विधान बरोबर नाही ?
1) उद्देश : शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीच्या सरासरी तापमानात होणारी वाढ औद्योगिक क्रांती पूर्वीच्या तुलनेत २ अंश सेल्सिअसपेक्षा शक्य तितकी कमी होऊ देणे
2) १९५ देशांच्या प्रतिनिधींनी cop २१ संमेलनात या कराराला १२ डिसेंबर २०१५ रोजी या मान्यता दिली
3) ४ नोव्हेंबर २०१६ पासून या काराराची अधिकृतरित्या अंमलबजावणी चालू झाली .
4) भारताने पॅरिस कराराला ३ ऑक्टोबर २०१६ रोजी अधिकृत मान्यता दिली. भारत या करारात सहभागी होणारा ६२ वा देश होता

👍1
ओझोन अवक्षय रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नाचा भाग म्हनून खालील कराराचा उल्लेख करता येणार नाही .....
Anonymous Quiz
11%
1) व्हिएन्ना करार (1985 )
22%
2) लंडन करार दुरुस्ती ( 1989)
42%
3) मॉंन्ट्रीयल प्रोटोकॉल ( 1987 )
24%
4) CBD करार (1992 )
👍1
अ) जागतिक ओझोन दिन 16 अॉक्टोबर हा आहे.
ब) 1985 मध्ये अॉस्ट्रेलियावरील ओझोन प्रमाणात 40-45% घट दिसुन आली.
क) सजीवसृष्टीस हानिकारक सुर्यप्रकाशातील अतिनिल किरणे ओझोनकडुन शोषले जातात.
ड) ओझोन अॉक्सिजनच्या 3 रेणुंपासुन बनलेला असतो.