MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा :

) जानेवारी 2011 मध्ये भारत सरकारने सुरेश तेंडुलकर गटाच्या शिफारशी स्वीकारल्या.

) सी. रंगराजन पॅनल ने मात्र तेंडुलकर पद्धतीचा त्याग करुन जुन्या लाकडावला कार्यगटाच्या पद्धतीचाच स्वीकार करण्याची शिफारस केली.
👍1
खालील पैकी योग्य विधाने ओळखा:
) 2004-05 ला तेंडुलकर कार्यगटानुसार भारतातील दारिद्र्य 37.2% होते.
) 2009-10 ला तेंडुलकर कार्यगटानुसार भारतातील दारिद्रय 29.8% होते.
) 2011-12 ला तेंडुलकर कार्यगटानुसार भारतातील दारिद्र्य 21.9% होते.
) 2011-12 ला रंगराजन कार्यगटानुसार भारतातील दारिद्र्य 27.5 % होते.
👍3
🔥🔥☝️☝️ Logic आणि Tricks वरील एकमेव राज्यसेवा Mains Test series
भारतात 1958 मध्ये अन्न सल्लागार समितीने सर्वसाधारण काम करत असलेल्या प्रौढाला प्रतिदिन ------------ व -------------- ची गरज असते.
Anonymous Quiz
14%
2100 कॅलरी आणि 72 ग्रॅम प्रोटीन
17%
2200 कॅलरी आणि 62 ग्रॅम प्रोटीन
24%
2300 कॅलरी आणि 62 ग्रॅम प्रोटीन
45%
2400 कॅलरी आणि 72 ग्रॅम प्रोटीन
👍3
खालीलपैकी योग्य विधान ओळखा :

) 1979 ला अलग कार्यगटाने आपल्या अहवालात राष्ट्रीय दारिद्र्य रेषाच भारतातील सर्व राज्यासाठी दारिद्र्यरेषा म्हणून स्वीकारण्यात आली .

) 1993 ला लकडावला तज्ञ गटाने आपल्या अहवालात अखिल भारतीय दारिद्रय रेषेचे विभक्तीकरण करून प्रत्येक राज्यासाठी स्वातंत्र्य दारिद्र्य रेषा तसेच राज्य ग्रामीण राज्य शहरी दारिद्र्य रेषा निश्चित केली.
1👍1
"मीच माझा व्यालो
पोटी आपुलिया आलो"


माणसाच्या आयुष्यात बऱ्याचदा असंख्य वादळे निर्माण होईल , अश्या काही घटना घडत असतात. कदाचित आपला काही संबंध नसताना सुद्धा त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात . माझी काहीच चूक नसताना , माझ्याच वाट्याला हे का यावं ? हेच विचार आपला मेंदू पोखरायला सुरुवात करतात . मग आपण प्रत्येक गोष्टीकडे एका तटस्थ दृष्टीने पहायला लागतो आणि याचा परिणाम म्हणून आपण करत असलेल्या काही चांगल्या कामामधील औत्सुक्य घालवून बसतो . असं करण्यापेक्षा , हा केवळ दैनंदिन जीवनाचा एक भाग असून तो सोडून देता आला पाहिजे . आपण आपलं काम अत्यंत प्रामाणिक पणे करत असताना सुद्धा सर्व गोष्टी आपल्या बाजूने घडणार नाहीत , हे किंबहुना आपण गृहीत धरायला हवं . बाह्य जगतात काहीही घडलं, तरी आपण खंबीर असलं पाहिजे . स्वतःच स्वतःला समजावून सांगता आलं पाहिजे . इतर लोकांची मदत जरूर घ्या , पण सर्व काही त्यांच्यावर न सोडता , आपलं धैर्य वाढवायला शिका . या प्रसंगी आपण संयम ठेवला शिकलो , की आपणच आपला उज्ज्वल भविष्यकाळ लिहायला सुरुवात केली आहे , हे नक्की ...
यासाठी कायम एक गोष्ट लक्षात ठेवा ...

"मीच माझा व्यालो
पोटी आपुलिया आलो"
#IgaveBirthToMyself

निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
(सर्जनशील )
16👍9
व्ही एम दांडेकर आणि नीलकंठ रथ यांच्या किमान कॅलरी उपभोग संकल्पनाबाबत सादर केलेल्या अहवालाचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
35%
भारतातील बेरोजगारी आणि दारिद्र्य 1971
40%
दारिद्र्य आणि कॅलरी उपभोग 1971
15%
भारतातील कॅलरी उपभोग 1971
11%
भारतातील दारिद्र्य 1971
👍3
SDGs संदर्भात खालील विधाने विचारात घ्या?

1. SDG ची उद्दिष्टे सर्व देशांना लागू होतात 2. हे फक्त विकसनशील देशांसाठी लागू होते वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Anonymous Quiz
59%
1
15%
2
18%
1,2
7%
None
👍2
Sujeet Chavan Mpscdecoded essay.pdf.pdf
516.6 KB
मराठी निबंध : शेतकऱ्याचे मनोगत.

@Mpscdecoded
Test 3 _-Abhijeet Mahadev Patil Mpscdecoded.pdf
5 MB
निबंध .

By Abhijeet Patil
(राज्यसेवा essay batch)

Join @Mpscdecoded
👍2
समग्रलक्षी_अर्थशास्त्र.pdf
21.4 MB
1.1 - समग्रलक्षी अर्थशास्त्र (Macroeconomics) Swayam notes.

Join @Mpscdecoded
👍3
* Opt Out & Save Our Brother's *

* Psi 2020 - psi 2021

680 common

* PSI 2020 - STI 2021

114 common

* Sti 2020 - sti 2021

34 common

* Sti 2020 - aso 2020

26 common

* Sti 2021 - aso 2021

78 common

* Psi 2020 - excise

31 common

* Psi 2021 - sti 2021

212 common

* Psi 2021 - aso 2021

44 common

आपल्या सर्वांच्या मेहनतीचा आम्हांस आदर आहे , आपण जे यश मिळवले आहे ते कष्टाने ,परंतु तुम्ही योग्य ती पोस्ट वेळेत निवडून , opt out करून आपल्या मित्रांना मदत करावी . या स्पर्धेच्या युगात बऱ्याच जणांच्या भविष्याला दिशा मिळेल ...

#opting out
👍6813
नायट्रोजन चक्रीकरण (nitrogen cycle) क्रियेतील पायऱ्याचा योग्य क्रम निवडा
a) nitrogen fixation  b) ammonification
c) nitrification d) assimilation  e) denitrification
परिसंस्थे बाबत योग्य विधाने निवडा
) 1935 साली . जी. टानस्ले यांनी परिसंस्था ecosystem ही संकल्पना सर्वप्रथम मांडली
) परिसंस्था म्हणजे जिवावरणातील जैविक घटकांचा समूह होय
) परिपूर्ण परिपक्व परिसंस्थेत ऊर्जा संचय कमी प्रमाणात केला जातो.
वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड या संस्थेचे बोधचिन्ह काय आहे?
Anonymous Quiz
46%
1) जायंट पांडा
46%
2) रेड पांडा
6%
3) वाघ
2%
4) सिंह
👍3