अ) दारिद्रय़ रेषा ही उपभोग खर्चाच्या आधारावर ठरवली जाते .
ब) भारतात न्यूनतम् उपभोग स्तरालाच दारिद्र्य रेषा असे म्हणतात .
पर्यायी उत्तरे :-
ब) भारतात न्यूनतम् उपभोग स्तरालाच दारिद्र्य रेषा असे म्हणतात .
पर्यायी उत्तरे :-
Anonymous Quiz
5%
1) अ बरोबर
6%
2) ब बरोबर
13%
3) दोन्ही चूक
76%
4) दोन्ही बरोबर
👍4
भारतातील दारिद्र्य मोजमापबद्दल चे विविध कार्यगटाची त्यांच्या स्थापनेच्या काळानुसार मांडणी करा ?
अ) लकडावाला कार्य गट
ब) अलघ कार्यगट
क) धनंजयराव गाडगीळ कार्यगट
ड) सुरेश तेंडुलकर कार्यगट
अ) लकडावाला कार्य गट
ब) अलघ कार्यगट
क) धनंजयराव गाडगीळ कार्यगट
ड) सुरेश तेंडुलकर कार्यगट
👍4
👍5❤1
जागतिक बँकेमार्फत कोणत्या वर्षापासून "जागतिक दारिद्र्य रेषेची" गणना केली जाते ?
Anonymous Quiz
12%
1970
23%
1980
61%
1990
4%
2000
❤3👍1
नीती आयोगाची पहिली बैठक कधी झाली ?
Anonymous Quiz
26%
08 जानेवारी 2015
40%
08 फेब्रुवारी 2015
15%
18 फेब्रुवारी 2015
19%
16 मार्च 2015
👍3
Logic आणि Tricks वरील एकमेव राज्यसेवा Mains Test series ☝️☝️
खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा :
अ) जानेवारी 2011 मध्ये भारत सरकारने सुरेश तेंडुलकर गटाच्या शिफारशी स्वीकारल्या.
ब) सी. रंगराजन पॅनल ने मात्र तेंडुलकर पद्धतीचा त्याग करुन जुन्या लाकडावला कार्यगटाच्या पद्धतीचाच स्वीकार करण्याची शिफारस केली.

👍1
पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
10%
फक्त अ बरोबर
16%
फक्त ब बरोबर
69%
अ आणि ब दोन्ही बरोबर
4%
दोन्ही चूक
👍2
खालील पैकी योग्य विधाने ओळखा:
अ) 2004-05 ला तेंडुलकर कार्यगटानुसार भारतातील दारिद्र्य 37.2% होते.
ब) 2009-10 ला तेंडुलकर कार्यगटानुसार भारतातील दारिद्रय 29.8% होते.
क) 2011-12 ला तेंडुलकर कार्यगटानुसार भारतातील दारिद्र्य 21.9% होते.
ड) 2011-12 ला रंगराजन कार्यगटानुसार भारतातील दारिद्र्य 27.5 % होते.
अ) 2004-05 ला तेंडुलकर कार्यगटानुसार भारतातील दारिद्र्य 37.2% होते.
ब) 2009-10 ला तेंडुलकर कार्यगटानुसार भारतातील दारिद्रय 29.8% होते.
क) 2011-12 ला तेंडुलकर कार्यगटानुसार भारतातील दारिद्र्य 21.9% होते.
ड) 2011-12 ला रंगराजन कार्यगटानुसार भारतातील दारिद्र्य 27.5 % होते.
👍3
पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
31%
अ , ब ,क बरोबर
6%
अ , ब, ड बरोबर
8%
ब, क, ड बरोबर
55%
वरीलपैकी सर्व बरोबर
👍2
🔥🔥☝️☝️ Logic आणि Tricks वरील एकमेव राज्यसेवा Mains Test series
भारतात 1958 मध्ये अन्न सल्लागार समितीने सर्वसाधारण काम करत असलेल्या प्रौढाला प्रतिदिन ------------ व -------------- ची गरज असते.
Anonymous Quiz
14%
2100 कॅलरी आणि 72 ग्रॅम प्रोटीन
17%
2200 कॅलरी आणि 62 ग्रॅम प्रोटीन
24%
2300 कॅलरी आणि 62 ग्रॅम प्रोटीन
45%
2400 कॅलरी आणि 72 ग्रॅम प्रोटीन
👍3
खालीलपैकी योग्य विधान ओळखा :
अ) 1979 ला अलग कार्यगटाने आपल्या अहवालात राष्ट्रीय दारिद्र्य रेषाच भारतातील सर्व राज्यासाठी दारिद्र्यरेषा म्हणून स्वीकारण्यात आली .
ब) 1993 ला लकडावला तज्ञ गटाने आपल्या अहवालात अखिल भारतीय दारिद्रय रेषेचे विभक्तीकरण करून प्रत्येक राज्यासाठी स्वातंत्र्य दारिद्र्य रेषा तसेच राज्य ग्रामीण व राज्य शहरी दारिद्र्य रेषा निश्चित केली.

❤1👍1
पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
5%
फक्त अ बरोबर
12%
फक्त ब बरोबर
79%
दोन्ही बरोबर
3%
दोन्ही चूक आहेत.
👍2
"मीच माझा व्यालो
पोटी आपुलिया आलो"
माणसाच्या आयुष्यात बऱ्याचदा असंख्य वादळे निर्माण होईल , अश्या काही घटना घडत असतात. कदाचित आपला काही संबंध नसताना सुद्धा त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात . माझी काहीच चूक नसताना , माझ्याच वाट्याला हे का यावं ? हेच विचार आपला मेंदू पोखरायला सुरुवात करतात . मग आपण प्रत्येक गोष्टीकडे एका तटस्थ दृष्टीने पहायला लागतो आणि याचा परिणाम म्हणून आपण करत असलेल्या काही चांगल्या कामामधील औत्सुक्य घालवून बसतो . असं करण्यापेक्षा , हा केवळ दैनंदिन जीवनाचा एक भाग असून तो सोडून देता आला पाहिजे . आपण आपलं काम अत्यंत प्रामाणिक पणे करत असताना सुद्धा सर्व गोष्टी आपल्या बाजूने घडणार नाहीत , हे किंबहुना आपण गृहीत धरायला हवं . बाह्य जगतात काहीही घडलं, तरी आपण खंबीर असलं पाहिजे . स्वतःच स्वतःला समजावून सांगता आलं पाहिजे . इतर लोकांची मदत जरूर घ्या , पण सर्व काही त्यांच्यावर न सोडता , आपलं धैर्य वाढवायला शिका . या प्रसंगी आपण संयम ठेवला शिकलो , की आपणच आपला उज्ज्वल भविष्यकाळ लिहायला सुरुवात केली आहे , हे नक्की ...
यासाठी कायम एक गोष्ट लक्षात ठेवा ...
"मीच माझा व्यालो
पोटी आपुलिया आलो"
#IgaveBirthToMyself
✍निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
(सर्जनशील )

❤16👍9
MPSC DECODED™
💫💫मराठी English Themed Essay💫💫 राज्यसेवा final result मध्ये descriptive मधील १-१ मार्क तुम्हाला class २ वरून class १ आणि merit list मध्ये आणू शकतो मागल्या वर्षी 150 विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानंतर आणि नोट्स मधील विषय आल्यानंतर दुसरी बॅच ! बॅचची वैशिष्ट्ये…
☝️☝️☝️☝️☝️☝️
राज्यसेवा Essay Batch
By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper - 2020)
(UPSC मुलाखत - 2020)
Join @Mpscdecoded
राज्यसेवा Essay Batch
By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper - 2020)
(UPSC मुलाखत - 2020)
Join @Mpscdecoded
👍3
व्ही एम दांडेकर आणि नीलकंठ रथ यांच्या किमान कॅलरी उपभोग संकल्पनाबाबत सादर केलेल्या अहवालाचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
35%
भारतातील बेरोजगारी आणि दारिद्र्य 1971
40%
दारिद्र्य आणि कॅलरी उपभोग 1971
15%
भारतातील कॅलरी उपभोग 1971
11%
भारतातील दारिद्र्य 1971
👍3
SDGs संदर्भात खालील विधाने विचारात घ्या?
1. SDG ची उद्दिष्टे सर्व देशांना लागू होतात 2. हे फक्त विकसनशील देशांसाठी लागू होते वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
1. SDG ची उद्दिष्टे सर्व देशांना लागू होतात 2. हे फक्त विकसनशील देशांसाठी लागू होते वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Anonymous Quiz
59%
1
15%
2
18%
1,2
7%
None
👍2