MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Forwarded from MPSC
जा.क्र.51/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6284 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6285 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6286
👍2
6284.pdf
369.5 KB
ASO निकाल जाहीर..!!

General Merit list..

सर्वांचे हार्दिक अभिनंदन..💐🎯
6285.pdf
31.8 KB
Provisional Selection List
👍2
Congratulations Sagar Parihar sir 💐💐
👍17
Forwarded from MPSC
जा.क्र. 60/2022 महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा-2021-कर सहायक परीक्षेच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6288 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6289
👍2
संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा, यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Computer Based Examinations> Mock Test येथे वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6290
❤️ Support System ❤️

तुम्हाला कसलेही Emotional issues असतील, Mentally disturbed असाल, अभ्यासात मन लागत नसेल , द्विधा मनःस्थिती असेल तर कळवा, आपण एक support system सुरु केलेली आहे. दिलेल्या वेळेत खालीलपैकी आमच्यातल्या कुणालाही कॉल msg करू शकता..

👉Vinod :
9503844867
Time slot : 5-6pm

👉Sagar
9421908823
Time : 24×7 Available

👉Sudarshan:
@Sudarshanjaybhay
8652778011
Time slot : Anytime (मी busy असेल तर call back करेन, मी 24×7 available आहे)

👉 Dr Vikas
7588938768
Time slot : 8-9pm

👉Dr Pravin : @Drhelp1712
(कोणी आजारी असेल तर 24×7 msg करू शकता..fastest Reply देईल)

👉 Priya:
Time slot : 6.30-7.30
08446787980

👉Bheeshma :
Time slot : 7-8 pm
9599825212

👉 Snehal :
Time : 5- 6pm
9766566867

👉Shivaji
9921046058
Time slot:9 pm to 10 pm

👉Pravin
9503398001
Time slot : 2 to 3 pm

👉

👉Kishor
8237699006
Time slot : दिवसभर

👉Kaveri
9503157988
Time 12am -10pm

👉Veer
9156909814
9pm-2am

#SS
👍3212
MPSC DECODED
❤️ Support System ❤️ तुम्हाला कसलेही Emotional issues असतील, Mentally disturbed असाल, अभ्यासात मन लागत नसेल , द्विधा मनःस्थिती असेल तर कळवा, आपण एक support system सुरु केलेली आहे. दिलेल्या वेळेत खालीलपैकी आमच्यातल्या कुणालाही कॉल msg करू शकता.. 👉Vinod :…
कुणाला भेटायचं असेल, काही बोलायचं असेल तर मी personally भेटू शकतो.
@Sudarshanjaybhay
8652778011

वेळ : आत्तापासून रात्री 12 पर्यंत

Area :
लोकमान्य नगर,
नवी पेठ,
शास्त्री रोड,
सदाशिव पेठ etc
12👍2
खालील पैकी योग्य विधान / विधाने :

अ) जवाहर रोजगार योजनेची सुरुवात 01 एप्रिल 1989 रोजी आठव्या पंचवार्षिक योजनेत झाली . ब) जवाहर रोजगार योजना ही स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना आहे . पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
5%
फक्त अ बरोबर
25%
फक्त ब बरोबर
62%
अ आणि ब दोन्ही बरोबर
7%
अ आणि ब दोन्ही चूक
👍4
विकसनशील देशामध्ये उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
7%
चक्रीय बेरोजगारी
19%
घर्षणात्मक बेरोजगारी
68%
संरचनात्मक बेरोजगारी
6%
प्रच्छन्न बेरोजगारी
👍2
जेव्हा कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत स्वइच्छा नुसार बेरोजगार राहतो तेव्हा त्यास ------------------------- असे म्हणतात .
Anonymous Quiz
34%
सुशिक्षित बेरोजगारी
11%
संरचनात्मक बेरोजगारी
45%
घर्षणात्मक बेरोजगारी
10%
वरीलपैकी एकही नाही
👍3
श्रम ब्युरो चे मुख्यालय कुठे आहे ?
Anonymous Quiz
48%
नवी दिल्ली
40%
चंदिगढ
8%
नागपूर
4%
चेन्नई
👍21
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारने त्रिआयामी दृष्टिकोन चा स्वीकार केला आहे. तर खालील पैकी विसंगत पर्याय ओळखा ?
Anonymous Quiz
7%
वृद्धीआधारीत दृष्टिकोन
9%
दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम
18%
किमान मूलभूत सुविधांची तरतूद
65%
कमाल मूलभूत सुविधांची तरतूद
👍3
अ) दारिद्रय़ रेषा ही उपभोग खर्चाच्या आधारावर ठरवली जाते .
ब) भारतात न्यूनतम् उपभोग स्तरालाच दारिद्र्य रेषा असे म्हणतात .
पर्यायी उत्तरे :-
Anonymous Quiz
5%
1) अ बरोबर
6%
2) ब बरोबर
13%
3) दोन्ही चूक
76%
4) दोन्ही बरोबर
👍4
भारतातील दारिद्र्य मोजमापबद्दल चे विविध कार्यगटाची त्यांच्या स्थापनेच्या काळानुसार मांडणी करा ?

) लकडावाला कार्य गट
) अलघ कार्यगट
) धनंजयराव गाडगीळ कार्यगट
) सुरेश तेंडुलकर कार्यगट
👍4
👍51
जागतिक बँकेमार्फत कोणत्या वर्षापासून "जागतिक दारिद्र्य रेषेची" गणना केली जाते ?
Anonymous Quiz
12%
1970
23%
1980
61%
1990
4%
2000
3👍1
नीती आयोगाची पहिली बैठक कधी झाली ?
Anonymous Quiz
26%
08 जानेवारी 2015
40%
08 फेब्रुवारी 2015
15%
18 फेब्रुवारी 2015
19%
16 मार्च 2015
👍3
Logic आणि Tricks वरील एकमेव राज्यसेवा Mains Test series ☝️☝️