पर्यायी उत्तरे :-
Anonymous Quiz
5%
फक्त अ योग्य
12%
फक्त ब योग्य
52%
अ आणि ब दोन्ही योग्य
31%
एकही नाही
👍1
खालील पैकी कोणती जोडी अयोग्य आहे ?
Anonymous Quiz
8%
1944 - गांधी योजना - श्री . नारायण
25%
1947 - जनता योजना - श्री मानवेंद्रनाथ रॉय
11%
1950 - सर्वोदय योजना - श्री जयप्रकाश नारायण
56%
वरीलपैकी एकही नाही .
❤4👍3
भारत निर्माण योजनेबाबत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा ?
1) 16 डिसेंम्बर 2005 रोजी ही योजना सुरू करण्यात आली.
2) या योजनेमध्ये शहरी भागात 06 क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा विकासाचा समावेश होतो .
1) 16 डिसेंम्बर 2005 रोजी ही योजना सुरू करण्यात आली.
2) या योजनेमध्ये शहरी भागात 06 क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा विकासाचा समावेश होतो .
👍1
खालील पैकी योग्य विधान / विधाने ओळखा
अ) 01 डिसेंम्बर 1997 पासून स्वर्णजयंती शहरी रोजगार योजनेची ( SJSRY) सुरुवात झाली .
ब) 01 एप्रिल 1999 पासून स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेची ( SGSY) सुरुवात झाली.
अ) 01 डिसेंम्बर 1997 पासून स्वर्णजयंती शहरी रोजगार योजनेची ( SJSRY) सुरुवात झाली .
ब) 01 एप्रिल 1999 पासून स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेची ( SGSY) सुरुवात झाली.
👍1
पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
4%
अ योग्य
9%
ब योग्य
73%
अ आणि ब दोन्ही बरोबर
14%
अ आणि ब दोन्ही चूक
👍4
Forwarded from MPSC
जा.क्र.50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6281 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6282 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6283
👍3
Forwarded from MPSC
जा.क्र.51/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6284 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6285 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6286
👍2
6284.pdf
369.5 KB
ASO निकाल जाहीर..!!
General Merit list..
सर्वांचे हार्दिक अभिनंदन..💐🎯
General Merit list..
सर्वांचे हार्दिक अभिनंदन..💐🎯
Forwarded from MPSC
जा.क्र. 60/2022 महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा-2021-कर सहायक परीक्षेच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6288 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6289
संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा, यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Computer Based Examinations> Mock Test येथे वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6290
❤️ Support System ❤️
तुम्हाला कसलेही Emotional issues असतील, Mentally disturbed असाल, अभ्यासात मन लागत नसेल , द्विधा मनःस्थिती असेल तर कळवा, आपण एक support system सुरु केलेली आहे. दिलेल्या वेळेत खालीलपैकी आमच्यातल्या कुणालाही कॉल msg करू शकता..
👉Vinod :
9503844867
Time slot : 5-6pm
👉Sagar
9421908823
Time : 24×7 Available
👉Sudarshan:
@Sudarshanjaybhay
8652778011
Time slot : Anytime (मी busy असेल तर call back करेन, मी 24×7 available आहे)
👉 Dr Vikas
7588938768
Time slot : 8-9pm
👉Dr Pravin : @Drhelp1712
(कोणी आजारी असेल तर 24×7 msg करू शकता..fastest Reply देईल)
👉 Priya:
Time slot : 6.30-7.30
08446787980
👉Bheeshma :
Time slot : 7-8 pm
9599825212
👉 Snehal :
Time : 5- 6pm
9766566867
👉Shivaji
9921046058
Time slot:9 pm to 10 pm
👉Pravin
9503398001
Time slot : 2 to 3 pm
👉
👉Kishor
8237699006
Time slot : दिवसभर
👉Kaveri
9503157988
Time 12am -10pm
👉Veer
9156909814
9pm-2am
#SS
तुम्हाला कसलेही Emotional issues असतील, Mentally disturbed असाल, अभ्यासात मन लागत नसेल , द्विधा मनःस्थिती असेल तर कळवा, आपण एक support system सुरु केलेली आहे. दिलेल्या वेळेत खालीलपैकी आमच्यातल्या कुणालाही कॉल msg करू शकता..
👉Vinod :
9503844867
Time slot : 5-6pm
👉Sagar
9421908823
Time : 24×7 Available
👉Sudarshan:
@Sudarshanjaybhay
8652778011
Time slot : Anytime (मी busy असेल तर call back करेन, मी 24×7 available आहे)
👉 Dr Vikas
7588938768
Time slot : 8-9pm
👉Dr Pravin : @Drhelp1712
(कोणी आजारी असेल तर 24×7 msg करू शकता..fastest Reply देईल)
👉 Priya:
Time slot : 6.30-7.30
08446787980
👉Bheeshma :
Time slot : 7-8 pm
9599825212
👉 Snehal :
Time : 5- 6pm
9766566867
👉Shivaji
9921046058
Time slot:9 pm to 10 pm
👉Pravin
9503398001
Time slot : 2 to 3 pm
👉
👉Kishor
8237699006
Time slot : दिवसभर
👉Kaveri
9503157988
Time 12am -10pm
👉Veer
9156909814
9pm-2am
#SS
👍32❤12
MPSC DECODED™
❤️ Support System ❤️ तुम्हाला कसलेही Emotional issues असतील, Mentally disturbed असाल, अभ्यासात मन लागत नसेल , द्विधा मनःस्थिती असेल तर कळवा, आपण एक support system सुरु केलेली आहे. दिलेल्या वेळेत खालीलपैकी आमच्यातल्या कुणालाही कॉल msg करू शकता.. 👉Vinod :…
कुणाला भेटायचं असेल, काही बोलायचं असेल तर मी personally भेटू शकतो.
@Sudarshanjaybhay
8652778011
वेळ : आत्तापासून रात्री 12 पर्यंत
Area :
लोकमान्य नगर,
नवी पेठ,
शास्त्री रोड,
सदाशिव पेठ etc
@Sudarshanjaybhay
8652778011
वेळ : आत्तापासून रात्री 12 पर्यंत
Area :
लोकमान्य नगर,
नवी पेठ,
शास्त्री रोड,
सदाशिव पेठ etc
❤12👍2