ज्यांना अस वाटतंय की महाज्योती ने राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास झालेल्यांना स्कॉलरशिप द्यावी त्यांनी खालील Email I'd वर महाज्योतीस तशी विनंती करा..
mahajyotingp@gmail.com
mahajyotimpsc21@gmail.com
mahajyotiupsc21@gmail.com
mahajyotiskill@gmail.com
https://mahajyoti.org.in/en/contact/
mahajyotingp@gmail.com
mahajyotimpsc21@gmail.com
mahajyotiupsc21@gmail.com
mahajyotiskill@gmail.com
https://mahajyoti.org.in/en/contact/
👍15
MPSC DECODED™
ज्यांना अस वाटतंय की महाज्योती ने राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास झालेल्यांना स्कॉलरशिप द्यावी त्यांनी खालील Email I'd वर महाज्योतीस तशी विनंती करा.. mahajyotingp@gmail.com mahajyotimpsc21@gmail.com mahajyotiupsc21@gmail.com mahajyotiskill@gmail.com https:/…
महाज्योती Contact :
07122870120
07122870121
8956775376
8956775377
8956775378
8956775379
8956775380
07122870120
07122870121
8956775376
8956775377
8956775378
8956775379
8956775380
👍5
🛑राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 उत्तीर्ण उमेदवारांनी मुख्य परीक्षेस अर्ज सादर करणेबाबत...👇👇
♻️लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/login
👉Last Date : 28 November 2022

👍1
खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर विधाने शोधा.
अ. विषुववृत्ताजवळ जो शांत पट्टा असतो त्याला डोलड्रम्स असे म्हणतात.
ब. कर्कवृत्त व मकरवृत्त जवळच्या 25 डिग्री ते 35 डिग्री उत्तर व दक्षिण दरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो या शांत पट्ट्याला अश्व अक्षांश असे म्हणतात.
Consider the following statements and find the correct ones.
A. The quiet belt near the equator is called the doldrums.
B. The equatorial belt, which has a high pressure belt between 25 degrees north and 35 degrees north and south near Cancer and Capricorn, is called Horse Latitude.

👍4
पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
14%
१. फक्त अ बरोबर.
8%
२. फक्त ब बरोबर.
73%
३. दोन्ही बरोबर.
5%
४. दोन्ही चूक.
👍2
खालील विधाने विचारात घ्या.
अ. दोन्ही गोलार्धात 25 डिग्री ते 35 डिग्री अक्षवृत्तपासून 0 डिग्री ते 5 डिग्री विषुववृत्तकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रति व्यापारी वारे म्हणतात.
ब. गरजणारे चाळीस वारे खवळलेले पन्नास वारे हे उत्तर गोलार्धामध्ये आढळतात.

चुकीचे विधान/विधाने शोधा.
Anonymous Quiz
13%
१. फक्त अ
27%
२. फक्त ब
36%
३. दोन्ही चूक
24%
४. दोन्ही बरोबर.
👍2
✍✍PSI Mains आणि STI Mains Crash Course
Audio Lectures आणि Test Series
50% off
Contact: @Mrahulkumar
Join @Mpscdecoded
Audio Lectures आणि Test Series
50% off
Contact: @Mrahulkumar
Join @Mpscdecoded
SPDP 60+ Students Feedback .pdf
2.8 MB
SPDP 60+ Students Feedback
SPDP च्या 60 हून अधिक मुलांची/मुलींची राज्यसेवा पूर्व परीक्षा Crack झाली आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप हार्दिक अभिनंदन .
आज सर्वांकडून feedbacks मागवून घेतले होते, त्याची ही pdf upload करत आहे..
SPDP साठी आम्हाला जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. मुलांची मेहनत तर होतीच , पण ह्या initiative च्या निमित्ताने आम्हाला सुद्धा त्यांच्या यशात थोडासा का होईना खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली, हे सर्वांनी आज पाठवलेल्या feedbacks वरून एकंदरीत लक्षात आल.. एकाच single initiativeमधून 60 पेक्षा जास्त जणांनी prelim crack केली आहे👌.
आता सध्या RMTP+RMCT हा initiative सुरू केला आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त output देण्यासाठी आम्ही spdp च्या कितीतरी अधिक पटीने अजून कामाला लागलो आहोत , जेणेकरून तुमच्या Mains च्या score मध्ये सुद्धा जास्तीत जास्त lead मिळवून देण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळावी...All the Best
Contact for RMTP/RMCT Admissions: @Mrahulkumar

👍3
वातावरणात अस्तित्वात असलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला..... असे म्हणतात
Anonymous Quiz
10%
१. धुके.
5%
२. धुरके.
67%
३. आर्द्रता.
18%
४. पर्याय १ आणि २.
👍1
खालीलपैकी कोणत्या शक्ती ह्या सुनामी लाटांच्या निर्मितीस कारणीभूत असतात .
अ.भूकंपामुळे सागरी पाण्याचे उभ्या दिशेने विस्थापन
ब. भूकंपामुळे सागरी पाण्याचे आडव्या दिशेने विस्थापन
क. महासागरातल्या प्रचंड उग्र ज्वालामुखी उद्रेकामुळे
ड. सागर तळावरील वेगवान राशी हालचालीमुळे
Which of the following forces causes the formation of these tsunami waves?
A. Vertical displacement of sea water due to earthquake
B. Horizontal displacement of seawater due to earthquakes
A. Due to the huge volcanic eruption in the ocean
E. Due to the rapid mass movement on the ocean floor

खालीलपैकी कोणता ज्वालामुखीचा प्रकार नाही.
Anonymous Quiz
8%
क्रेटर
11%
कॅलडेरा
17%
सिंडर शंकू
64%
प्लाया.
👍3
Forwarded from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
⭕️ राज्यसेवा मुख्य 2022
GS-4 Economics ची Fastrack revision batch by
Rupesh Jadhav & Pramod Wadavkar
👉 17 नोव्हेंबर रोजी सकाळी पाहिले lecture असेल
👉 बॅच Telegram Voice chat वर असेल
👉 105 मार्कंचा पूर्ण syllabus cover केला जाईल
👉 Syllabuswise Micronotes मिळतील
👉 PYQ विश्लेषण घेतले जाईल
👉 ज्यांना Live Lecture attend करणे शक्य नाही त्यांना Audio recordings मिळतील
**limited entries असतील
💥Fees सवलतीमध्ये Admission घेण्याचा आज (15 Nov) शेवट दिवस आहे.
For Admission Cont. on @RSmainsGS4
Join @UmedMpsc

👍5❤3
राज्यसेवा Esaay Batch
By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)
Contact : 9404586596
@amindhealer
By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper -2020
Upsc interview - 2020)
Contact : 9404586596
@amindhealer
👍4
खालील विधाने विचारात घ्या.
अ. भुकवचातील ज्या विक्षोभ स्थानापासून भूकंप लहरी उगम पावून सर्वदूर संचरित होतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी असे म्हणतात.
ब. सर्व भूकंप लहरीत भूपृष्ठ लहरी अधिक विनाशक असतात.

खालीलपैकी योग्य विधान ओळखा
अ) जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते
ब) पाणी उशिरा तापते आणि सावकाश थंड होते .
Identify the correct statement from the following
A) The soil heats up quickly and cools down quickly
B) Water heats up late and cools slowly.