MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
भूपृष्ठावर आणि उंच वातावरणात ऋतुमानानुसार वाहणाऱ्या वाऱ्यांना ....वारे असे म्हणतात
Anonymous Quiz
43%
१.मान्सून वारे
35%
२.व्यापारी वारे
18%
३.ध्रुवीय वारे
4%
४.यापैकी नाही
👍1
खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने निवडा.
. हवेच्या अभिसरण प्रवाहामुळे घडत असलेल्या पावसास आरोह प्रकारचे पर्जन्य असे म्हणतात.
. बाष्पयुक्त हवेला अडथळा किंवा विरोध होऊन पर्जन्य पडत असल्यास अशा पर्जन्याला अभिसरण किंवा आरोह पर्जन्य असे म्हणतात.
🔥🔥राज्यसेवा Mains 100 Tricks🔥🔥

आपण सर्व ट्रिक्स accuracy नुसार update करत आहोत.
100%,90% आणि 80% अशा तीन प्रकारच्या accuracy level आहेत. 100% accuracy ची trick त्या विषयात sure shot work होते, बाकीच्या tricka मध्ये काही exceptions भेटतील..

काही ट्रिक्स एखाद्या विषयात work होतात तर त्याच same tricks दुसऱ्या विषयात work होत नाहीत.
उदा. असत्य विचारल्यास none of above हे उत्तर Gs 4 मध्ये sure shot असत, पण हीच trick GS 2 मध्ये reverse पडते, म्हणून बऱ्याच वेळा मुल म्हणतात की tricks वगैरे अस काही नसतं, पण त्यांना tricks मधले हे बारकावे लक्षात येत नाहीत , म्हणून बरीच मुल tricks च्या नादी लागत नाहीत.
फक्त Tricks करून पण कुणी पास होत नाही आणि फक्त अभ्यास करून सुद्धा पास होण आजच्या काळात किती अवघड होवून बसलय, ह्याचा experience तुम्ही घेतलाच आहे....त्यामुळे सगळ्या tricks चे audio नीट शांत डोक्याने ऐका, implement करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल, खूप फायदा होईल...

Contact for admissions :
@Mrahulkumar
👍11
13 November
(11pm to 12.30pm
)

रात्रीची Team/Contributers
Shailesh Borate,Sagar Jaybhay, Vishal kedar, Jagdish korde, Narendra Patil, Ajit Bhabad, Pranal,Nikita, Shirish
11👍5
MPSC DECODED
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेत महत्वाचा ठरत असलेल्या GS-4 Economics विषयात विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येतात. तसेच Syllabus चा आवाका broad असल्याने revision करणे अवघड जाते.     यासाठी आपण प्रत्येक topicwise Micro Notes च्या माध्यमातून Concepts आणि महत्वाचा…
GS-4 मधील lenghty syllabus आणि गेल्या दोन वर्षातील प्रश्नांचे बदलते स्वरूप यामुळे हा विषय तसा low scoring राहिलेला आहे.
याच Low scoring ला high scoring करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
105 मार्कंसाठी येणारे Economics हे 623 मधील post मिळवण्यासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे.

आज आणि उद्या fees सवलतीसह आपला प्रवेश निश्चित करा...
👍7
6198.pdf
76.7 KB
🛑 #PSI 2020 मुख्य शारीरिक चाचणी पुरुष उमेदवार..
👍2
6199.pdf
76.2 KB
🛑#PSI 2020 मुख्य शारीरिक चाचणी महिला उमेदवार..
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍2
ज्यांना अस वाटतंय की महाज्योती ने राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास झालेल्यांना स्कॉलरशिप द्यावी त्यांनी खालील Email I'd वर महाज्योतीस तशी विनंती करा..

mahajyotingp@gmail.com
mahajyotimpsc21@gmail.com
mahajyotiupsc21@gmail.com
mahajyotiskill@gmail.com

https://mahajyoti.org.in/en/contact/
👍15
👍2
🛑राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 उत्तीर्ण उमेदवारांनी मुख्य परीक्षेस अर्ज सादर करणेबाबत...👇👇


♻️लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate/login

👉Last Date : 28 November 2022
👍1
खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर विधाने शोधा.
. विषुववृत्ताजवळ जो शांत पट्टा असतो त्याला डोलड्रम्स असे म्हणतात.
. कर्कवृत्त मकरवृत्त जवळच्या 25 डिग्री ते 35 डिग्री उत्तर दक्षिण दरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो या शांत पट्ट्याला अश्व अक्षांश असे म्हणतात.

Consider the following statements and find the correct ones.
A. The quiet belt near the equator is called the doldrums.
B. The equatorial belt, which has a high pressure belt between 25 degrees north and 35 degrees north and south near Cancer and Capricorn, is called Horse Latitude.
👍4
खालील विधाने विचारात घ्या.

. दोन्ही गोलार्धात 25 डिग्री ते 35 डिग्री अक्षवृत्तपासून 0 डिग्री ते 5 डिग्री विषुववृत्तकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रति व्यापारी वारे म्हणतात.

. गरजणारे चाळीस वारे खवळलेले पन्नास वारे हे उत्तर गोलार्धामध्ये आढळतात.
👍2
👍2
👍11
PSI Mains आणि STI Mains Crash Course

Audio Lectures आणि Test Series

50% off

Contact: @Mrahulkumar

Join @Mpscdecoded