खालीलपैकी कोणते विधान एल निनो संबंधी चुकीचे आहे.
अ. हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे
ब. हा पेरूच्या किनाऱ्यावर जून महिन्यात आढळतो
क. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते
ड.भारतात पावसाचे प्रमाण घटते

पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
4%
१. फक्त अ आणि ब
21%
२. फक्त ब
13%
३.फक्त अ ब आणि क.
62%
४. सर्व बरोबर
मोसमी वारे संबंधित खालील पैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत .
अ. हे वारे दिशा बदलतात
ब. पाणी आणि जमीन यांच्या असमान तापण्यामुळे त्यांची निर्मिती होते.
क. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ते पाऊस आणतात.
Which of the following features regarding monsoon winds is correct?
A. These winds change direction
B. They are formed by the uneven heating of water and land.
A. They bring rain to the west coast of India.

5%
१.फक्त अ बरोबर आहे
11%
२. फक्त ब आणि क बरोबर आहेत
8%
३. फक्त क बरोबर आहे
76%
४. वरील सर्व बरोबर आहेत
👍3
भूपृष्ठावर आणि उंच वातावरणात ऋतुमानानुसार वाहणाऱ्या वाऱ्यांना ....वारे असे म्हणतात
Anonymous Quiz
43%
१.मान्सून वारे
35%
२.व्यापारी वारे
18%
३.ध्रुवीय वारे
4%
४.यापैकी नाही
👍1
खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने निवडा.
१. हवेच्या अभिसरण प्रवाहामुळे घडत असलेल्या पावसास आरोह प्रकारचे पर्जन्य असे म्हणतात.
२. बाष्पयुक्त हवेला अडथळा किंवा विरोध होऊन पर्जन्य पडत असल्यास अशा पर्जन्याला अभिसरण किंवा आरोह पर्जन्य असे म्हणतात.

🔥🔥राज्यसेवा Mains 100 Tricks🔥🔥
आपण सर्व ट्रिक्स accuracy नुसार update करत आहोत.
100%,90% आणि 80% अशा तीन प्रकारच्या accuracy level आहेत. 100% accuracy ची trick त्या विषयात sure shot work होते, बाकीच्या tricka मध्ये काही exceptions भेटतील..
काही ट्रिक्स एखाद्या विषयात work होतात तर त्याच same tricks दुसऱ्या विषयात work होत नाहीत.
उदा. असत्य विचारल्यास none of above हे उत्तर Gs 4 मध्ये sure shot असत, पण हीच trick GS 2 मध्ये reverse पडते, म्हणून बऱ्याच वेळा मुल म्हणतात की tricks वगैरे अस काही नसतं, पण त्यांना tricks मधले हे बारकावे लक्षात येत नाहीत , म्हणून बरीच मुल tricks च्या नादी लागत नाहीत.
फक्त Tricks करून पण कुणी पास होत नाही आणि फक्त अभ्यास करून सुद्धा पास होण आजच्या काळात किती अवघड होवून बसलय, ह्याचा experience तुम्ही घेतलाच आहे....त्यामुळे सगळ्या tricks चे audio नीट शांत डोक्याने ऐका, implement करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल, खूप फायदा होईल...
Contact for admissions : @Mrahulkumar

👍11
MPSC DECODED™
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेत महत्वाचा ठरत असलेल्या GS-4 Economics विषयात विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येतात. तसेच Syllabus चा आवाका broad असल्याने revision करणे अवघड जाते. यासाठी आपण प्रत्येक topicwise Micro Notes च्या माध्यमातून Concepts आणि महत्वाचा…
GS-4 मधील lenghty syllabus आणि गेल्या दोन वर्षातील प्रश्नांचे बदलते स्वरूप यामुळे हा विषय तसा low scoring राहिलेला आहे.
याच Low scoring ला high scoring करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
105 मार्कंसाठी येणारे Economics हे 623 मधील post मिळवण्यासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे.
आज आणि उद्या fees सवलतीसह आपला प्रवेश निश्चित करा...

👍7
ज्यांना अस वाटतंय की महाज्योती ने राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास झालेल्यांना स्कॉलरशिप द्यावी त्यांनी खालील Email I'd वर महाज्योतीस तशी विनंती करा..
mahajyotingp@gmail.com
mahajyotimpsc21@gmail.com
mahajyotiupsc21@gmail.com
mahajyotiskill@gmail.com
https://mahajyoti.org.in/en/contact/
mahajyotingp@gmail.com
mahajyotimpsc21@gmail.com
mahajyotiupsc21@gmail.com
mahajyotiskill@gmail.com
https://mahajyoti.org.in/en/contact/
👍15
MPSC DECODED™
ज्यांना अस वाटतंय की महाज्योती ने राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास झालेल्यांना स्कॉलरशिप द्यावी त्यांनी खालील Email I'd वर महाज्योतीस तशी विनंती करा.. mahajyotingp@gmail.com mahajyotimpsc21@gmail.com mahajyotiupsc21@gmail.com mahajyotiskill@gmail.com https:/…
महाज्योती Contact :
07122870120
07122870121
8956775376
8956775377
8956775378
8956775379
8956775380
07122870120
07122870121
8956775376
8956775377
8956775378
8956775379
8956775380
👍5
🛑राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 उत्तीर्ण उमेदवारांनी मुख्य परीक्षेस अर्ज सादर करणेबाबत...👇👇
♻️लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/login
👉Last Date : 28 November 2022

खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर विधाने शोधा.
अ. विषुववृत्ताजवळ जो शांत पट्टा असतो त्याला डोलड्रम्स असे म्हणतात.
ब. कर्कवृत्त व मकरवृत्त जवळच्या 25 डिग्री ते 35 डिग्री उत्तर व दक्षिण दरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो या शांत पट्ट्याला अश्व अक्षांश असे म्हणतात.
Consider the following statements and find the correct ones.
A. The quiet belt near the equator is called the doldrums.
B. The equatorial belt, which has a high pressure belt between 25 degrees north and 35 degrees north and south near Cancer and Capricorn, is called Horse Latitude.

👍4
पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
14%
१. फक्त अ बरोबर.
8%
२. फक्त ब बरोबर.
73%
३. दोन्ही बरोबर.
5%
४. दोन्ही चूक.
👍2