MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
योग्य विधान ओळखा
) कोकणातील सर्व पूर्ववाहिनी नद्या या अरबी समुद्रास मिळतात.
)गोदावरी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी बंगालच्या उपसागराला मिळते

Identify the correct statement
A) All the eastflowing rivers of the Konkan flow into the Arabian Sea.
B) Godavari is a major river in Maharashtra and joins the Bay of Bengal
👍1
🛑#Combine 2023 आत्तापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात असेल 🔥🔥

👉
#Combine 2023 #target असणाऱ्या लोकांनी आत्तापासूनच जोरदार तयारी चालू ठेवा 🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Credit - TMOFFICER_KATTA✔️
Join @Mpscdecoded
👍5
योग्य विधान ओळखा
) कोकणातील सर्व पूर्ववाहिनी नद्या या अरबी समुद्रास मिळतात.
)गोदावरी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी बंगालच्या उपसागराला मिळते

Identify the correct statement
A) All the eastflowing rivers of the Konkan flow into the Arabian Sea.
B) Godavari is a major river in Maharashtra and joins the Bay of Bengal
👍5
महाराष्ट्रातील धरणे त्यांच्या जलाशयांच्या योग्य जोड्या लावा.

धरणे जलाशये

) चांदोली 1) तानाजी सागर
) वैतरणा. 2) मोडक सागर
) पानशेत. 3) वसंत सागर
) कोयना. 4) शिवाजी सागर

Install suitable dams and reservoirs in Maharashtra.

Reservoirs

A) Chandoli 1) Tanaji Sagar
B) Vaitrana. 2) Modak Sagar
C) Panshet. 3) Vasant Sagar
E) Koyna. 4) Shivaji Sagar
👍2
👍3
राज्यसेवा Essay बाबत live session सुरू आहे
👍4
जैवनैतिकता Bioethics Mpscdecoded.pdf
5.9 MB
जैवनैतिकता Bioethics Notes

By Shraddha


Join @Mpscdecoded
3
⭕️ राज्यसेवा मुख्य 2022
GS-4 Economics ची Fastrack revision batch by
Rupesh Jadhav & Pramod Wadavkar

👉 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता पाहिले lect असेल

👉 बॅच Telegram Voice chat वर असेल

👉 Syllabuswise Micronotes मिळतील

👉15 Nov पर्यंत Admission घेतले तर fees मध्ये सवलत असेल


**limited entries असतील

For Admission Cont. on @RSmainsGS4

Join @UmedMpsc
👍4
Forwarded from Samruddhi
3👍3
Essay introduction
MPSC Swadhyay (स्वाध्याय) For New Exam Pattern
By Himanshu Tembhekar
(All India Essay Topper)
2
MPSC बैठक

18 नोव्हेंबर 2022 रोजी MPSC मुख्यालयामध्ये मा.सचिव (MPSC) यांच्या सोबत बैठक आयोजित केली असून त्यात आम्हाला बैठकीला निमंत्रण दिले असून, उमेदवारांचे जे काही प्रश्न असतील त्या आमच्या पर्यंत पोहचवाव्यात.


महेश बडे
9158278484
👍2
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा गरजेपेक्षा जास्त पाऊस आणि तपकिरी तांबड्या मृदा विभागात समावेश होतो ?
Anonymous Quiz
26%
1) गडचिरोली, भंडारा, रत्नागिरी
7%
2) गडचिरोली, धुळे, ठाणे
38%
3) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे
29%
4) भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर
👍7
खालीलपैकी कोणत्या तालुक्यात दगडीकोळश्याचे साठे आहेत ?

) उमरेड
) औसा
) बल्लारपूर
) वरोरा

Which of the following talukas has coal reserves?

A) Umred
B) Ausa
A) Ballarpur
D) Warora
👍3
खालीलपैकी कोणते विधान/विधाने ला निना संबंधी बरोबर आहेत.
. हा एक स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ लहान मुलगी असा आहे
. हा एक थंड पाण्याचा प्रवाह आहे
. यामुळे भारत आणि आग्नेय आशिया मध्ये मान्सूनचे पर्जन्य वाढते.

Which of the following statements / statements regarding Nina is correct?
A. It is a Spanish word meaning little girl
B. It is a stream of cold water
A. This increases monsoon rainfall in India and Southeast Asia.
👍2
👍2
खालीलपैकी कोणते विधान एल निनो संबंधी चुकीचे आहे.
. हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे
. हा पेरूच्या किनाऱ्यावर जून महिन्यात आढळतो
. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते
.भारतात पावसाचे प्रमाण घटते