👍3
खालील विधानांचा विचार करा :
अ) 1933 सालापासून महाराष्ट्र राज्यात सूतगिरण्यांच्या विकेंद्रीकरणाची सुरवात झाली.
ब) आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क (IIP) नवी मुंबई येथे आहे.

👍1
गरमसुर टेकड्या..... जिल्ह्यात आहेत
Anonymous Quiz
8%
1. वर्धा
62%
2.नागपूर
22%
3.चंद्रपूर
8%
4.यापैकी नाही.
👍1
चुकीची जोडी ओळखा
अभयारण्य. जिल्हा
अभयारण्य. जिल्हा
Anonymous Quiz
6%
1. यावल. जळगाव
8%
2. टिपेश्वर. यवतमाळ
83%
3. मेळघाट. नागपूर
3%
4. नवेगाव. गोंदिया
👍1
खालीलपैकी कोणते वारे हे उष्ण वारे प्रकारात मोडतात ?
अ) चिनुक वारे
ब) मिस्ट्रल वारे
क) सामून वारे
ड) बर्ग वारे
अ) चिनुक वारे
ब) मिस्ट्रल वारे
क) सामून वारे
ड) बर्ग वारे
पर्यायी उत्तरे :-
Anonymous Quiz
20%
1) अ,ब,क फक्त
29%
2) अ,क,ड फक्त
13%
3) ब, क ,ड फक्त
38%
4) वरीलपैकी सर्व
👍1
खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा ?
अ) खारे वारे रात्री समुद्राकडून जमिनीकडे वाहतात.
ब) मतलई वारे दिवसा जमिनिकडून समुद्राकडे वाहतात.

👍2
MPSC DECODED™
13 November रात्री 11pm थंडी just सुरू झाली आहे. आपल्याकडे घर आहे, झोपेची चांगली व्यवस्था आहे, आपल्यातल्या कुणाचीही कितीही हलाखीची परिस्थिती असो, कितीही परीक्षेत fail झालेले असो, किंवा life चा कितीही bad phase चालू असो, पण घर/room आणि झोपायची किमान व्यवस्था…
Reminder ☝️☝️
आज रात्री 11.30 ला ready रहा (ज्यांनी नावं नोंदवली आहेत त्यांच्यासाठी ) @Sudarshanjaybhay
तुम्हाला येणं possible नसेल तर चादर/ब्लँकेट ( चांगल्या अवस्थेत) माझ्याकडे दिवसभरात कधीही येवून जमा करू शकता .
Address: लोकमान्य नगर , शास्त्री रोड
+918766695357
(Sudarshan Jaybhay )

❤2
योग्य विधान ओळखा
अ) कोकणातील सर्व पूर्ववाहिनी नद्या या अरबी समुद्रास मिळतात.
ब)गोदावरी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी बंगालच्या उपसागराला मिळते
Identify the correct statement
A) All the eastflowing rivers of the Konkan flow into the Arabian Sea.
B) Godavari is a major river in Maharashtra and joins the Bay of Bengal

🛑#Combine 2023 आत्तापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात असेल 🔥🔥
👉#Combine 2023 #target असणाऱ्या लोकांनी आत्तापासूनच जोरदार तयारी चालू ठेवा 🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣ Credit - TMOFFICER_KATTA✔️
Join @Mpscdecoded

👍5
योग्य विधान ओळखा
अ) कोकणातील सर्व पूर्ववाहिनी नद्या या अरबी समुद्रास मिळतात.
ब)गोदावरी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी बंगालच्या उपसागराला मिळते
Identify the correct statement
A) All the eastflowing rivers of the Konkan flow into the Arabian Sea.
B) Godavari is a major river in Maharashtra and joins the Bay of Bengal
अ) कोकणातील सर्व पूर्ववाहिनी नद्या या अरबी समुद्रास मिळतात.
ब)गोदावरी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी बंगालच्या उपसागराला मिळते
Identify the correct statement
A) All the eastflowing rivers of the Konkan flow into the Arabian Sea.
B) Godavari is a major river in Maharashtra and joins the Bay of Bengal
👍5
👍5
महाराष्ट्रातील धरणे व त्यांच्या जलाशयांच्या योग्य जोड्या लावा.
धरणे जलाशये
अ) चांदोली 1) तानाजी सागर
ब) वैतरणा. 2) मोडक सागर
क) पानशेत. 3) वसंत सागर
ड) कोयना. 4) शिवाजी सागर
Install suitable dams and reservoirs in Maharashtra.
Reservoirs
A) Chandoli 1) Tanaji Sagar
B) Vaitrana. 2) Modak Sagar
C) Panshet. 3) Vasant Sagar
E) Koyna. 4) Shivaji Sagar

Forwarded from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
⭕️ राज्यसेवा मुख्य 2022
GS-4 Economics ची Fastrack revision batch by
Rupesh Jadhav & Pramod Wadavkar
👉 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता पाहिले lect असेल
👉 बॅच Telegram Voice chat वर असेल
👉 Syllabuswise Micronotes मिळतील
👉15 Nov पर्यंत Admission घेतले तर fees मध्ये सवलत असेल
**limited entries असतील
For Admission Cont. on @RSmainsGS4
Join @UmedMpsc

👍4