MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"Be the leader"
29👍6
Forwarded from MPSC DECODED (Rupesh Jadhav)
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेत महत्वाचा ठरत असलेल्या GS-4 Economics विषयात विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येतात. तसेच Syllabus चा आवाका broad असल्याने revision करणे अवघड जाते.
    यासाठी आपण प्रत्येक topicwise Micro Notes च्या माध्यमातून Concepts आणि महत्वाचा data याचे revision करून घेणार आहोत. यामुळे तुम्हांला GS-4 चा score वाढवण्यात नक्कीच मदत होईल.

👉15 नोव्हेंबर पर्यंत admission fees मध्ये सवलत असेल

batch च्या admision process साठी cont. on @RSmainsGS4
विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव....

🎯 राज्यसेवा मुख्य कृषी भूगोल आणि अर्थशास्त्र बॅच....

🎯 Fastrack OFFLINE Batch

🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर

🎯 बॅच सुरू - १७ नोव्हेंबर २०२२

🎯 कालावधी - ९ दिवस (रोज ५ तास)

🎯 बॅच ची वेळ - सकाळी ७.३० ते १

🎯 कृषी घटकासाठी one stop solution

🎯 ९ दिवस - ४५ तास - ६५ मार्क = RESULT

🎯 Content + PYQ + Approach

# विषय सोपा करूयात...

आपलाच,
प्रेमराज चव्हाण
2
कोणकोणत्या समित्यांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?

अ) मूलभूत अधिकार समिती
ब) अल्पसंख्याक समिती
क) सल्लागार समिती
ड) राज्ये समिती

In which committees did Dr. Babasaheb Ambedkar serve as a member?

A) Fundamental Rights Committee
B) Minority Committee
C) Advisory Committee
D) Committee of States
👍2
पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
8%
1) ब,क,ड
15%
2) अ,क,ड
19%
3) अ,ब,ड
59%
4) अ,ब,क
👍3
संघराज्याना विविध देशात विविध नावांनी संबोधले जाते. तर खालीलपैकी कोणती जोडी चुकीची जुळलेली आहे ?

अ) अमेरिका - राज्ये
ब) स्वित्झर्लंड - कॅन्टोन्स
क) कॅनडा - प्रांत
ड) रशिया - गणराज्य

The federation is called by different names in different countries. So which of the following pair is a mismatch?

A) US - States
B) Switzerland - Cantons
C) Canada - Province
D) Russia - Republic
भारत सरकार अधिनियम 1919 चे कोणते प्रमुख वैशिष्ट्य आहे ?

अ) प्रांतामध्ये द्विशासन पद्धती
ब) प्रांतांवर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण
क) मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व
ड) भारतीय विधान मंडळ अधिक प्रातिनिधिक बनविणे

What is the main feature of Government of India Act, 1919?

A) Dual governance system in the province
B) Relaxation of central control over the provinces
C) Independent representation for Muslims
D) To make the Indian Legislature more representative
👍3
पर्यायी उत्तर :
Anonymous Quiz
11%
1) अ,ब,क
11%
2) ब,क,ड
21%
3) अ,क,ड
57%
4) अ,ब,ड
Join RMTP ☝️☝️
भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबत खालील विधाने लक्षात घ्या :

अ) संसदीय लोकशाही - ब्रिटिश राज्यघटना
ब) संघराज्य - अमेरिकेची राज्यघटना
क) मार्गदर्शक तत्वे- आयर्लंड ची राज्यघटना
ड) सामायिक सूची - ऑस्ट्रेलिया ची राज्यघटना

Note the following statements about the source of the Indian Constitution:

A) Parliamentary Democracy - The British Constitution
B) Confederation - United States Constitution
C) Dpsp- Constitution of Ireland
E) Concurrent List - Constitution of Australia
👍1
संविधान सभेच्या पहिल्या बैठकीबाबत खालील विधाने लक्षात घ्या :

अ) या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून " सच्चीदानंद सिन्हा " यांची निवड झाली.
ब) या बैठकीला एकूण सदस्यांपैकी फक्त 211 सदस्यच हजर होते.

Note the following statements regarding the first sitting of the Constituent Assembly:

A) "Sachchidanand Sinha" was elected as the interim chairman of this meeting.
B) Out of the total members, only 211 members were present at this meeting.
👍3
Join RMTP ☝️☝️
खालील विधानांचा विचार करा :

) 1933 सालापासून महाराष्ट्र राज्यात सूतगिरण्यांच्या विकेंद्रीकरणाची सुरवात झाली.

) आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क (IIP) नवी मुंबई येथे आहे.
👍1
गरमसुर टेकड्या..... जिल्ह्यात आहेत
Anonymous Quiz
8%
1. वर्धा
62%
2.नागपूर
22%
3.चंद्रपूर
8%
4.यापैकी नाही.
👍1