Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
PSI मुख्य चे सर्व प्रश्न Practice साठी उपलब्ध आहेत ...मोकळ्या वेळात प्रश्न सोडवा ..अधिक गुण मिळवा
Hello ! Try the MPSC Plus app. It's very helpful for the competitive exams.
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus

👍1
ज्यांना अस वाटतंय की महाज्योती ने राज्यसेवा Mains ला असणाऱ्या candidates ना स्कॉलरशिप द्यावी त्यांनी खालील Email I'd वर महाज्योतीस तशी विनंती करा..
mahajyotingp@gmail.com
mahajyotimpsc21@gmail.com
mahajyotiupsc21@gmail.com
mahajyotiskill@gmail.com
https://mahajyoti.org.in/en/contact/
mahajyotingp@gmail.com
mahajyotimpsc21@gmail.com
mahajyotiupsc21@gmail.com
mahajyotiskill@gmail.com
https://mahajyoti.org.in/en/contact/
👍6
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेत महत्वाचा ठरत असलेल्या GS-4 Economics विषयात विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येतात. तसेच Syllabus चा आवाका broad असल्याने revision करणे अवघड जाते.
यासाठी आपण प्रत्येक topicwise Micro Notes च्या माध्यमातून Concepts आणि महत्वाचा data याचे revision करून घेणार आहोत. यामुळे तुम्हांला GS-4 चा score वाढवण्यात नक्कीच मदत होईल.
👉15 नोव्हेंबर पर्यंत admission fees मध्ये सवलत असेल
batch च्या admision process साठी cont. on @RSmainsGS4

👍7
MPSC DECODED™
13 November रात्री 11pm थंडी just सुरू झाली आहे. आपल्याकडे घर आहे, झोपेची चांगली व्यवस्था आहे, आपल्यातल्या कुणाचीही कितीही हलाखीची परिस्थिती असो, कितीही परीक्षेत fail झालेले असो, किंवा life चा कितीही bad phase चालू असो, पण घर/room आणि झोपायची किमान व्यवस्था…
Reminder ☝️☝️
उद्या रात्री 11.30 ला ready रहा (ज्यांनी नावं नोंदवली आहेत त्यांच्यासाठी )

👍2
MPSC DECODED™
13 November रात्री 11pm थंडी just सुरू झाली आहे. आपल्याकडे घर आहे, झोपेची चांगली व्यवस्था आहे, आपल्यातल्या कुणाचीही कितीही हलाखीची परिस्थिती असो, कितीही परीक्षेत fail झालेले असो, किंवा life चा कितीही bad phase चालू असो, पण घर/room आणि झोपायची किमान व्यवस्था…
बऱ्याच जणांना आमच्यासोबत येणं possible नाहीये, पण contribute करायची खूप इच्छा आहे.
तर तुम्ही एक करू शकता, तुम्हाला जे काही द्यायच आहे (चादर/ब्लँकेट - चांगल्या अवस्थेत - धुवून) , ते रात्री पर्यंत ready करून ठेवा, आम्ही ते तुमच्याकडून उद्या रात्री 11 च्या आसपास collect करू.. तस मला आधीच कळवून ठेवा @Sudarshanjaybhay

❤6👍2
खालील विधाने लक्षात घ्या :
अ) भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे जेव्हा ते पार पाडू शकणार नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती ची कार्ये पार पाडू शकतील.
ब) राष्ट्रपती केव्हा त्यांची कामे/कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे निर्धारित करणारी पद्धत संविधानाने ठरवून दिलेली नाही
क) राष्ट्रपती केव्हा आपली कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे ठरावन्याचा अधिकार देखील त्यांच्या स्वतः कडेच आहे.
Note the following statements:
A) The Vice President of India may perform the functions of the Vice President when he is unable to perform his functions in the absence of the President.
B) The Constitution does not prescribe a system for determining when the President will be unable to carry out his duties.
C) He also has the power to decide when the President will not be able to discharge his duties.

👍3
पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
6%
1) ब आणि क बरोबर, अ चूक
16%
2) अ आणि क बरोबर, ब चूक
28%
3) अ आणि ब बरोबर , क चूक
50%
4) सर्व विधाने बरोबर
👍2
खालील विधाने लक्षात घ्या :
अ) राष्ट्रपतींनी आणीबाणी घोषित केल्यास विधानसभेचा कार्यकाळ वाढविता येऊ शकतो.
ब) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
क) विधानसभेचा विस्तारित (वाढवलेला) कार्यकाळ, हा आणीबाणी उठल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त असणार नाही.
Note the following statements:
A) The term of the Legislative Assembly may be extended if the President declares a state of emergency.
B) The President has the power to extend the term of the Legislative Assembly for six months at a time during a national emergency.
C) The extended term of the Legislative Assembly shall not exceed six months after the lifting of the Emergency.

पर्यायी उत्तरे:
Anonymous Quiz
4%
1) फक्त अ योग्य
6%
2) अ,ब योग्य
42%
3) अ,क योग्य
48%
4) वरीलपैकी सर्व योग्य
👍2
Forwarded from MPSC DECODED™ (Rupesh Jadhav)
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेत महत्वाचा ठरत असलेल्या GS-4 Economics विषयात विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येतात. तसेच Syllabus चा आवाका broad असल्याने revision करणे अवघड जाते.
यासाठी आपण प्रत्येक topicwise Micro Notes च्या माध्यमातून Concepts आणि महत्वाचा data याचे revision करून घेणार आहोत. यामुळे तुम्हांला GS-4 चा score वाढवण्यात नक्कीच मदत होईल.
👉15 नोव्हेंबर पर्यंत admission fees मध्ये सवलत असेल
batch च्या admision process साठी cont. on @RSmainsGS4
यासाठी आपण प्रत्येक topicwise Micro Notes च्या माध्यमातून Concepts आणि महत्वाचा data याचे revision करून घेणार आहोत. यामुळे तुम्हांला GS-4 चा score वाढवण्यात नक्कीच मदत होईल.
👉15 नोव्हेंबर पर्यंत admission fees मध्ये सवलत असेल
batch च्या admision process साठी cont. on @RSmainsGS4
MPSC DECODED™
13 November रात्री 11pm थंडी just सुरू झाली आहे. आपल्याकडे घर आहे, झोपेची चांगली व्यवस्था आहे, आपल्यातल्या कुणाचीही कितीही हलाखीची परिस्थिती असो, कितीही परीक्षेत fail झालेले असो, किंवा life चा कितीही bad phase चालू असो, पण घर/room आणि झोपायची किमान व्यवस्था…
Reminder ☝️☝️
आज रात्री 11.30 ला ready रहा (ज्यांनी नावं नोंदवली आहेत त्यांच्यासाठी ) @Sudarshanjaybhay
If u want to join me or wanted to contribute anything for today's initiative , u can call me or msg +918766695357
(Sudarshan Jaybhay )

विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव....
🎯 राज्यसेवा मुख्य कृषी भूगोल आणि अर्थशास्त्र बॅच....
🎯 Fastrack OFFLINE Batch
🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर
🎯 बॅच सुरू - १७ नोव्हेंबर २०२२
🎯 कालावधी - ९ दिवस (रोज ५ तास)
🎯 बॅच ची वेळ - सकाळी ७.३० ते १
🎯 कृषी घटकासाठी one stop solution
🎯 ९ दिवस - ४५ तास - ६५ मार्क = RESULT
🎯 Content + PYQ + Approach
# विषय सोपा करूयात...
आपलाच,
प्रेमराज चव्हाण

❤2
कोणकोणत्या समित्यांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?
अ) मूलभूत अधिकार समिती
ब) अल्पसंख्याक समिती
क) सल्लागार समिती
ड) राज्ये समिती
In which committees did Dr. Babasaheb Ambedkar serve as a member?
A) Fundamental Rights Committee
B) Minority Committee
C) Advisory Committee
D) Committee of States

संघराज्याना विविध देशात विविध नावांनी संबोधले जाते. तर खालीलपैकी कोणती जोडी चुकीची जुळलेली आहे ?
अ) अमेरिका - राज्ये
ब) स्वित्झर्लंड - कॅन्टोन्स
क) कॅनडा - प्रांत
ड) रशिया - गणराज्य
The federation is called by different names in different countries. So which of the following pair is a mismatch?
A) US - States
B) Switzerland - Cantons
C) Canada - Province
D) Russia - Republic

भारत सरकार अधिनियम 1919 चे कोणते प्रमुख वैशिष्ट्य आहे ?
अ) प्रांतामध्ये द्विशासन पद्धती
ब) प्रांतांवर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण
क) मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व
ड) भारतीय विधान मंडळ अधिक प्रातिनिधिक बनविणे
What is the main feature of Government of India Act, 1919?
A) Dual governance system in the province
B) Relaxation of central control over the provinces
C) Independent representation for Muslims
D) To make the Indian Legislature more representative