MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Combine Group C Exam 2022 परीक्षेत आपल्या combined च्या initiative मधून current चे 9 प्रश्न👍👍
8
सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात ?

) ते विधानपरिषद वर एक-बारांश सभासद नामनिर्देशीत करू शकतात
) ते अँग्लो-इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात.
) ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ परत पाठवू शकतात.

Which of the following powers is currently exercised by the Governor of a State?

A) He can nominate one-twelfth member to the Legislative Council
B) He may nominate a representative of the Anglo-Indian tribe to the Legislative Assembly.
C) He can send the budget back to the state legislature for consideration.
👍3
उपराष्ट्रपतीच्या स्थनाबाबत खलील विधाने लक्षात घ्या :

) संविधानाचे कलम 64 हे उपराष्ट्रपतीच्या संदर्भात आहे
) तो राज्यसभेचा सदस्य असतो
) त्यास राज्यभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते
) त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते.

Note the following statements regarding the position of Vice President:

A) Article 64 of the Constitution refers to the Vice President
B) He is a member of Rajya Sabha
C) He is paid as the Speaker of Rajya Sabha
D) He may be removed from office by impeachment.
👍2
👍1
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा :
1) भारताच्या राष्ट्रपतींच्या विशिष्ट विवेकधीन अधिकार क्षेत्राचा स्पष्टपणे उल्लेख नाही जसा राज्यपालच्या विशिष्ट विवेकधीन अधिकार क्षेत्राचा आहे.
2) राज्यपालने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकधीन अधिकारात ते करायला हवे होते किंवा नाही यावरून प्रश्न उपस्थित करता येतो.
3) 42 व्या घटनादुरुस्ती नंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला पण राज्यपालाबाबत तशी तरतूद नाही
4) वरीलपैकी एकही नाही

Identify one of the following incorrect statements:
1) The specific discretionary jurisdiction of the President of India is not explicitly mentioned as the exclusive jurisdiction of the Governor.
2) The legitimacy of the action taken by the Governor may be questioned as to whether he should have done so in his discretionary power.
3) After the 42nd Amendment, the advice of the Cabinet was made binding on the President but there is no such provision regarding the Governor.
4) None of the above
👍2
पर्याय
Anonymous Quiz
43%
2
13%
1
24%
3
20%
4
👍3
Rajyseva Mains Test Series ☝️☝️
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
PSI मुख्य चे सर्व प्रश्न Practice साठी उपलब्ध आहेत ...मोकळ्या वेळात प्रश्न सोडवा ..अधिक गुण मिळवा

Hello ! Try the MPSC Plus app. It's very helpful for the competitive exams.

https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
👍1
ज्यांना अस वाटतंय की महाज्योती ने राज्यसेवा Mains ला असणाऱ्या candidates ना स्कॉलरशिप द्यावी त्यांनी खालील Email I'd वर महाज्योतीस तशी विनंती करा..

mahajyotingp@gmail.com
mahajyotimpsc21@gmail.com
mahajyotiupsc21@gmail.com
mahajyotiskill@gmail.com

https://mahajyoti.org.in/en/contact/
👍6
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेत महत्वाचा ठरत असलेल्या GS-4 Economics विषयात विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येतात. तसेच Syllabus चा आवाका broad असल्याने revision करणे अवघड जाते.
    यासाठी आपण प्रत्येक topicwise Micro Notes च्या माध्यमातून Concepts आणि महत्वाचा data याचे revision करून घेणार आहोत. यामुळे तुम्हांला GS-4 चा score वाढवण्यात नक्कीच मदत होईल.

👉15 नोव्हेंबर पर्यंत admission fees मध्ये सवलत असेल

batch च्या admision process साठी cont. on @RSmainsGS4
👍7
MPSC DECODED
13 November रात्री 11pm थंडी just सुरू झाली आहे. आपल्याकडे घर आहे, झोपेची चांगली व्यवस्था आहे, आपल्यातल्या कुणाचीही कितीही हलाखीची परिस्थिती असो, कितीही परीक्षेत fail झालेले असो, किंवा life चा कितीही bad phase चालू असो, पण घर/room आणि झोपायची किमान व्यवस्था…
बऱ्याच जणांना आमच्यासोबत येणं possible नाहीये, पण contribute करायची खूप इच्छा आहे.
तर तुम्ही एक करू शकता, तुम्हाला जे काही द्यायच आहे (चादर/ब्लँकेट - चांगल्या अवस्थेत - धुवून) , ते रात्री पर्यंत ready करून ठेवा, आम्ही ते तुमच्याकडून उद्या रात्री 11 च्या आसपास collect करू.. तस मला आधीच कळवून ठेवा
@Sudarshanjaybhay
6👍2
खालील विधाने लक्षात घ्या :

) भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे जेव्हा ते पार पाडू शकणार नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती ची कार्ये पार पाडू शकतील.
) राष्ट्रपती केव्हा त्यांची कामे/कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे निर्धारित करणारी पद्धत संविधानाने ठरवून दिलेली नाही
) राष्ट्रपती केव्हा आपली कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे ठरावन्याचा अधिकार देखील त्यांच्या स्वतः कडेच आहे.

Note the following statements:

A) The Vice President of India may perform the functions of the Vice President when he is unable to perform his functions in the absence of the President.
B) The Constitution does not prescribe a system for determining when the President will be unable to carry out his duties.
C) He also has the power to decide when the President will not be able to discharge his duties.
👍3
खालील विधाने लक्षात घ्या :

) राष्ट्रपतींनी आणीबाणी घोषित केल्यास विधानसभेचा कार्यकाळ वाढविता येऊ शकतो.
) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
) विधानसभेचा विस्तारित (वाढवलेला) कार्यकाळ, हा आणीबाणी उठल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त असणार नाही.

Note the following statements:

A) The term of the Legislative Assembly may be extended if the President declares a state of emergency.
B) The President has the power to extend the term of the Legislative Assembly for six months at a time during a national emergency.
C) The extended term of the Legislative Assembly shall not exceed six months after the lifting of the Emergency.
5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"Be the leader"
29👍6
Forwarded from MPSC DECODED (Rupesh Jadhav)
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेत महत्वाचा ठरत असलेल्या GS-4 Economics विषयात विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येतात. तसेच Syllabus चा आवाका broad असल्याने revision करणे अवघड जाते.
    यासाठी आपण प्रत्येक topicwise Micro Notes च्या माध्यमातून Concepts आणि महत्वाचा data याचे revision करून घेणार आहोत. यामुळे तुम्हांला GS-4 चा score वाढवण्यात नक्कीच मदत होईल.

👉15 नोव्हेंबर पर्यंत admission fees मध्ये सवलत असेल

batch च्या admision process साठी cont. on @RSmainsGS4