692) खाली दिलेले प्रदूषके आणि त्यांचे स्त्रोत याबाबत योग्य जोडी ओळखा.(राज्यसेवा मुख्य 15,13,18,19) #environment
Anonymous Quiz
11%
मिथेन (CH4): रेफ्रिजरेटर आणि वातानुकूलित यंत्र(AC)
13%
नायट्रस ऑक्साईड (N2O): झाडांकडून होणारे बाष्पोत्सर्जन
64%
क्लोरो फ्लोरो कार्बन (CFC): वातानुकूलित यंत्र आणि प्लास्टिक फोम्स
11%
हायड्रो फ्लोरो कार्बन ( HFC): दगडी कोळसा खाणी आणि नैसर्गिक गळती
693) ओझोन छिद्र(ozone hole) विषयी अयोग्य विधान ओळखा.#environment
Anonymous Quiz
19%
Ozone hole सर्वप्रथम 1985 मध्ये आढळले(राज्य.पूर्व 17)
14%
ओझोन हा ऑक्सिजनच्या तीन रेणूपासून बनलेला असतो(राज्य. मुख्य13)
19%
ओझोनचा थर हा स्थितांबर(stratosphere) मध्ये आढळून येतो(राज्य. मुख्य 18)
47%
सुपरसोनिक जेट विमानामधून NOआणि NO2 च्या उत्सर्जनामुळे ओझोनचे अवक्षय(depletion) होते( Exciseपूर्व 17)
695) ब्रुन्डटलॅन्ड अहवाल(Brundtland report) विषयी चुकीचे विधान ओळखा
Anonymous Quiz
12%
हा अहवाल 1987 मध्ये सादर करण्यात आला( राज्य.मुख्य 16)
49%
या अहवालाचे शीर्षक "शाश्वत विकास"(sustainable development) असे होते. (राज्यसेवा पूर्व 16)
19%
रोजगार,अन्न,ऊर्जा, पाणी ,स्वच्छता अशी शाश्वत विकास उद्दिष्टे या अहवालात होती.
19%
या अहवालात शाश्वत विकासाची व्याख्या दिली गेली ( राज्यसेवा मुख्य 18)
#environment
वरील पाच प्रश्न गतवर्षीच्या 20 प्रश्नातून (5×4=20) तयार केले आहेत. ज्यामुळे तुमचं चांगलं revision होईल.
#Explanation संध्याकाळी पाहुयात.
@Mpscdecoded
वरील पाच प्रश्न गतवर्षीच्या 20 प्रश्नातून (5×4=20) तयार केले आहेत. ज्यामुळे तुमचं चांगलं revision होईल.
#Explanation संध्याकाळी पाहुयात.
@Mpscdecoded
694)BCCI विषयी चुकीचे विधान ओळखा.
Anonymous Quiz
25%
बीसीसी ची स्थापना 1928 मध्ये झाली आणि मुख्यालय वानखेडे स्टेडियम मुंबई येथे आहे
15%
पहिले अध्यक्ष ग्रँट गोवन आणि सध्याचे सौरव गांगुली हे 39 वें अध्यक्ष आहेत
41%
BCCI ही कंपनी ॲक्ट (companies act) कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संघटना आहे
19%
हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे
698) नानाजी देशमुख आणि प्रणव मुखर्जी यांच्या बद्दल अयोग्य विधान ओळखा.
Anonymous Quiz
12%
दोघेही लोकसभेवर आणि राज्यसभेवर होते
16%
दोघांनाही पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे
36%
प्रणव मुखर्जी यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता पण नानाजी यांनी कसलाही पक्ष स्थापन केला नाही
36%
दोघांनीही केंद्रामध्ये कधीनाकधी मंत्रिपद भूषविले आहे
699) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 विषयी अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
5%
अध्यक्ष कृष्णस्वामी कस्तुरीरंगन होते
15%
यापूर्वीचे शिक्षण धोरण 1986 मधले आहे ज्यात 1992 मध्ये सुधारणा करण्यात आलेली होती
13%
या नवीन धोरणामध्ये पाच आधारस्तंभ (पंचशील) सांगितले आहेत
67%
शिक्षणाची नवी रचना 5+3+4 अशी सुचवलेली आहे
700) गिरीश कर्नाड आणि श्रीराम लागू यांमध्ये काय साम्य होते
Anonymous Quiz
21%
दोघांनाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता
27%
दोघांनीही हिंदी मराठी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे
19%
दोघांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे
33%
दोघेही नाट्य अकादमीचे अध्यक्ष होते
#current चार प्रश्न 👆
जर महत्वाचे किंवा सोप्पे प्रश्न चुकत असतील तर त्या प्रश्नांचे screen shot काढून ठेवा किंवा नोटबुक मध्ये नोट करून ठेवा...जेणेकरून चुका repeat होणार नाहीत आणि revise करायला बर पडेल.
#explanation संध्याकाळी पाहुयात.

701) मुत्रपिंडा द्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध प्रक्रियांचा क्रम खालीलप्रमाणे आहे(ASO पूर्व 15) (राज्यसेवा पूर्व 19)
Anonymous Quiz
41%
गाळणे पुन:शोषण स्त्रवणे आणि उत्सर्जन
22%
स्त्रवणे गाळणे पुन:शोषण आणि उत्सर्जन
10%
पुनःशोषण गाळणे स्त्रवणे आणि उत्सर्जन
27%
गाळणे स्त्रवणे पुनःशोषण आणि उत्सर्जन
702) अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
11%
रक्तपट्टीका रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात(STI पूर्व 11)
14%
लाल रक्तपेशींचा(RBC) आकार द्विअंतर्वक्र (biconcave) असतो( ASO पुर्व 14)
24%
फुप्फुसाचे मुख्य कार्य रक्ताचे शुद्धीकरण करणे आहे(ASO पूर्व 12)
52%
उत्क्रांती म्हणजे प्रगती(राज्यसेवा पूर्व 13)
705) अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
10%
टिक्का रोग भुईमुगावर होतो (ASO पूर्व 16)((राज्यसेवा पूर्व 19)
11%
इंडोसल्फोन (indosulphon) हे कीडनाशक आहे ( combined पूर्व 17)
17%
जस्त(zn) हे वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य(micronutrient) आहे.(ASO पूर्व 16)
62%
2_4,D चा वापर विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करतात.( Combined पूर्व 17)
#science पाच प्रश्न 👆
💡💡वरील पाच प्रश्न गतवर्षीच्या 20 प्रश्नातून (5×4=20) तयार केले आहेत. ज्यामुळे तुमचं चांगलं revision होईल.
💡💡जर महत्वाचे किंवा सोप्पे प्रश्न चुकत असतील तर त्या प्रश्नांचे screen shot काढून ठेवा किंवा नोटबुक मध्ये नोट करून ठेवा...जेणेकरून चुका repeat होणार नाहीत आणि revise करायला बर पडेल.

By
निरंजन कदम सर (तहसीलदार/ officer -club )
📎✔️मला मिळालेल्या माहितीच्या आधारे आयोगाचे पेपर सर्व जिल्हा मध्ये already पोहचले आहेत.
👉म्हणजे आता पुणे येथील सेंटर वरती ५० हजार पेपर...आणि सोलापूर साठी १० हजार पेपर अगोदरच पाठविले आहेत मार्च महिन्यात....
👉आता परत जर सेंटर बदलता येते म्हणून तयारी केली तर परत सर्व जिल्हा मधील पेपर मुंबई मध्ये आयोगाच्या office मध्ये बोलावून घेऊन परत एकदा त्या त्या जिल्हा मध्ये पाठवावे लागणार....
ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही....❌️❌️
कारण UPSC ने सेंटर change करायला दिले.👉 कारण त्यांचे paper सेट होऊन प्रत्येक सेंटर ठिकाणी पाठविले नव्हते. ✔️
⚠️राज्यसेवा परीक्षा सप्टेंबर महिन्यात होईल.. परीक्षा कदाचित एक किंवा दोन आठवडे पुढे जाऊ शकते...( NEET EXAM मुळे ) त्यामुळे अभ्यास चालू ठेवा..
Join us @mpscdecoded

MPSC DECODED™ pinned «#science पाच प्रश्न 👆 💡💡वरील पाच प्रश्न गतवर्षीच्या 20 प्रश्नातून (5×4=20) तयार केले आहेत. ज्यामुळे तुमचं चांगलं revision होईल. 💡💡जर महत्वाचे किंवा सोप्पे प्रश्न चुकत असतील तर त्या प्रश्नांचे screen shot काढून ठेवा किंवा नोटबुक मध्ये नोट करून ठेवा...जेणेकरून…»
७०६)ग्रँड स्लॅम टेनिस बाबतीत योग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
6%
या ४ स्पर्धांमधून एकाच कॅलेंडर वर्षा २ स्पर्धा जिंकणार्या खेळाडूला ग्रँड स्लॅम हा किताब दिला जातो.
8%
आॅस्ट्रेलियन ओपन व अमेरिकन ओपन या स्पर्धा गवती मैदानावर खेळविल्या जातात.
18%
फ्रेंच स्पर्धा चिकन मातीवर खेळविली जाते.
6%
विम्बल्डन स्पर्धा हार्ड कोर्टवर खेळविली जाते.
62%
वरील सर्व विधाने योग्य आहेत.
७०७)२०१९ मधील ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेविषयी अयोग्य नसणारे विधाने ओळखा.
Anonymous Quiz
6%
अॉस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा पुरुष गट विजेता नोहाक जोकोविच (सर्बिया)हा आहे.
7%
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पुरुष गट विजेता राफेल नदाल (स्पेन) हा आहे.
8%
विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा पुरुष गट विजेता नोहाक जोकोविच (सर्बिया)हा आहे.
10%
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा पुरुष गट विजेता राफेल नदाल (स्पेन) हा आहे.
70%
वरील सर्व विधाने योग्य आहेत.