MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
#environment
वरील पाच प्रश्न गतवर्षीच्या 20 प्रश्नातून (5×4=20) तयार केले आहेत. ज्यामुळे तुमचं चांगलं revision होईल.

#Explanation संध्याकाळी पाहुयात.

@Mpscdecoded
वरील प्रश्न क्रमांक 696 आहे.. चुकून 694 टाईप झालंय..
#current चार प्रश्न 👆

जर महत्वाचे किंवा सोप्पे प्रश्न चुकत असतील तर त्या प्रश्नांचे screen shot काढून ठेवा किंवा नोटबुक मध्ये नोट करून ठेवा...जेणेकरून चुका repeat होणार नाहीत आणि revise करायला बर पडेल.


#explanation संध्याकाळी पाहुयात.

@Mpscdecoded
701) मुत्रपिंडा द्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध प्रक्रियांचा क्रम खालीलप्रमाणे आहे(ASO पूर्व 15) (राज्यसेवा पूर्व 19)
Anonymous Quiz
41%
गाळणे पुन:शोषण स्त्रवणे आणि उत्सर्जन
22%
स्त्रवणे गाळणे पुन:शोषण आणि उत्सर्जन
10%
पुनःशोषण गाळणे स्त्रवणे आणि उत्सर्जन
27%
गाळणे स्त्रवणे पुनःशोषण आणि उत्सर्जन
#science पाच प्रश्न 👆

💡💡वरील पाच प्रश्न गतवर्षीच्या 20 प्रश्नातून (5×4=20) तयार केले आहेत. ज्यामुळे तुमचं चांगलं revision होईल.

💡💡जर महत्वाचे किंवा सोप्पे प्रश्न चुकत असतील तर त्या प्रश्नांचे screen shot काढून ठेवा किंवा नोटबुक मध्ये नोट करून ठेवा...जेणेकरून चुका repeat होणार नाहीत आणि revise करायला बर पडेल.

@Mpscdecoded
By
निरंजन कदम सर (तहसीलदार/ officer -club )
📎✔️मला मिळालेल्या माहितीच्या आधारे आयोगाचे पेपर सर्व जिल्हा मध्ये already पोहचले आहेत.

👉म्हणजे आता पुणे येथील सेंटर वरती ५० हजार पेपर...आणि सोलापूर साठी १० हजार पेपर अगोदरच पाठविले आहेत मार्च महिन्यात....

👉आता परत जर सेंटर बदलता येते म्हणून तयारी केली तर परत सर्व जिल्हा मधील पेपर मुंबई मध्ये आयोगाच्या office मध्ये बोलावून घेऊन परत एकदा त्या त्या जिल्हा मध्ये पाठवावे लागणार....

ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही....❌️❌️
कारण UPSC ने सेंटर change करायला दिले.👉 कारण त्यांचे paper सेट होऊन प्रत्येक सेंटर ठिकाणी पाठविले नव्हते. ✔️

⚠️राज्यसेवा परीक्षा सप्टेंबर महिन्यात होईल.. परीक्षा कदाचित एक किंवा दोन आठवडे पुढे जाऊ शकते...( NEET EXAM मुळे ) त्यामुळे अभ्यास चालू ठेवा..


Join us @mpscdecoded
MPSC DECODED pinned «#science पाच प्रश्न 👆 💡💡वरील पाच प्रश्न गतवर्षीच्या 20 प्रश्नातून (5×4=20) तयार केले आहेत. ज्यामुळे तुमचं चांगलं revision होईल. 💡💡जर महत्वाचे किंवा सोप्पे प्रश्न चुकत असतील तर त्या प्रश्नांचे screen shot काढून ठेवा किंवा नोटबुक मध्ये नोट करून ठेवा...जेणेकरून…»