Polity च्या 672 त्व 681 या 10 प्रश्नापैकी माहिती असून व्यवस्थित वाचले नसल्यामुळे तुमचे किती प्रश्न चुकले ?
Anonymous Poll
19%
1
29%
2
26%
3
26%
4
(2011-12) भारतातील गरीबीचे प्रमाण 👆
सुरेश तेंडुलकर समिती
भारतातील गरिबी = 21.9%
( ग्रामीण 25.7% , शहरी = 13.7)
कशावर ठरवली ??
= Per capita expenditure per month
(ग्रामीण भागासाठी =816 रुपये ,शहरी=1000₹)
सर्वात जास्त - 36गड - 39% , झारखंड - 36 %
सर्वात कमी - गोवा - 7%, केरळ - 9%
महाराष्ट्र = total 17.35 %
( ग्रामीण -24% , शहरी - 9%)
Join us @mpscdecoded

#explanation #current
💡💡आज सकाळी आपण current वर test घेतली होती. त्यातल्या काही प्रश्नाचे explanation:
प्रश्न 657
भारतरत्न पुरस्काराची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपती कडे करतात , यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची आवश्यकता नसते.
658
आठव्या परिशिष्टातील बावीस भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या फक्त भारतीय नागरीकालाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो.
661
Blue flag certificate हे प्रमाणपत्र FEE (federation of environment education) या संस्थेद्वारे दिले जाते.
664
गुरू नानक यांनी रावी नदीच्या किनाऱ्यावर कर्तारपुर हे नवीन गाव वसविले.
665
ग दी माडगूळकर आणि पू ल देशपांडे या दोघांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
@Mpscdecoded

682) योग्य जोड्या जुळवा(वाळवंट - देश ) (geograpy)
अ. नूबीयन ब. पॅटागोनिया क. कलहारी ड . अटकामा
1) चिली 2) अर्जेंटिना 3) बोट्सवाना 4) इजिप्त
अ. नूबीयन ब. पॅटागोनिया क. कलहारी ड . अटकामा
1) चिली 2) अर्जेंटिना 3) बोट्सवाना 4) इजिप्त
Anonymous Quiz
1%
अ। ब। क। ड
22%
4 3 2 1
44%
4 2 3 1
23%
1 2 3 4
10%
3 2 1 4
683) 'मानव व पर्यावरण' ही संयुक्त राष्ट्राची जागतिक परिषद कोठे व केव्हा झाली ?
Anonymous Quiz
37%
रिओ दि जनेरो ,1972
5%
लंडन , 1975
50%
स्टॉकहोम, 1972
8%
पॅरिस , 1992
684) ट्रॉपिकल स्टॉर्म किंवा सायक्लोन चा प्रभाव बंगाल च्या उपसागरात आणि अरबी समुद्रात वर्ष्याच्या .......या कालावधीत जास्त असतो ..
Anonymous Quiz
10%
जानेवारी- फेब्रुवारी आणि मार्च- मे
27%
डिसेंबर - जानेवारी आणि मार्च - एप्रिल
45%
मार्च - मे आणि ऑक्टोबर- नोव्हेंबर
18%
जुलै - ऑगस्ट आणि जानेवारी- फेब्रुवारी
686) खालील विधाने वाचा
अ . भारतातील व्यापार उदारीकरणाचा सुरुवातीचा टप्पा रोजगार संधीच्या वाढीत परावर्तित झाला .
ब. भारतातील व्यापार उदारीकरणाचा नंतरचा टप्पा रोजगाररहीत वृद्धीत परावर्तित झाला .
अ . भारतातील व्यापार उदारीकरणाचा सुरुवातीचा टप्पा रोजगार संधीच्या वाढीत परावर्तित झाला .
ब. भारतातील व्यापार उदारीकरणाचा नंतरचा टप्पा रोजगाररहीत वृद्धीत परावर्तित झाला .
Anonymous Quiz
8%
फक्त अ बरोबर
10%
फक्त ब बरोबर
74%
अ आणि ब बरोबर
8%
अ आणि ब दोन्ही चूक
687) योग्य जोड्या जुळवा
अ. राखीगडी ब. पैठण क . भीमबेटका ड. माहूरझरी
1) प्रारंभीक ऐतिहासिक कालखंड 2)महापाषाण कालखंड 3) हडप्पा कालखंड 4) इतिहास पूर्व कालखंड
अ. राखीगडी ब. पैठण क . भीमबेटका ड. माहूरझरी
1) प्रारंभीक ऐतिहासिक कालखंड 2)महापाषाण कालखंड 3) हडप्पा कालखंड 4) इतिहास पूर्व कालखंड
Anonymous Quiz
1%
अ। ब। क। ड
60%
3 1 4 2
16%
1 3 2 4
15%
4 3 2 1
8%
2 4 3 1
688) निजाम उल मुलक् ने .....या स्वतंत्र राज्याची निर्मिती केली .
Anonymous Quiz
5%
बंगाल
77%
हैद्राबाद
14%
मैसूर
4%
यापैकी नाही
689) खालील पैकी कोणता घटक का जीवनासाठी (origin of life) अधिक महत्वाचा आहे ?
Anonymous Quiz
37%
कर्बोदके
4%
फॅट्स
30%
प्रोटीन
29%
Nucleic acid
690) in vaccum all object fall with....
Anonymous Quiz
11%
Same acceleration and heavy body reach first
63%
Same acceleration and reach the ground same time
19%
Different acceleration and reach at different time
7%
Different accelerationand heavy body reach first
#आपले चॅनेल तुमच्या मित्रा पर्यंत पोहचवा #
दररोज परीक्षाभिमुख प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे योग्य स्पष्टीकरण , आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजीसाठी join करा @mpscdecoded टेलिग्राम चॅनेल..

Audio
📖राज्यसेवा पूर्व 2019 प्रश्न 51ते100
Audio ऐकताना राज्यसेवा पूर्व 2019 चा Set A सोबत ठेवा.
@Mpscdecoded
Audio ऐकताना राज्यसेवा पूर्व 2019 चा Set A सोबत ठेवा.
@Mpscdecoded
691) अयोग्य विधान ओळखा (#environment)
Anonymous Quiz
10%
UN ने 3 ते 14 जून 1992 मध्ये पहिली वसुंधरा परिषद(Earth summit) भरवली (रा. मुख्य 18)
42%
Rio de Janeiro येथे जैवविविधतेसंबंधी करार(CBD) 19 डिसे 1993 रोजी अमलात आला.( रा.पुर्व 19).
34%
Cartagena protocol आणि Nagoya protocol हे जैवविविधतेसंबंधी (biodiversity) आहेत (रा.मुख्य 15)
14%
Rio परिषदेलाच वसुंधरा परिषद असेही म्हणतात.
692) खाली दिलेले प्रदूषके आणि त्यांचे स्त्रोत याबाबत योग्य जोडी ओळखा.(राज्यसेवा मुख्य 15,13,18,19) #environment
Anonymous Quiz
11%
मिथेन (CH4): रेफ्रिजरेटर आणि वातानुकूलित यंत्र(AC)
13%
नायट्रस ऑक्साईड (N2O): झाडांकडून होणारे बाष्पोत्सर्जन
64%
क्लोरो फ्लोरो कार्बन (CFC): वातानुकूलित यंत्र आणि प्लास्टिक फोम्स
11%
हायड्रो फ्लोरो कार्बन ( HFC): दगडी कोळसा खाणी आणि नैसर्गिक गळती
693) ओझोन छिद्र(ozone hole) विषयी अयोग्य विधान ओळखा.#environment
Anonymous Quiz
19%
Ozone hole सर्वप्रथम 1985 मध्ये आढळले(राज्य.पूर्व 17)
14%
ओझोन हा ऑक्सिजनच्या तीन रेणूपासून बनलेला असतो(राज्य. मुख्य13)
19%
ओझोनचा थर हा स्थितांबर(stratosphere) मध्ये आढळून येतो(राज्य. मुख्य 18)
47%
सुपरसोनिक जेट विमानामधून NOआणि NO2 च्या उत्सर्जनामुळे ओझोनचे अवक्षय(depletion) होते( Exciseपूर्व 17)