MPSC DECODED™ pinned «📖 #current 657 to 666 📖 जर एखादा प्रश्न खूपच मुलांचा चुकत असेल, तर संबंधित प्रश्नाचे explanation संध्याकाळी upload करण्यात येईल.. @mpscdecoded»
६६७)P.V.सिंधू खालील अयोग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
37%
अ)२०१९ जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने स्पेनच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव केला.
26%
ब)२०१३ अर्जुन पुरस्कार,२०१५पद्मश्री,२०१६ राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाले.
23%
क)जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिलीच बॅडमिंटनपटू आहे.
14%
ड)P.V.सिंधू चे पुर्ण नाव पुसरला वेंकटा सिंधू हे आहे.
६६८)पुढील हिमा दास बाबतीत योग्य नसणारे विधाने ओळखा.
Anonymous Quiz
3%
अ)जन्म ९जाने २००० रोजी आसामध्ये झाला.
4%
ब)आसाम व आदिदासची ब्रँड अॅम्बेसिडर तसेच युनिसेफची प्रथम युवा राजदूत आहे.
10%
क)२०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार भेटला.
83%
ड)वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत.
६६९)खालिल योग्य विधाने ओळखा.
अ)इग्लंडमध्ये झालेल्या प्रथम जागतिक दिव्यांग टि-२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद भारताने पटकावले
ब)भारतीय संघ सुलक्षण कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली खेळला क)इग्लंडचा संघ उपविजेता ठरला ड)भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी हा होता
अ)इग्लंडमध्ये झालेल्या प्रथम जागतिक दिव्यांग टि-२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद भारताने पटकावले
ब)भारतीय संघ सुलक्षण कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली खेळला क)इग्लंडचा संघ उपविजेता ठरला ड)भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी हा होता
Anonymous Quiz
5%
१)अ,ब,क
9%
२)अ,क,ड
16%
३)अ,ब,ड
70%
४)अ,ब,क,ड
६७०)१८जुलै २०१८ रोजी लंडनमधील सोहळ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 'हॉल आॅफ फेम' मध्ये समावेश झालेला सचिन तेंडुलकर कितवा भारतीय खेळाडू आहे?
Anonymous Quiz
17%
१)३
32%
२)५
40%
३)६
11%
४)७
६७१)अयोग्य असणारे विधाने ओळखा.
Anonymous Quiz
5%
अ)२०१९ राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार बजरंग पुनिया व पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांन्ना प्रदान.
31%
ब)या पुरस्कारासाठी निवड झालेला पुनिया हा पाचवा कुस्तीगीर आहे.
27%
क)२०१०,२०१४,२०१८ या ३ आशियाई पॅरा गेम्स स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी दीपा मलिक एकमेव भारतीय खेळाडू आहे
38%
ड)खेलरत्न प्राप्त पहिली महाराष्ट्रीयन महिला अंजली भागवत आहे.
६७२)कोणत्या कायद्याने कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली?
Anonymous Quiz
6%
रेग्युलेटींग अॅक्ट-१७८१.
9%
रेग्युलेटींग अॅक्ट-१७९३.
80%
रेग्युलेटींग अॅक्ट-१७७३.
5%
पिट्स अॅक्ट-१७८४.
६७३)खालीलपैकी कोणती बाब सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकारक्षेत्रात येत नाही?
Anonymous Quiz
9%
केंद्र-राज्य खर्च पेंशनचे समायोजन.
27%
आंतरराज्यीय जल विवाद.
10%
वित्त आयोगाशी संबंधित बाबी.
54%
वरीलपैकी सर्व विधाने.
६७५)भारतीय उच्च न्यायालय कायदा १८६१ नुसार,१८६२ मध्ये कोठे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
१)बनारस,कलकत्ता व मद्रास.
17%
२)अलाहाबाद,बॉम्बे व मद्रास.
74%
३)कलकत्ता,बॉम्बे व मद्रास.
6%
४)वरीलपैकी सर्व बरोबर.
#आपले चॅनेल तुमच्या मित्रा पर्यंत पोहचवा #
दररोज परीक्षाभिमुख प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे योग्य स्पष्टीकरण , आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजीसाठी join करा @mpscdecoded टेलिग्राम चॅनेल..
Join us @mpscdecoded
दररोज परीक्षाभिमुख प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे योग्य स्पष्टीकरण , आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजीसाठी join करा @mpscdecoded टेलिग्राम चॅनेल..
Join us @mpscdecoded
६७७)योग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
9%
सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांसह न्यायाधीश संख्या ३४ आहे परंतु सध्या २ पदे रिक्त आहेत.
4%
अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त १६० न्यायाधिश आहेत.
5%
सध्या बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये ९४ न्यायाधीश आहेत.
6%
सिक्किम उच्च न्यायालयामध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त ३ न्यायाधीश आहेत.
76%
वरील सर्व विधाने अयोग्य नाहीत.
६७८)कौटुंबिक न्यायालय अधिनियम १९८४ मधील तरतुदीसंबंधीची अयोग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
11%
कौटुं.न्यायालयांच्या निवाड्याविरोधात उच्च न्यायालयात केल्या जाउ शकणारया केवळ एकाच अपिलाचा अधिकार आहे
29%
१कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरात कौटं.न्यायालयांची स्थापना करणे राज्य सरकारला बंधनकारक केले.
7%
कौटुं.न्यायालयांच्या तंटा निवारण प्रक्रियेमध्ये खाजगी समाजसेवी संस्था,समुपदेशक देखील सहभागी असतात
53%
वरील सर्व विधाने योग्य आहेत.
६८१)योग्य ओळखा.
अ)राज्यपाल अनुपस्थित/पद रिक्त तेंव्हा जास्तीत जास्त ६ महिने एवढा काळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल म्हणून कार्य करतात.
ब)राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे दोघे अनुपस्थित/पदे रिक्त असल्यास सरन्यायाधीश राष्ट्रपतीपदाचे कार्य पार पाडतात.
अ)राज्यपाल अनुपस्थित/पद रिक्त तेंव्हा जास्तीत जास्त ६ महिने एवढा काळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल म्हणून कार्य करतात.
ब)राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे दोघे अनुपस्थित/पदे रिक्त असल्यास सरन्यायाधीश राष्ट्रपतीपदाचे कार्य पार पाडतात.
Anonymous Quiz
4%
अ.
35%
ब.
51%
अ,ब.
10%
दोन्हीही अयोग्य
Polity च्या 672 त्व 681 या 10 प्रश्नापैकी माहिती असून व्यवस्थित वाचले नसल्यामुळे तुमचे किती प्रश्न चुकले ?
Anonymous Poll
19%
1
29%
2
26%
3
26%
4