MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Forwarded from 📖📖
663) 1817 मध्ये पैका उठाव कोणत्या राज्यात झाला होता?
Anonymous Quiz
22%
पश्चिम बंगाल
21%
छत्तीसगड
14%
उत्तर प्रदेश
43%
ओडिशा
📖 #current 657 to 666 📖

जर एखादा प्रश्न खूपच मुलांचा चुकत असेल, तर संबंधित प्रश्नाचे explanation संध्याकाळी upload करण्यात येईल..

@mpscdecoded
दररोज परीक्षाभिमुख प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे योग्य स्पष्टीकरण , आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजीसाठी join करा @mpscdecoded टेलिग्राम चॅनेल..

Please Forward this channel link to your friends and ask them to join this telegram channel..😊🙏

Join us @mpscdecoded
आज कारगिल विजय दिवस , स्वरूपवर्धिनी या पुण्यातील अभ्यासिकेत दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो . विध्यार्थ्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक ऊर्जा देणारा कार्यक्रम ठरतो . आज संध्याकाळी 7 वाजता google meet वर ले. जनरल राजेंद्र निंभोरकर आपल्याला 'डोकलाम ते गलवाण' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत . तुम्ही नक्की पहा
Google meet link: https://meet.google.com/ebh-hzeq-ttt
MPSC DECODED pinned «📖 #current 657 to 666 📖 जर एखादा प्रश्न खूपच मुलांचा चुकत असेल, तर संबंधित प्रश्नाचे explanation संध्याकाळी upload करण्यात येईल.. @mpscdecoded»
६६९)खालिल योग्य विधाने ओळखा.
अ)इग्लंडमध्ये झालेल्या प्रथम जागतिक दिव्यांग टि-२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद भारताने पटकावले
ब)भारतीय संघ सुलक्षण कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली खेळला क)इग्लंडचा संघ उपविजेता ठरला ड)भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी हा होता
Anonymous Quiz
5%
१)अ,ब,क
9%
२)अ,क,ड
16%
३)अ,ब,ड
70%
४)अ,ब,क,ड
६७०)१८जुलै २०१८ रोजी लंडनमधील सोहळ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 'हॉल आॅफ फेम' मध्ये समावेश झालेला सचिन तेंडुलकर कितवा भारतीय खेळाडू आहे?
Anonymous Quiz
17%
१)३
32%
२)५
40%
३)६
11%
४)७
#Current: पाच प्रश्न 667to 671👆
६७२)कोणत्या कायद्याने कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली?
Anonymous Quiz
6%
रेग्युलेटींग अॅक्ट-१७८१.
9%
रेग्युलेटींग अॅक्ट-१७९३.
80%
रेग्युलेटींग अॅक्ट-१७७३.
5%
पिट्स अॅक्ट-१७८४.
६७३)खालीलपैकी कोणती बाब सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकारक्षेत्रात येत नाही?
Anonymous Quiz
9%
केंद्र-राज्य खर्च पेंशनचे समायोजन.
27%
आंतरराज्यीय जल विवाद.
10%
वित्त आयोगाशी संबंधित बाबी.
54%
वरीलपैकी सर्व विधाने.
६७५)भारतीय उच्च न्यायालय कायदा १८६१ नुसार,१८६२ मध्ये कोठे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
१)बनारस,कलकत्ता व मद्रास.
17%
२)अलाहाबाद,बॉम्बे व मद्रास.
74%
३)कलकत्ता,बॉम्बे व मद्रास.
6%
४)वरीलपैकी सर्व बरोबर.