Forwarded from 📖📖
658) ज्ञानपीठ पुरस्कार विषयी अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
7%
2019 चा 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार कवी अक्किथम यांना मिळाला
21%
पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1965 मध्ये गोविंद शंकर कुरूप यांना देण्यात आला
30%
आतापर्यंत 59 व्यक्तींना हा सन्मान देण्यात आला आहे
42%
8व्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो
Forwarded from 📖📖
659) अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
4%
श्योक नदीवरील पूलाला "कर्नल शेवांग रिनेशन पूल" असे नाव देण्यात आले आहे
16%
कर्नल शेवांग रिनशेन "लडाखचे सिंह" म्हणून परिचित असून त्यांना दोन वेळा महावीरचक्र सन्मान मिळाला आहे
24%
श्योक नदीचा उगम काराकोरम पर्वत रांगेत होतो
56%
श्योक ही सिंधूची उपनदी असून चीन, भारत, पाकिस्तान आणि नेपाळमधून वाहते.
Forwarded from 📖📖
660) महाराष्ट्रामध्ये जर लोकायुक्त निवडायचा असेल तर त्या निवड समितीमध्ये खालीलपैकी कोण नसते?
Anonymous Quiz
10%
मुख्यमंत्री
49%
राज्यपाल
17%
विधानसभेचे विरोधी पक्षनेते
24%
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
Forwarded from 📖📖
661) अयोग्य विधान निवडा
Anonymous Quiz
30%
ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन हे केंद्रीय पर्यावरण मंत्रालया द्वारे देण्यात येते.
37%
भारताने या कार्यक्रमासाठी 12 समुद्रकिनारे निवडले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातला फक्त एक किनारा आहे.
11%
स्वच्छतेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या समुद्र किनाऱ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येते.
22%
ओदिशा मधील चंद्रभागा समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे.
Forwarded from 📖📖
662) "पेन्सिल पोर्टल" कशाशी संबंधित आहे
Anonymous Quiz
25%
लहान मुलांचे शिक्षण
58%
बाल कामगार कायदा
12%
ग्रामीण भागातील मुलांना मोफत पेन्सिल पुरवण्याबाबत
5%
यापैकी नाही
Forwarded from 📖📖
663) 1817 मध्ये पैका उठाव कोणत्या राज्यात झाला होता?
Anonymous Quiz
22%
पश्चिम बंगाल
21%
छत्तीसगड
14%
उत्तर प्रदेश
43%
ओडिशा
Forwarded from 📖📖
664) गुरुनानक यांची 550 वी जयंती 2019 मध्ये साजरी करण्यात आली , त्यांच्याविषयी अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
17%
त्यांचा जन्म तळवंडी (पाकिस्तान) येथे झाला होता .
22%
गुरू नानक देव हे शिखांचे पहिले गुरू आणि शीख धर्माचे संस्थापक होते
38%
त्यांनी बियास नदीच्या किनाऱ्यावर कर्तारपूर नावाचे नवीन गाव वसविले.
23%
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 703AA ला "श्री गुरू नानक देव जी मार्ग" असे नाव देण्यात आले आहे
Forwarded from 📖📖
665) ग दि माडगूळकर आणि पु ल देशपांडे यांच्यामधील साम्य काय?
Anonymous Quiz
15%
दोघांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता
14%
दोघांनाही पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता
66%
वरील दोन्ही बरोबर
5%
वरील दोन्ही चूक
Forwarded from 📖📖
📖 #current 657 to 666 📖
जर एखादा प्रश्न खूपच मुलांचा चुकत असेल, तर संबंधित प्रश्नाचे explanation संध्याकाळी upload करण्यात येईल..
@mpscdecoded
जर एखादा प्रश्न खूपच मुलांचा चुकत असेल, तर संबंधित प्रश्नाचे explanation संध्याकाळी upload करण्यात येईल..
@mpscdecoded
दररोज परीक्षाभिमुख प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे योग्य स्पष्टीकरण , आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजीसाठी join करा @mpscdecoded टेलिग्राम चॅनेल..
Please Forward this channel link to your friends and ask them to join this telegram channel..😊🙏
Join us @mpscdecoded
Please Forward this channel link to your friends and ask them to join this telegram channel..😊🙏
Join us @mpscdecoded
आज कारगिल विजय दिवस , स्वरूपवर्धिनी या पुण्यातील अभ्यासिकेत दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो . विध्यार्थ्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक ऊर्जा देणारा कार्यक्रम ठरतो . आज संध्याकाळी 7 वाजता google meet वर ले. जनरल राजेंद्र निंभोरकर आपल्याला 'डोकलाम ते गलवाण' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत . तुम्ही नक्की पहा
Google meet link: https://meet.google.com/ebh-hzeq-ttt
Google meet link: https://meet.google.com/ebh-hzeq-ttt
MPSC DECODED™ pinned «📖 #current 657 to 666 📖 जर एखादा प्रश्न खूपच मुलांचा चुकत असेल, तर संबंधित प्रश्नाचे explanation संध्याकाळी upload करण्यात येईल.. @mpscdecoded»
६६७)P.V.सिंधू खालील अयोग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
37%
अ)२०१९ जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने स्पेनच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव केला.
26%
ब)२०१३ अर्जुन पुरस्कार,२०१५पद्मश्री,२०१६ राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाले.
23%
क)जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिलीच बॅडमिंटनपटू आहे.
14%
ड)P.V.सिंधू चे पुर्ण नाव पुसरला वेंकटा सिंधू हे आहे.
६६८)पुढील हिमा दास बाबतीत योग्य नसणारे विधाने ओळखा.
Anonymous Quiz
3%
अ)जन्म ९जाने २००० रोजी आसामध्ये झाला.
4%
ब)आसाम व आदिदासची ब्रँड अॅम्बेसिडर तसेच युनिसेफची प्रथम युवा राजदूत आहे.
10%
क)२०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार भेटला.
83%
ड)वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत.
६६९)खालिल योग्य विधाने ओळखा.
अ)इग्लंडमध्ये झालेल्या प्रथम जागतिक दिव्यांग टि-२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद भारताने पटकावले
ब)भारतीय संघ सुलक्षण कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली खेळला क)इग्लंडचा संघ उपविजेता ठरला ड)भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी हा होता
अ)इग्लंडमध्ये झालेल्या प्रथम जागतिक दिव्यांग टि-२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद भारताने पटकावले
ब)भारतीय संघ सुलक्षण कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली खेळला क)इग्लंडचा संघ उपविजेता ठरला ड)भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी हा होता
Anonymous Quiz
5%
१)अ,ब,क
9%
२)अ,क,ड
16%
३)अ,ब,ड
70%
४)अ,ब,क,ड
६७०)१८जुलै २०१८ रोजी लंडनमधील सोहळ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 'हॉल आॅफ फेम' मध्ये समावेश झालेला सचिन तेंडुलकर कितवा भारतीय खेळाडू आहे?
Anonymous Quiz
17%
१)३
32%
२)५
40%
३)६
11%
४)७
६७१)अयोग्य असणारे विधाने ओळखा.
Anonymous Quiz
5%
अ)२०१९ राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार बजरंग पुनिया व पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांन्ना प्रदान.
31%
ब)या पुरस्कारासाठी निवड झालेला पुनिया हा पाचवा कुस्तीगीर आहे.
27%
क)२०१०,२०१४,२०१८ या ३ आशियाई पॅरा गेम्स स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी दीपा मलिक एकमेव भारतीय खेळाडू आहे
38%
ड)खेलरत्न प्राप्त पहिली महाराष्ट्रीयन महिला अंजली भागवत आहे.
६७२)कोणत्या कायद्याने कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली?
Anonymous Quiz
6%
रेग्युलेटींग अॅक्ट-१७८१.
9%
रेग्युलेटींग अॅक्ट-१७९३.
80%
रेग्युलेटींग अॅक्ट-१७७३.
5%
पिट्स अॅक्ट-१७८४.
६७३)खालीलपैकी कोणती बाब सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकारक्षेत्रात येत नाही?
Anonymous Quiz
9%
केंद्र-राज्य खर्च पेंशनचे समायोजन.
27%
आंतरराज्यीय जल विवाद.
10%
वित्त आयोगाशी संबंधित बाबी.
54%
वरीलपैकी सर्व विधाने.