MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
६४२)खालीलपैकी अयोग्य नसतील असे विधाने ओळखा.
अ)संसदीय शासनपद्धतीच्या प्रस्थापित संकेतानुसार राष्ट्रपती संसदेत बहुमतप्राप्त पक्षाच्या नेत्याचीच पंतप्रधानपदी नियुक्ती करतात.
ब)H.D.देवेगौडा १९९६ मध्ये कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसताना पंतप्रधान झाले.
Anonymous Quiz
8%
१)अ
15%
२)ब
69%
३)अ व ब
8%
४)दोन्हीही अयोग्य
६४३)पंतप्रधान पदाबाबतची योग्य नसणारी वर्णने व विचारवंत ओळखा.
अ)समानातील पहिला-लाॅर्ड मोर्ले.
ब)गौण तारयातील चंद्र-जेनिंग्ज. क)ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य-सर हारकोर्ट ड)शासनसंस्थेच्या जहाजाचा कॅप्टन-मन्रो.
Anonymous Quiz
17%
१)अ व ब
41%
२)ब व क
26%
३)क व ड
17%
४)अ व ड
#Polity: पाच प्रश्न 641 to 645👆
हिमालयातील पर्वत रांगा आणि शिखरे

#geography
646) ' भोज ' या परमार शासकाने ......... वर आधारित ' समरांगन सूत्रधार ' या ग्रंथाची रचना केली . (History)
Anonymous Quiz
36%
संगीतशास्त्रावर
33%
शिल्पशास्त्रावर
24%
नृत्यशास्त्रावर
7%
यापैकी नाही
647) मोहम्मद तुघलकाविरुद्ध दुआब प्रदेशातील उठावाचे महत्त्वाचे कारण काय होते ? (History)
Anonymous Quiz
35%
दिल्लीहून राजधानीचे स्थलांतर
22%
नवीन चलनाची सक्ती
31%
ग्रामीण करामध्ये वाढ
12%
सक्तीची सैन्य भरती
648) योग्य जोड्या जुळवा
अ) कॉग्रेस समाजवादी पार्टी ब) कामगार हितवर्धक सभा
क) अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस ड) इंडिअन ट्रेड युनियन फेडरेशन 1)1929 2) 1920 3) 1934 4) 1909
Anonymous Quiz
4%
अ ब क ड
28%
4 3 2 1
19%
2 1 3 4
49%
3 4 2 1
649) गोदावरी नदी प्रणालीतील कोणती उपनदी पूर्व ते पश्चिम वाहते ?
Anonymous Quiz
39%
इंद्रावती
25%
मांजरा
23%
पैनगंगा
13%
प्राणहिता
650) खालील विधाने वाचा
विधान अ : विषुववृत्तावर तपाम्बराची उंची ही ध्रुवापेक्षा जास्त असते
विधान र: कोणत्याही वेळी असणाऱ्या तपाम्बराच्या उंचीचा संबंध हा समुद्रसपाटीचे तापमान व वायूभार यावर अवलंबून असते .
Anonymous Quiz
64%
अ आणि र बरोबर , र हे अ चे योग्य कारण आहे
19%
अ आणि र बरोबर , र हे अ चे योग्य कारण नाही
10%
अ बरोबर ,र चूक
7%
अ चूक , र बरोबर
651) खालील विधाने वाचा (geography)
अ. भारतीय द्वीपकल्पाच्या अतिदक्षिणे कडे मान्सूनचे आगमन एक जून ला होते .
ब. भारतीय द्वीपकल्पावरून एक डिसेंबर ला मान्सूनचे पूर्णतः निर्गमन होते .
Anonymous Quiz
22%
फक्त अ बरोबर
6%
फक्त ब बरोबर
67%
अ आणि ब बरोबर
5%
न अ ,न ब बरोबर
652) पुढील विधाने वाचा
अ)सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS) प्रथम शहरी भागात सुरू करण्यात आली .
ब) अनुदानावरील रक्कम कमी करणे व गरजू लोकांपर्यंत लाभ पुरवण्यासाठी 1 जून 1997 पासून सरकारने लक्ष्याधारीत (targeted pds)सार्वजनिक वितरण व्यवस्था चालू केली .
Anonymous Quiz
5%
फक्त अ बरोबर
34%
फक्त ब बरोबर
58%
दोन्ही बरोबर
4%
दोन्ही चूक
653) स्वतंत्रा नंतर सरकारने केलेल्या कुळ वीषयक सुधारणा (tenancy reform) मध्ये कशाचा समावेश होत नाही ? (Economics)
Anonymous Quiz
18%
खंडाची निश्चिती
45%
सहकारी शेतीस प्रोत्साहन
14%
धारणा क्षेत्राची सुरक्षितता
23%
मालकी हक्काची निश्चितता
654) ........या वाहिणीवंत vascular वनस्पती आहेत .
Anonymous Quiz
14%
अलगी (algae)
12%
फंगी
23%
लायकेन
51%
टेरीडोफायटा
655) खालील पैकी कोणत्या राज्यात आजपर्यंत राष्ट्रपती राजवट लावली गेली नाही ?
Anonymous Quiz
9%
राजस्थान आणि तेलंगणा
11%
मेघालय आणि छत्तीसगड
24%
झारखंड आणि तेलंगणा
56%
छत्तीसगड आणि तेलंगणा
👆 SHOOT - OUT at 11.00 pm 🔫

#Mix 646 ते 655 = 10 प्रश्न

- बाजारात आणि चॅनेल वर अभ्यास साहित्य भरपूर उपलब्ध आहे , परंतु ऐनवेळी आपले आधीचे पुस्तके revise न करता उगाच नवीन मटेरियल वाचत बसू नका.
- काय करता या पेक्षा कसे करता या वर result अवलंबून असेल
- आत्मविश्वास आणि अभ्यासातील सातत्य हेच खरे यशाचे रहस्य आहेत .
656. ई - लोक आदालत स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
28%
राजस्थान
30%
केरळ
19%
छत्तीसगढ
23%
गुजरात
#Lok Adalat

Lok Adalats (people’s courts) settle dispute through conciliation and compromise. The First Lok Adalat was held in Gujarat in 1982. Lok Adalat accepts the cases pending in the regular courts within their jurisdiction which could be settled by conciliation and compromise.

The Lok Adalat is presided over by a sitting or retired judicial officeras the chairman, with two other members, usually a lawyer and a social worker.

Main condition of the Lok Adalat is that both parties in dispute should agree for settlement.

There is no court fee. If the case is already filed in the regular court, the fee paid will be refunded if the dispute is settled at the Lok Adalat

The procedural laws and the Evidence Act are not strictly followed while assessing the merits of the claim by the Lok Adalat.

The decision of the Lok Adalat is binding on the parties to the dispute and its order is capable of execution through legal process. No appeal lies against the order of the Lok Adalat. Lok Adalat is very effective in settlement of money claims. Disputes like partition suits, damages and matrimonial cases can also be easily settled before Lok Adalat, as the scope for compromise through an approach of give and take is high in these cases.

Commentary

Lok Adalats, which settle dispute through conciliation and compromise, are an Indian contribution to the world jurisprudence. The Legal Services Authorities Act, 1987 brought about the establishment of Lok Adalat System for settlement of disputes cheaply and expeditiously and also in the spirit of compromise by give and take formula. The Lok Adalats offer a very cheap and speedy dispute redressal mechanism between the consenting parties. A sitting or retired judicial officer along with two other members (usually a lawyer and a social worker) presides over the Lok Adalats. Lok Adalat accepts the cases pending in the regular courts within their jurisdiction which could be settled by conciliation and compromise. Main condition of the Lok Adalat is that both parties in dispute should agree for settlement. There is no court fee. If the case is already filed in the regular court, the fee paid will be refunded if the dispute is settled at the Lok Adalat. The procedural laws and the Evidence Act are not strictly followed while assessing the merits of the claim by the Lok Adalat. The decision of the Lok Adalat is binding on the parties to the dispute and its order is capable of execution through legal process. No appeal lies against the order of the Lok Adalat. Lok Adalat is very effective in settlement of money claims. Disputes like partition suits, damages and matrimonial cases can also be easily settled before Lok Adalat, as the scope for compromise through an approach of give and take is high in these cases.


Join us @mpscdecoded
MPSC DECODED pinned «👆 SHOOT - OUT at 11.00 pm 🔫 #Mix 646 ते 655 = 10 प्रश्न - बाजारात आणि चॅनेल वर अभ्यास साहित्य भरपूर उपलब्ध आहे , परंतु ऐनवेळी आपले आधीचे पुस्तके revise न करता उगाच नवीन मटेरियल वाचत बसू नका. - काय करता या पेक्षा कसे करता या वर result अवलंबून…»
#Explanation E-Lok Adalat

Join us @mpscdecoded
👉आज सकाळी 9.44 ला current वर 10 प्रश्नांची टेस्ट घेवूयात 👈