MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
👆सहा प्रश्न 625 ते 630 : pyq👆

#mix
💡 625 चे #explanation 💡

हे न्यायालय हेग(नेदरलँड) येथे कार्यरत आहे

आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीश असतात मात्र एकाच राष्ट्राचे दोन न्यायाधीश नसतात.

निवडून आलेल्या न्यायाधीशाची मुदत 9 वर्षे असते व तो पुर्ननिवडणूकीस पात्र असतो .

सध्या दर तीन वर्षांनी पाच न्यायाधीशांची निवड होते.
💡627 चे #explanation💡

सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे सिल्हेटला सहायक दंडाधिकरी होते, किरकोळ चुकांचा बाऊ करून सरकारने त्यांना नोकरीवरून काढले.

त्यांनी इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केली(1876) .

ते काँग्रेसचे दोनदा अध्यक्ष झाले.( पुणे 1895, अहमदाबाद 1902)
631)प्राचीन काळातील नद्या व त्यावर वसलेले हडप्पा संस्कृतीची नगरे यामधील अयोग्य ओळखा
Anonymous Quiz
29%
राखीगढी-चौटांग
24%
लोथल-भोगाव
14%
मोहेंजोदडो-सिंधू
34%
कालीबंगन-सरस्वती
६३३)आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे मत कोणी मांडले?
Anonymous Quiz
8%
दादाभाई नौरोजी
21%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
63%
लोकमान्य टिळक
8%
न्यायमूर्ती रानडे
६३४)खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोरयांचा प्रदेश हा सप्तसिंधूचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?
अ)सरस्वती,सिंधू,शतद्रू(सतलज),विपास(बियास)
ब)कुभा(काबूल),गोमती(गोमाल),सुवास्तू(स्वात) क)असिक्नी(चिनाब),परूष्णी(रावी),वितस्ता(झेलम ड)सिंधू,परूष्णी,विपास,सरस्वती
Anonymous Quiz
14%
१)अ,ब
9%
२)ब,ड
66%
३)अ,क
11%
४)वरीलपैकी एकही योग्य नाही
६३५)अयोग्य नसलेले ओळखा.
अ)ऋग्वेद-देवांची स्तुती करण्यासाठीची पदे.
ब)यजुर्वेद-यज्ञविधींमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे मंत्रस्वरूपात गायनासंबंधीचे मार्गदर्शन क)सामवेद-यज्ञविधींमधील मंत्रांचे संकलन व स्पष्टीकरण ड)अथर्ववेद-दैनंदिन जिवनातील अनेक गोष्टीसंबंधीचा विचार
Anonymous Quiz
6%
१)अ,ब
14%
२)ब,क
29%
३)अ,ड
51%
४)वरील सर्व अयोग्य नसलेले
👆#history: पाच प्रश्न 631 to 635👆
६३९)न्यू याॅर्कच्या प्रतिष्ठित मेट्रोपाॅलिटन म्युझियम व आर्टच्या विश्वस्तपदी कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
18%
सौम्या स्वामिनाथन.
15%
गिता गोपिनाथ.
23%
अरुंधती भट्टाचार्य.
45%
नीता अंबानी.
६४०)खालिलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ)राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्षपदी प्रथमच चंद्रमा साहा या महिलेची निवड करण्यात आली.
ब)साहा यांनी १ जाने २०२० रोजी पद्भार स्विकारला. क)अकादमीची स्थापना ७जाने१९३५ रोजी झाली. ड)अकादमी चे मुख्यालय बंगळुरु येथे आहे.
Anonymous Quiz
4%
१)अ,क व ड.
6%
२)ब,क व ड.
22%
३)अ,ब व क.
69%
४)वरीलपैकी सर्व योग्य आहे.
👆#Current: पाच प्रश्न 636 to 640👆
६४१)खालीलपैकी कोणत्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे संबंधित गृहाचे पिठासिन अधिकारी असतात?
Anonymous Quiz
11%
कामकाज सल्लागार समिती
11%
नियम समिती
6%
सामान्य प्रयोजन समिती
72%
वरीलपैकी सर्व
६४२)खालीलपैकी अयोग्य नसतील असे विधाने ओळखा.
अ)संसदीय शासनपद्धतीच्या प्रस्थापित संकेतानुसार राष्ट्रपती संसदेत बहुमतप्राप्त पक्षाच्या नेत्याचीच पंतप्रधानपदी नियुक्ती करतात.
ब)H.D.देवेगौडा १९९६ मध्ये कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसताना पंतप्रधान झाले.
Anonymous Quiz
8%
१)अ
15%
२)ब
69%
३)अ व ब
8%
४)दोन्हीही अयोग्य
६४३)पंतप्रधान पदाबाबतची योग्य नसणारी वर्णने व विचारवंत ओळखा.
अ)समानातील पहिला-लाॅर्ड मोर्ले.
ब)गौण तारयातील चंद्र-जेनिंग्ज. क)ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य-सर हारकोर्ट ड)शासनसंस्थेच्या जहाजाचा कॅप्टन-मन्रो.
Anonymous Quiz
17%
१)अ व ब
41%
२)ब व क
26%
३)क व ड
17%
४)अ व ड
#Polity: पाच प्रश्न 641 to 645👆
हिमालयातील पर्वत रांगा आणि शिखरे

#geography