MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
626) पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला?
Anonymous Quiz
6%
बॅरिस्टर जीना
11%
सर सय्यद अहमद खान
44%
मुहम्मद इकबाल
38%
रेहमत खान
628) खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते .
Anonymous Quiz
10%
बिलीगिरी
74%
निलगिरी
7%
निमगिरी
9%
नल्लामाला
👆सहा प्रश्न 625 ते 630 : pyq👆

#mix
💡 625 चे #explanation 💡

हे न्यायालय हेग(नेदरलँड) येथे कार्यरत आहे

आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीश असतात मात्र एकाच राष्ट्राचे दोन न्यायाधीश नसतात.

निवडून आलेल्या न्यायाधीशाची मुदत 9 वर्षे असते व तो पुर्ननिवडणूकीस पात्र असतो .

सध्या दर तीन वर्षांनी पाच न्यायाधीशांची निवड होते.
💡627 चे #explanation💡

सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे सिल्हेटला सहायक दंडाधिकरी होते, किरकोळ चुकांचा बाऊ करून सरकारने त्यांना नोकरीवरून काढले.

त्यांनी इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केली(1876) .

ते काँग्रेसचे दोनदा अध्यक्ष झाले.( पुणे 1895, अहमदाबाद 1902)
631)प्राचीन काळातील नद्या व त्यावर वसलेले हडप्पा संस्कृतीची नगरे यामधील अयोग्य ओळखा
Anonymous Quiz
29%
राखीगढी-चौटांग
24%
लोथल-भोगाव
14%
मोहेंजोदडो-सिंधू
34%
कालीबंगन-सरस्वती
६३३)आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे मत कोणी मांडले?
Anonymous Quiz
8%
दादाभाई नौरोजी
21%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
63%
लोकमान्य टिळक
8%
न्यायमूर्ती रानडे
६३४)खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोरयांचा प्रदेश हा सप्तसिंधूचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?
अ)सरस्वती,सिंधू,शतद्रू(सतलज),विपास(बियास)
ब)कुभा(काबूल),गोमती(गोमाल),सुवास्तू(स्वात) क)असिक्नी(चिनाब),परूष्णी(रावी),वितस्ता(झेलम ड)सिंधू,परूष्णी,विपास,सरस्वती
Anonymous Quiz
14%
१)अ,ब
9%
२)ब,ड
66%
३)अ,क
11%
४)वरीलपैकी एकही योग्य नाही
६३५)अयोग्य नसलेले ओळखा.
अ)ऋग्वेद-देवांची स्तुती करण्यासाठीची पदे.
ब)यजुर्वेद-यज्ञविधींमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे मंत्रस्वरूपात गायनासंबंधीचे मार्गदर्शन क)सामवेद-यज्ञविधींमधील मंत्रांचे संकलन व स्पष्टीकरण ड)अथर्ववेद-दैनंदिन जिवनातील अनेक गोष्टीसंबंधीचा विचार
Anonymous Quiz
6%
१)अ,ब
14%
२)ब,क
29%
३)अ,ड
51%
४)वरील सर्व अयोग्य नसलेले
👆#history: पाच प्रश्न 631 to 635👆
६३९)न्यू याॅर्कच्या प्रतिष्ठित मेट्रोपाॅलिटन म्युझियम व आर्टच्या विश्वस्तपदी कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
18%
सौम्या स्वामिनाथन.
15%
गिता गोपिनाथ.
23%
अरुंधती भट्टाचार्य.
45%
नीता अंबानी.
६४०)खालिलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ)राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्षपदी प्रथमच चंद्रमा साहा या महिलेची निवड करण्यात आली.
ब)साहा यांनी १ जाने २०२० रोजी पद्भार स्विकारला. क)अकादमीची स्थापना ७जाने१९३५ रोजी झाली. ड)अकादमी चे मुख्यालय बंगळुरु येथे आहे.
Anonymous Quiz
4%
१)अ,क व ड.
6%
२)ब,क व ड.
22%
३)अ,ब व क.
69%
४)वरीलपैकी सर्व योग्य आहे.
👆#Current: पाच प्रश्न 636 to 640👆