MPSC DECODED™ pinned «👆SHOOT - OUT at 11.00 pm 🔫 616 ते 625 = 10 प्रश्न - दिवसभरात प्रश्न सोडवले नसतील तर रात्री झोपताना सर्व प्रश्न सोडवावेत - प्रश्न सोडवताना फक्त सहज टिक न करता प्रश्न समजून घेऊन उत्तरे द्यावीत. - प्रश्नांचा सरावच आपल्याला आत्मविश्वास देईल . - चॅनेल…»
625) आंतरराष्ट्रीय न्यायालय बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
Anonymous Quiz
17%
हे न्यायालय कायमस्वरूपी जिनेव्हा येथे कार्यरत आहे
40%
त्याच्यापुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात
23%
न्यायाधीशांची निवड ही सहा वर्षाच्या कालावधीसाठी होते
20%
निवृत्त न्यायाधीश पुर्ननिवडणूकीस पात्र नसतात
626) पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला?
Anonymous Quiz
6%
बॅरिस्टर जीना
11%
सर सय्यद अहमद खान
44%
मुहम्मद इकबाल
38%
रेहमत खान
628) खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते .
Anonymous Quiz
10%
बिलीगिरी
74%
निलगिरी
7%
निमगिरी
9%
नल्लामाला
629)रेडिओ तरंगाचा वेग हा .......असतो.
( The velocity of radio waves is.....)
( The velocity of radio waves is.....)
Anonymous Quiz
22%
प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त
50%
प्रकाशाच्या वेगा एवढाच
24%
प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी '
4%
प्रकाशाच्या वेगापेक्षा दोन पट
630) भूसुधारणांमुळे कोणती तिहेरी क्रांती घडून आली .
Anonymous Quiz
14%
सांस्कृतिक राजकीय तांत्रिक
46%
आर्थिक राजकीय सांस्कृतिक
32%
राजकीय-सामाजिक वाणिज्य
8%
कोणतीही नाही
💡 625 चे #explanation 💡
हे न्यायालय हेग(नेदरलँड) येथे कार्यरत आहे
आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीश असतात मात्र एकाच राष्ट्राचे दोन न्यायाधीश नसतात.
निवडून आलेल्या न्यायाधीशाची मुदत 9 वर्षे असते व तो पुर्ननिवडणूकीस पात्र असतो .
सध्या दर तीन वर्षांनी पाच न्यायाधीशांची निवड होते.

💡627 चे #explanation💡
सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे सिल्हेटला सहायक दंडाधिकरी होते, किरकोळ चुकांचा बाऊ करून सरकारने त्यांना नोकरीवरून काढले.
त्यांनी इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केली(1876) .
ते काँग्रेसचे दोनदा अध्यक्ष झाले.( पुणे 1895, अहमदाबाद 1902)

631)प्राचीन काळातील नद्या व त्यावर वसलेले हडप्पा संस्कृतीची नगरे यामधील अयोग्य ओळखा
Anonymous Quiz
29%
राखीगढी-चौटांग
24%
लोथल-भोगाव
14%
मोहेंजोदडो-सिंधू
34%
कालीबंगन-सरस्वती
६३२)चुकिची जोडी ओळखा
Anonymous Quiz
15%
सावळदा संस्कृती-दायमाबाद
32%
माळवा संस्कृती-नावडाटोली
36%
आहाड संस्कृती-सोनपूर
17%
जोर्वे संस्कृती-इनामगाव
६३३)आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे मत कोणी मांडले?
Anonymous Quiz
8%
दादाभाई नौरोजी
21%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
63%
लोकमान्य टिळक
8%
न्यायमूर्ती रानडे
६३४)खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोरयांचा प्रदेश हा सप्तसिंधूचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?
अ)सरस्वती,सिंधू,शतद्रू(सतलज),विपास(बियास)
ब)कुभा(काबूल),गोमती(गोमाल),सुवास्तू(स्वात) क)असिक्नी(चिनाब),परूष्णी(रावी),वितस्ता(झेलम ड)सिंधू,परूष्णी,विपास,सरस्वती
अ)सरस्वती,सिंधू,शतद्रू(सतलज),विपास(बियास)
ब)कुभा(काबूल),गोमती(गोमाल),सुवास्तू(स्वात) क)असिक्नी(चिनाब),परूष्णी(रावी),वितस्ता(झेलम ड)सिंधू,परूष्णी,विपास,सरस्वती
Anonymous Quiz
14%
१)अ,ब
9%
२)ब,ड
66%
३)अ,क
11%
४)वरीलपैकी एकही योग्य नाही
६३५)अयोग्य नसलेले ओळखा.
अ)ऋग्वेद-देवांची स्तुती करण्यासाठीची पदे.
ब)यजुर्वेद-यज्ञविधींमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे मंत्रस्वरूपात गायनासंबंधीचे मार्गदर्शन क)सामवेद-यज्ञविधींमधील मंत्रांचे संकलन व स्पष्टीकरण ड)अथर्ववेद-दैनंदिन जिवनातील अनेक गोष्टीसंबंधीचा विचार

२)ब,क
29%
३)अ,ड
51%
४)वरील सर्व अयोग्य नसलेले
६३६)चांद्रयान-२ बाबत योग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
3%
मोहिमेच्या मोहिम संचालक मुथय्या वनिता या आहेत.
6%
मोहिमेच्या प्रकल्प संचालक रितू करिधाल या आहेत.
73%
वरील दोन्हीही विधाने बरोबर.
18%
वरीलपैकी एकही बरोबर नाही.
६३७)मेरी मिकर इंटरनेट अहवाल २०१९नुसार खालील अयोग्य विधान ओळखा.
Anonymous Quiz
12%
जागतिक स्तरावर इंटरनेटचा सर्वाधिक वापर चीन करतो.
20%
इंटरनेट वापरामध्ये भारताचा द्वितीय क्रमांक आहे.
26%
२०१८मध्ये इंटरनेटचा वापर करणारयांमध्ये २१% चिनी तर १२% भारतीय लोक आहेत.
42%
आॅनलाईन शिक्षण क्षेत्रात भारतातील Unacademy अग्रेसर आहे.
६३८)व्याघ्र गणना २०१८ बाबत सत्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
2%
गणना आकडेवारी २९ जुलै २०१९ रोजी जाहीर केली.
6%
सध्या महाराष्ट्रामध्ये ६ व देशात ५० व्याघ्र राखीव क्षेत्र आहेत.
7%
२०१० सेंट पिट्सबर्ग येथील परिषदेत २९जुलै जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचे मान्य करण्यात आले.
85%
वरील सर्व विधाने सत्य आहेत.
६३९)न्यू याॅर्कच्या प्रतिष्ठित मेट्रोपाॅलिटन म्युझियम व आर्टच्या विश्वस्तपदी कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
18%
सौम्या स्वामिनाथन.
15%
गिता गोपिनाथ.
23%
अरुंधती भट्टाचार्य.
45%
नीता अंबानी.