MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
👇 SPDP Free Demo पहिले दोन दिवस👇

Most Expected 40प्रश्न आणि detailed Audio Discussions

https://t.me/SPDPdemo
3
ऑगस्ट घोषणा विषयी योग्य विधान ओळखा

अ.ऑगस्ट १९४० रोजी व्हाईसरॉय वेव्हेल याने एक घोषणा केली तिलाच ऑगस्ट घोषणा किंवा ऑगस्ट ऑफर असे म्हणतात. ब. काँग्रेसने ऑगस्ट घोषणा हा प्रस्ताव फेटाळला होता. क .मुस्लिम लीगने या घोषणेचे स्वागत केले होते.
Anonymous Quiz
30%
फक्त अ आणि ब
23%
फक्त ब आणि क
11%
फक्त अ आणि क
36%
सर्व विधाने बरोबर आहेत.
6
प्रश्नांची quality आणि Audio discussion आवडल असेल तर SPDP नक्की join करा.

Details 👇👇👇

https://t.me/mpscdecoded/15042
👍1
कंबाइन मुख्य परिक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना Decoded / Swayam परिवारातर्फे खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा.

अ. बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना होय ब. पूना सार्वजनिक सभेची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली. पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
68%
१. फक्त अ बरोबर.
6%
२. फक्त ब बरोबर.
24%
३. दोन्ही बरोबर.
3%
४. दोन्ही चूक.
4
पुढीलपैकी कोणत्या बाबतीत घटक राज्यांची विधानपरिषद विधानसभेच्या तुलनेत समकक्ष अधिकार (equal status) उपभोगते ?

अ) 'धन विधेयक' पारित करणे ब) राष्ट्रपतींच्या निवडणुकीतील सहभाग क) राज्यपालांनी काढलेल्या वटहूकूमाला परवानगी देणे.
Anonymous Quiz
13%
1) फक्त ब
9%
2) फक्त अ
47%
3) फक्त क
30%
4) यापैकी एकही नाही
खालीलपैकी कोणती/त्या संस्था वैधानिक नाहीत ?

अ) राष्ट्रीय विकास परिषद ब) विद्यापीठ अनुदान आयोग क) नियोजन आयोग ड) केंद्रिय दक्षता आयोग
Anonymous Quiz
8%
1) फक्त अ,ब
49%
2) अ आणि क
30%
3) फक्त क
14%
4) ब आणि ड
पुढील विधाने वाचा.
अ)संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्य यांचा पदावधी समाप्त झाल्यानंतर त्या पदावर पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसेल.
ब) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्य यांच्या पदावधी समाप्त झाल्यानंतर त्या पदावर पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसेल.
Anonymous Quiz
10%
1)विधान अ सत्य व विधान ब असत्य
8%
२)विधान अ असत्य व विधान ब सत्य
65%
३)विधान अ व  ब  दोन्ही सत्य
16%
४) विधान अ व विधान ब असत्य
3
भारताच्या महान्यायवादी यांना पुढील कोणकोणत्या कामकाजांमध्ये सहभागी होण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे ?

a) लोकसभा b) राज्यसभा c) संसदेची संयुक्त बैठक d) संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरीही.
Anonymous Quiz
50%
1 ) a, b,c, d
41%
2 ) a, b, c
7%
3 ) a, b
1%
4) b,d
राष्ट्रीय आणीबाणीविषयी पुढील विधाने पाहा.

अ) या आणीबाणीचा अंमल सुरू ठेवण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात तर समाप्त करण्याचा ठराव केवळ लोकसभेतच पारित करणे गरजेचे असते.

ब) या आणिबाणीचा अंमल सुरु ठेवण्याचा ठराव विशेष बहुमताने तर समाप्त करण्याचा ठराव केवळ साध्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते.
वरीलपैकी अचूक विधान/ने ओळखा.
Anonymous Quiz
6%
फक्त अ
78%
दोन्ही अ व ब
10%
फक्त ब
6%
वरीलपैकी एकही नाही
अ. कलम 19 मध्ये मूळ घटनेत सात प्रकारचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आली आली होती .
ब. 42 व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा मूलभूत हक्क काढून घेऊन तो केवळ कायदेशीर हक्क म्हणून देण्यात आला .
क. संपत्तीचा मूलभूत फक्त आता 301 ए मध्ये समाविष्ट केले आहे.
3
वरीलपैकी कोणते विधान बरोबर नाही.
Anonymous Quiz
29%
1. फक्त ब आणि क.
15%
2. सर्व चूक.
25%
3. फक्त अ आणि क.
31%
4. फक्त ब.
2
सर्व कायदे 24 तासांत revise करा.

👉Tricks आणि logic वापरून पेपर कसा सोडवायचा यासंबंधी महत्वाचे Discussions Recorded स्वरूपात...

👉Psi mains ला असणाऱ्यांनी शेवटच्या आठवड्यात नक्की ऐकावेत असे Recorded Booster lectures . तुमच्या सवडी नुसार कधीही ऐका..

👉

मार्गदर्शक : नितीन खरात सर
(Psi Interview, Upsc Interview)


Admission साठी contact : @Mrahulkumar
योग्य विधान शोधा.
अ. चंद्रपूर शहर इरही नदीच्या काठावर वसले आहे
ब. कयाधू नदीच्या काठावर परभणी जिल्हा वसलेला आहे पर्यायी उत्तरे.
Anonymous Quiz
31%
फक्त अ.
8%
फक्त ब.
51%
दोन्ही बरोबर.
10%
दोन्ही चूक.
रवि कुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
5%
बॅडमिंटन
74%
कुस्ती
17%
बॉक्सिंग
3%
बुद्धिबळ
8
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे

अ) लक्ष्मी, सावित्री, वाराणशी ह्या महाराष्ट्रात घेतल्या जाणान्या भाताच्या प्रजाती आहेत. ब) रत्न, रायभोग, काळीमूछ ह्या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या प्रजाती आहेत.
Anonymous Quiz
15%
केवळ अ योग्य आहे.
9%
केवळ व योग्य आहे.
46%
अ व ब दोन्ही योग्य आहेत.
31%
अ व ब दोन्ही योग्य नाहीत.
5
योग्य विधान शोधा.
अ. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण घटत जाते.
ब. गोदावरी भीमा व कृष्णा खोरे यांच्या दक्षिणोत्तर पट्ट्यामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेश आहेत. पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
10%
फक्त अ.
8%
फक्त ब.
78%
दोन्ही बरोबर.
3%
दोन्ही चूक.
2
⭕️♦️⚠️ नम्र आवाहन 🙏

कालच्या #Combine मुख्यच्या पेपरला राज्यसेवेतून पास झालेले काही Class 1 तसेच Gazetted Class 2 तसेच अन्य Gazetted पदावर निवड झालेले उमेदवार परीक्षा देताना आढळले आहेत.

दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यामुळे आपल्या लहान बंधू - भगिनींची निवड व्हावी याकरिता तरी थोडं सामाजिक आणि नैतिक भान बाळगून Non Gazetted पदांचा आग्रह करू नका.🙏

हल्ली निवड झाल्यावर विविध समाजमाध्यमंद्वारे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचतेच.त्यामुळे तरी तुम्ही पेपर 1 जरी दिला असला तरी सारासार विचार करून निर्णय घ्या.

👉 ही पोस्ट सर्व ऍडमिन लोकांनी त्यांच्या चॅनेल ला टाकून सहकार्य करावे 🙏🙏
योग्य विधाने निवडा
अ. काळी कापसाची रेगूर मृदा बेसाल्ट खडकापासून तयार होते.
ब. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता रेगुर मृदेमध्ये जास्त असते. पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
7%
1.अ फक्त.
6%
2. ब फक्त.
86%
3. दोन्ही योग्य.
2%
4. दोन्ही अयोग्य.
3