वन्यजीव कृती आराखड्याला मान्यता देणारे प्रथम राज्य ?
Anonymous Quiz
16%
केरळ
60%
महाराष्ट्र
20%
हिमाचल प्रदेश
5%
सिक्किम
❤14
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना
आयोगाचे टोल फ्री क्रमांक हे केवळ तांत्रिक मदत/अर्ज करण्यात येणाऱ्या सर्वसाधारण अडचणींच्या निराकरणासाठी असून याव्यतिरिक्त कोणतीही सुविधा/माहिती या क्रमांकावरून दिली जात नाही. सदर बाब दि. 1 मार्च 2021 व दि. 10 मार्च 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. तरीही काही उमेदवार टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून अनावश्यक वाद/हुज्जत घालत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा उमेदवारांच्या वर्तनाची आयोगाकडून दखल घेण्यात येत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.

❤3
Forwarded from SPDP
चलन पुरवठ्यात खालीलपैकी कशाचा समावेश केला जातो ?
अ) लोकांच्या हातातील पैसा
ब) लोकांच्या बँकांमधील ठेवी
क) व्यापारी बँकांचा स्वतःचा पैसा
Which of the following is included in the currency supply?
A) Money in people's hands
B) Deposits in people's banks
C) Own money of commercial banks

❤7
Forwarded from SPDP
खालील विधाने लक्षात घ्या :
अ) M1 ला संकुचित पैसा असे म्हणतात.
ब) M3 ला व्यापक / विस्तृत पैसा असे म्हणतात.
Note the following statements:
A) M1 is called compressed money.
B) M3 is called broad / wide money.

👍2
Forwarded from SPDP
❤6
Forwarded from SPDP
भारतीय रुपयाच्या स्वतंत्र चिन्हाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता कधी मिळाली ?
Anonymous Quiz
10%
15 जुलै 2008
20%
15 जुलै 2009
52%
15 जुलै 2010
18%
15 जुलै 2011
Forwarded from SPDP
2011 च्या जनगणनेनुसार
अ) भारताचे शहरी आणि ग्रामीण प्रमाण हेअनुक्रमे 31.2 % व 68.8 % इतके आहे.
ब) महाराष्ट्राचे ग्रामीण आणि शहरी प्रमाण हे अनुक्रमे 54.8 % आणि 45.2 % इतके आहे.
According to the 2011 census
A) India's urban and rural ratio is 31.2% and 68.8% respectively.
B) The rural-urban ratio of Maharashtra is 54.8% and 45.2% respectively.

मानव विकास निर्देशांकाचा शोध कोणी लावला?
Anonymous Quiz
5%
पॉल क्रुगमन
86%
महबूब-उल हक
3%
जीन ड्रेझ
6%
आल्फ्रेड मार्शल
❤2
Forwarded from SPDP
SDGs इंडिया इंडेक्सबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
1. NITI आयोगाने प्रकाशित केले आहे 2. 2017 मध्ये पहिली आवृत्ती होती
1. NITI आयोगाने प्रकाशित केले आहे 2. 2017 मध्ये पहिली आवृत्ती होती
Anonymous Quiz
29%
फक्त १
11%
फक्त २
54%
दोन्ही
6%
एकही नाही
❤5👍1
Forwarded from SPDP
SDGs इंडिया इंडेक्सबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
1. 5 इच्छुक राज्ये/केंद्रशासित प्रदेश आहेत
2. 15 राज्ये/केंद्रशासित प्रदेश परफॉर्मर श्रेणीमध्ये आहेत
3. 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेश आघाडीच्या धावपटू श्रेणीत.
खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा
Which of the following statements is/are correct regarding SDGs India Index?
1. There are 5 Aspirant States/UTs
2. 15 states/UTs are in the performer category
3. 22 states/UTs in the front runner category.

खालील विधाने विचारात घ्या.
अ. भुकवचातील ज्या विक्षोभ स्थानापासून भूकंप लहरी उगम पावून सर्वदूर संचरित होतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी असे म्हणतात.
ब. सर्व भूकंप लहरीत भूपृष्ठ लहरी अधिक विनाशक असतात. बरोबर विधाने ओळखा

8%
१. फक्त अ
7%
२. फक्त ब
83%
३. दोन्ही बरोबर
2%
४. दोन्ही चूक.
👍1
चुकीचे विधान निवडा.
Anonymous Quiz
7%
१. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.
65%
२. १८८५ साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
15%
३. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक शुद्र शेतकऱ्यांच्या बचावा करता महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले
14%
४. विठ्ठल रामजी शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या लेखनाला रानफळाची उपमा दिली आहे.
देसाई लियाकत अली योजनेसंदर्भातील विधाने विचारात घ्या.
अ. भारतातील हंगामी सरकार स्थापनेसाठी काँग्रेस व लीगने एकत्र यावे
ब. हंगामी सरकारात दोघांची सदस्य संख्या समान असेल
क.पन्नास टक्के जागा अल्पसंख्यांकांना राखीव असतील
ड. हे सरकार 1919 च्या कायद्यानुसार चालेल व सरसेनापती हासुद्धा नियोजित सरकारमधील एक सदस्य असेल.
योग्य विधाने ओळखा
Consider the statements regarding the Desai Liaquat Ali scheme.
A. The Congress and the League should come together to form an interim government in India
B. The two will have the same number of members in the interim government
C. Fifty per cent seats will be reserved for minorities
D. This government will run under the 1919 Act and the Commander-in-Chief will also be a member of the proposed government.
Identify the correct statements

पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
13%
1. फक्त अ आणि क
32%
2. फक्त अ आणि ब
17%
3. फक्त ब क , आणि ड
39%
4. सर्व बरोबर
👇 SPDP Free Demo पहिले दोन दिवस👇
Most Expected 40प्रश्न आणि detailed Audio Discussions
https://t.me/SPDPdemo

Telegram
SPDP Demo
संपूर्ण कोर्स जॉईन करण्यासाठी
Contact : @Mrahulkumar
Detailed Schedule :
https://t.me/mpscdecoded/15042
Contact : @Mrahulkumar
Detailed Schedule :
https://t.me/mpscdecoded/15042
❤3