MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
618) खालील विधाने वाचा (geography)
अ) हिमालयात पश्चिमे कडून पूर्वेकडे जाताना जीव व वनस्पती मधील जैविक विविधता वाढत जाते
ब) हिमालयाच्या दक्षिण उतारावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने घनदाट वने आढळतात.
Anonymous Quiz
10%
फ़क्त अ बरोबर
10%
फक्त ब बरोबर
78%
अ आणि ब बरोबर
3%
न अ न ब बरोबर
619) 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण ...... होते . (History)
Anonymous Quiz
10%
राजकीय
3%
आर्थिक
84%
धार्मिक
3%
जमीन महसुल
620 ) 1923 साली स्थापन झालेल्या काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्षाचे खालील पैकी कोण सभासद होते ?
अ) सी. राजगोपालाचारी ब) सी.आर. दास क) मोतीलाल नेहरू ड) विठ्ठलभाई पटेल
इ) डॉ. जयकर
Anonymous Quiz
12%
अ ,ब आणि इ
14%
ब,क आणि इ
31%
ब, क ,आणि ड
43%
ब, क , ड आणि इ
621)कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राजाची भूमी (royal land) ला कोणता शब्द वापरला आहे ? (History)
Anonymous Quiz
32%
व्रज
30%
विनीत
21%
सीता
17%
क्षेत्र
623) पुढील विधानांचा विचार करा (polity)
विधान (अ) : Indian Constitution is very flexible भारताचे संविधान हे खूप लवचीक संविधान आहे.
विधान (र) : आजपर्यंत भारतीय संविधानात 100 पेक्षा जास्त दुरुत्या झाल्या आहेत .
Anonymous Quiz
29%
विधान अ व र बरोबर , र हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे
11%
विधान अ व र बरोबर , र हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही
4%
अ बरोबर, र चूक
55%
अ चूक ,र बरोबर
625) पुढील विधाने वाचा ( economics)
अ) दोन देशांचा चलन विनिमय दर त्त्यांच्या व्यवहारतोलावर अवलंबून असतो
ब) दोन देशाच्या चलनातील विनिमय दर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)ठरवते .
Anonymous Quiz
44%
फक्त अ बरोबर
9%
फक्त ब बरोबर
37%
अ आणि ब बरोबर
9%
न अ, न ब बरोबर
👆SHOOT - OUT at 11.00 pm 🔫
616 ते 625 = 10 प्रश्न
- दिवसभरात प्रश्न सोडवले नसतील तर रात्री झोपताना सर्व प्रश्न सोडवावेत
- प्रश्न सोडवताना फक्त सहज टिक न करता प्रश्न समजून घेऊन उत्तरे द्यावीत.
- प्रश्नांचा सरावच आपल्याला आत्मविश्वास देईल .
- चॅनेल बद्दल आपल्या प्रतिक्रिया पुढील usernaame नक्की कळवा @JadhavRR

#mix
जगातील गवताळ प्रदेश
प्रेअरिस - उत्तर अमेरिका
पंपास - दक्षिण अमेरिका
Steppes - आशिया
Downs - अस्ट्रेलिया
Join@mpscdecoded (geography)
MPSC DECODED pinned «👆SHOOT - OUT at 11.00 pm 🔫 616 ते 625 = 10 प्रश्न - दिवसभरात प्रश्न सोडवले नसतील तर रात्री झोपताना सर्व प्रश्न सोडवावेत - प्रश्न सोडवताना फक्त सहज टिक न करता प्रश्न समजून घेऊन उत्तरे द्यावीत. - प्रश्नांचा सरावच आपल्याला आत्मविश्वास देईल . - चॅनेल…»
626) पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला?
Anonymous Quiz
6%
बॅरिस्टर जीना
11%
सर सय्यद अहमद खान
44%
मुहम्मद इकबाल
38%
रेहमत खान
628) खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते .
Anonymous Quiz
10%
बिलीगिरी
74%
निलगिरी
7%
निमगिरी
9%
नल्लामाला
👆सहा प्रश्न 625 ते 630 : pyq👆

#mix
💡 625 चे #explanation 💡

हे न्यायालय हेग(नेदरलँड) येथे कार्यरत आहे

आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीश असतात मात्र एकाच राष्ट्राचे दोन न्यायाधीश नसतात.

निवडून आलेल्या न्यायाधीशाची मुदत 9 वर्षे असते व तो पुर्ननिवडणूकीस पात्र असतो .

सध्या दर तीन वर्षांनी पाच न्यायाधीशांची निवड होते.
💡627 चे #explanation💡

सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे सिल्हेटला सहायक दंडाधिकरी होते, किरकोळ चुकांचा बाऊ करून सरकारने त्यांना नोकरीवरून काढले.

त्यांनी इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केली(1876) .

ते काँग्रेसचे दोनदा अध्यक्ष झाले.( पुणे 1895, अहमदाबाद 1902)
631)प्राचीन काळातील नद्या व त्यावर वसलेले हडप्पा संस्कृतीची नगरे यामधील अयोग्य ओळखा
Anonymous Quiz
29%
राखीगढी-चौटांग
24%
लोथल-भोगाव
14%
मोहेंजोदडो-सिंधू
34%
कालीबंगन-सरस्वती