MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Do you want next edition of GS DECODED ?
Anonymous Quiz
71%
Yes
29%
No
Ongoing Batches By @Mpscdecoded👇👇

1) CSAT :
संपर्क : @SPJaybhaye9 - From 6 July

2) SPDP Recorded :
Contact : @Mrahulkumar - From 4 July

3) Rapid current revision (RCR) -मागील १५ महिन्यांच्या चालू घडामोडी:(jan 2021 to march 2022)
संपर्क: @SPJaybhaye9

4) Rapid current revision (RCR) -मागील 3 महिन्यांच्या(April to June2022) चालू घडामोडी:
संपर्क: @SPJaybhaye9 - From 11 July

5) PSI Mains :
संपर्क : @Mrahulkumar
~~~~
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Join us @mpscdecoded
२०२३ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक...

Join us @mpscdecoded
निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) निवृत्त सनदी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला. अय्यर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८१ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त अधिकारी असून ते अमिताभ कांत यांची जागा घेतील. ते निती आयोगाचे तिसरे सीईओ असतील.
राज्यसेवा मुख्य परीक्षा (वर्णनात्मक) 👇👇👇

https://t.me/mpscswadhyay
Forwarded from MPSC DECODED
PSI Mains Batch (२०२० २०२१)

By Nitin Kharat Sir
(Psi interview,
Rajyaseva Mains,
Upsc Mains)

👉कालावधी : ११ दिवस (१५ जून ते २५ जून)
👉२२+ तासांचे fast-track Revision lectures
👉महत्वाचे नोट्स आणि MCQ
👉Tricks,Logic आणि Strategy

## Admissions open ##

Platform : Telegram


संपर्क : @Mrahulkumar

Join @Mpscdecoded
Forwarded from MPSC DECODED
RCR (April to June )

Contact : @SPJaybhaye9
पक्षांतर विरोधी कायद्याबाबत सभापतींचे अधिकार :

👉पक्षांतरामुळे उद्भवलेल्या अपात्रतेबाबत कोणताही प्रश्न सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याने ठरवावा.

👉किहोतो होलोहान प्रकरणानंतर (1992) सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की पीठासीन अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम नाही आणि कोणत्याही न्यायालयात त्याची चौकशी केली जाऊ शकते. गैरप्रकार, विकृती इत्यादी कारणास्तव ते न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन आहे.

👉The Speaker can disqualify a member-only if a claim of disqualification is made before him under Para 2 of the Tenth Schedule. Under the light of Articles 102 and 191 of the Constitution and the Tenth Schedule, the Speaker’s exercise is of judicial nature as he can take a decision only after a member files a disqualification petition.
17
Forwarded from MPSC
जा. क्र. 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक व उद्योग निरीक्षक या तीन संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.