Forwarded from MPSC DECODED™
5_6161091845506991686_220620_152919.pdf
1.6 MB
SPDP 2022 (Recorded)
Admissions Open
Starts from: 4 July 2022
Contact : @Mrahulkumar
Phonepay/GPay : 9011112026
Admissions Open
Starts from: 4 July 2022
Contact : @Mrahulkumar
Phonepay/GPay : 9011112026
5_6167718709461779751_220622_154331.pdf
225.6 KB
Upsc prelim Result Out
Forwarded from MPSC DECODED™
Ongoing Batches By @Mpscdecoded👇👇
1) CSAT :
संपर्क : @SPJaybhaye9
2) SPDP Recorded :
Contact : @Mrahulkumar
2) STI Mains Batch :
संपर्क : @Umedsti
3) Rapid current revision (RCR) -मागील १५ महिन्यांच्या चालू घडामोडी:
संपर्क: @SPJaybhaye9
4) Rapid current revision (RCR) -मागील 3 महिन्यांच्या(April to June) चालू घडामोडी:
संपर्क: @SPJaybhaye9
5) PSI Mains :
संपर्क : @Mrahulkumar
~~~~

तुफानोसे भिड़ने की
करली मनमें तैयारी है
छूट गए है अपने पीछे
मगर ये सफर जारी है
https://hptembhekar.blogspot.com/2022/06/blog-post.html
करली मनमें तैयारी है
छूट गए है अपने पीछे
मगर ये सफर जारी है
https://hptembhekar.blogspot.com/2022/06/blog-post.html
Blogspot
सफर
तुफानोसे भिड़ने की करली मनमें तैयारी है छूट गए है अपने पीछे मगर ये सफर जारी है आज धधग उठी है अग्नि कल की जो चिंगारी है जिसने मनमे ठान ल...
❤37
Forwarded from STI Mains Economics Fastrack Revision
STI Mains Economics Test-1 (100 Qs).pdf
8.8 MB
⭕️ STI Mains Economics Test - 1
(100 Qs)
By Pramod Wadavkar & Rupesh Jadhav
(100 Qs)
By Pramod Wadavkar & Rupesh Jadhav
❤10
*प्राचीन भारताचा इतिहास*
पुणे येथील प्रसिद्ध *ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र* येथे आध्यापनाचा अनुभव असणाऱ्या *मीनल मॅडम* यांचे संपूर्ण इतिहास विषयाचे परिक्षाभिमुक Detailed & Animated मराठी भाषेतील lecture series
स्पर्धा परीक्षांचे बदलते स्वरूप आणि आयोगाचे GS पेपर १ मध्ये *प्राचीन इतिहास* चे वाढते महत्त्व बघता, सर्व संदर्भ पुस्तकांचे notes सहित मागील वर्षाच्या प्रश्नाचे विश्लेषण आणि संभाव्य प्रश्न सगळे काही
फी फक्त ९९/-
Play Store वरुन *Dnyan Academy Pune* हे app install करा
App link 👇👇
https://xuspw.courses.store/213193
Demo you tube 👇👇
https://youtu.be/b1PcFB2dJ40
https://youtu.be/GI785OPtjyQ
https://youtu.be/jn7GibzrZy8
https://youtu.be/R2kDenl4X6c
https://youtu.be/cI5gr0Zq1io

YouTube
Complete ancient history timeline in marathi. What is BC or BCE & AD or CE? कालगणना (Timeline) MPSC
https://xuspw.courses.store/213193
This video explains indian ancient history timeline in marathi for civil services aspirants #civilservices #civilservicesexam #aspirants #mpsc #mpsc_history #upsc #ancient_india_history
#mpsc2022 #upsc2022
#historybymeenal…

जाहिरात :-
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे
पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022
प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join us @mpscdecoded

❤7
5_6170335942272878002_220623_174503.pdf
1.2 MB
Namewise Result Upsc 2022
RCR (April to June )
चालू घडामोडी(April to June 2022) वरील आधारित 300 प्रश्न आणि लेक्चर्स
Contact : @SPJaybhaye9
चालू घडामोडी(April to June 2022) वरील आधारित 300 प्रश्न आणि लेक्चर्स
Contact : @SPJaybhaye9
आतापर्यंत किती प्रजासत्ताक दिन सोहळे विदेशी पाहुण्यांशिवाय पार पडले आहेत?
Anonymous Quiz
22%
2
48%
3
11%
1
19%
4
Ongoing Batches By @Mpscdecoded👇👇
1) CSAT :
संपर्क : @SPJaybhaye9 - From 6 July
2) SPDP Recorded :
Contact : @Mrahulkumar - From 4 July
3) Rapid current revision (RCR) -मागील १५ महिन्यांच्या चालू घडामोडी:(jan 2021 to march 2022)
संपर्क: @SPJaybhaye9
4) Rapid current revision (RCR) -मागील 3 महिन्यांच्या(April to June2022) चालू घडामोडी:
संपर्क: @SPJaybhaye9 - From 11 July

राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Join us @mpscdecoded
Join us @mpscdecoded
निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) निवृत्त सनदी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला. अय्यर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८१ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त अधिकारी असून ते अमिताभ कांत यांची जागा घेतील. ते निती आयोगाचे तिसरे सीईओ असतील.