Forwarded from Law
ज्यांना ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. काही प्रश्न असतील तर पर्सनली मेसेज करा.
@Nitinkharatias
@Mrahulkumar
@Nitinkharatias
@Mrahulkumar
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील पदसंख्येतील वाढीबाबतचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 17/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
❤1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Forwarded from 🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔
PSI MAINS FAST TRACK REVISION बॅच विषयी खूप सार्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.अजूनही कुणाला admission घ्यायचे आहे त्यानी सम्पर्क करा.
@Mrahulkumar
@Nitinkharatias
@Mrahulkumar
@Nitinkharatias
*'स्व'-रुपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र*
*🇮🇳MPSC 2023🇮🇳*
*विशेष शिष्यवृत्ती योजना*
५० विद्यार्थ्यांना संपूर्ण विनामूल्य मार्गदर्शन
(Pre + Mains + Interview) + अभ्यासिका + ग्रंथालय + विशेष अभ्यासदौरे आणि संस्था भेटी
👉🏽लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे प्रवेश
👉🏽 गरजू आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राधान्य
*प्रवेश परीक्षा*
*दि. ३जुलै २०२२ (रविवार) रोजी*
*अधिक माहितीसाठी*
सकाळी ११.३० ते सायं ५.३० या वेळेत *८१४९९९३२३८* क्र.वर संपर्क साधावा अथवा Whatsapp करावे.
▶️पत्ता: २२/१ मंगळवार पेठ, पारगे चौक,
कमला नेहरू हॉस्पिटलजवळ, पुणे – ४११ ०११
Join us @mpscdecoded

*Mob.No.8149993238, 9834588115*
▶️ *प्रवेश प्रक्रियेसाठी गूगल फॉर्म लिंक* https://forms.gle/ud3ijZJkFp5sVzB5A
▶️Telegram channel :- t.me/Swaroopwardhineecec
▶️Website: www.swaroopwardhinee.org
*२०१९ व २०२० मध्ये MPSC मार्फत घेण्यात आलेल्या वर्ग - अ व वर्ग - ब तसेच इतर अराजपत्रित परीक्षांमध्ये आमच्या ७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची अधिकारी पदासाठी निवड झाली.*
*आजपर्यंत 350 + पेक्षा अधिक अधिकारी प्रशासनात कार्यरत.*
*ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 25 जून 2022*
टीप :- परीक्षेच्या दिनांकात काही बदल असल्यास कळविण्यात येईल
*"शुल्क - 50 रुपये .*
*फॉर्म आणि शुल्क ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने भरता येईल.*
१)शुल्क आणि फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
▶️पत्ता: 'स्व'- रूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र २२/१ मंगळवार पेठ, पारगे चौक,
कमला नेहरू हॉस्पिटलजवळ, पुणे – ४११ ०११
२) शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी
Google pay / phone pay number :- 7083513173
( Machhindr Mirkar )

❤3
Forwarded from MPSC DECODED™
5_6161091845506991686_220620_152919.pdf
1.6 MB
SPDP 2022 (Recorded)
Admissions Open
Starts from: 4 July 2022
Contact : @Mrahulkumar
Phonepay/GPay : 9011112026
Admissions Open
Starts from: 4 July 2022
Contact : @Mrahulkumar
Phonepay/GPay : 9011112026
शिवसेनेचे सध्या ५५ आमदार असल्याने दोन तृतीयांश म्हणजेच ३६ आमदारांनी वेगळा गट स्थापन केला तरच हे आमदार पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत.
अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ९१व्या घटना दुरुस्तीनुसार विधिमंडळ किंवा संसदीय दलातील दोन तृतीयांश खासदार वा आमदारांनी पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत ते येत नाही. यामुळे एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला व अन्य पक्षात प्रवेश केला तरीही पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत येत नाही.
दहाव्या परिशिष्टानुसार दोन तृतीयांश आमदारांनी पक्षांतर केले तरच ते वैध ठरते. म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्यातून ते सहीसलामत बचावतील. अन्यथा या बंड करणाऱ्या आमदारांना सदस्यत्वपदाचा राजीनामा द्यावा लागेल. राजीनामे देऊन पुन्हा पोटनिवडणुकींना सामोरे जावे लागेल.

❤39