MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
606) जॉर्ज फर्नांडिस खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित नव्हते?
Anonymous Quiz
13%
समता पार्टी
21%
जनता पार्टी
45%
काँग्रेस
21%
संयुक्त समाजवादी पार्टी
607) साना मरीन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान कोणत्या देशाच्या आहेत
Anonymous Quiz
13%
न्युझीलँड
71%
फिनलंड
11%
स्वीडन
4%
नॉर्वे
608)
A) तेजस या स्वदेशी लढाऊ विमाने द्वारे भरारी घेणारे राजनाथ सिंग हे पहिले संरक्षण मंत्री आहेत.
B) माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाला तेजस हे नाव दिले होते.
Anonymous Quiz
78%
दोन्ही बरोबर
5%
दोन्ही चूक
10%
A बरोबर
7%
B बरोबर
610)
A) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला चारही नागरी पुरस्कार (पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न) प्राप्त झालेले नाहीत.
Anonymous Quiz
23%
बिस्मिल्ला खान
32%
लता मंगेशकर
17%
भीमसेन जोशी
29%
भूपेन हजारिका
👆#current : दहा प्रश्न 601 to 610👆
६११)सध्या किती केंद्रशासित प्रदेशांमध्ये नायब राज्यपाल हे पद अस्तित्वात आहे?
Anonymous Quiz
30%
28%
33%
8%
1
६१२)स्वतंत्र्य उच्च न्यायालय असणारे कें.प्रदेश कोणते?
Anonymous Quiz
9%
दिल्ली आणि लडाख
6%
जम्मु काश्मिर आणि लडाख
18%
चंदीगड आणि दिल्ली
67%
दिल्ली आणि जम्मू काश्मिर
६१३)पंचायतराज संबंधी केंद्र सरकारची नसणारी समिती कोणती?
Anonymous Quiz
7%
लक्ष्मीमल सिंघवी
57%
भुषण गगराणी
8%
बलवंतराय मेहता
28%
वरीलपैकी एकही बरोबर नाही
६१५)खालीलपैकी घटनासमितीमधील बिगर कॉंग्रेस पक्षाचे सदस्य कोण?
Anonymous Quiz
6%
सरदार पटेल
14%
विजयालक्ष्मी पंडीत
61%
के.संथानम
19%
हंसा मेहता
👆#Polity: पाच प्रश्न 611 to 615👆
सिंधू संस्कृतीतील प्रमुख स्थळे

Ref: #GSDECODED(p n -167)

Join us : @Mpscdecoded
Audio
Modern history chronology

#history
@Mpscdecoded
Audio
Psi पूर्व 13, ASO मुख्य 19, राज्यसेवा पूर्व 17&19, Sti पुर्व 15, psi मुख्य 18,Aso मुख्य 19, Combined पूर्व 17, UPSC 06 & 07.....

Audio ऐकताना Laxmikant सोबत ठेवा.

#polity
@Mpscdecoded
Audio
UPSC-95 & 13, CAPF 15 &17, राज्यसेवा पूर्व 17 &18, राज्यसेवा मुख्य 14, PSI मुख्य 19...


Audio एकताना Laxmikant सोबत ठेवा

#polity
@Mpscdecoded
616) योग्य जोड्या जुळवा
अ) गड्डी 1) ईशान्येकडील झूम शेती करणारी जमात
ब) गुज्जर 2) हिमाचल प्रदेश मध्ये मेंढ्या पाळणारी आदिवासी जमात क) चंपा 3) हिमालयात पशुपालन करणारे स्थलांतरित ड) अभोर ,आपापाणी 4) सिंधु खोर्यातील आदिवासी जमात
Anonymous Quiz
1%
अ ब। क। ड
19%
1 2 3 4
26%
4 3 2 1
42%
2 3 4 1
11%
3 2 1 4
617) खालील वर्णनावरून नदी ओळखा (geography)
अ.ती भारताबाहेर मांसरोवराजवल उगम पावते
ब.शिपकीला खिंडीतून भारतात प्रवेश करून झास्कर आणि बृहद हिमालयादरम्यान वाहते क.तिच्यावर हिमाचल व पंजाब राज्यादरम्यान बहुउद्धेशीय प्रकल्प उभारला गेला आहे
Anonymous Quiz
16%
सिंधू
9%
चिनाब
70%
सतलज
5%
बियास
618) खालील विधाने वाचा (geography)
अ) हिमालयात पश्चिमे कडून पूर्वेकडे जाताना जीव व वनस्पती मधील जैविक विविधता वाढत जाते
ब) हिमालयाच्या दक्षिण उतारावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने घनदाट वने आढळतात.
Anonymous Quiz
10%
फ़क्त अ बरोबर
10%
फक्त ब बरोबर
78%
अ आणि ब बरोबर
3%
न अ न ब बरोबर
619) 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण ...... होते . (History)
Anonymous Quiz
10%
राजकीय
3%
आर्थिक
84%
धार्मिक
3%
जमीन महसुल