MPSC DECODED™ pinned «👆#Eco - Evening - 5 प्रश्न (592 ते 596) - प्रश्न हे analysis type आहेत , वेळ घेऊन ,लॉजिक लावून सोडवावेत . 💐💐»
597) स्वातंत्र्य भारताच्या या .......चळवळीत प्रथमच मुस्लीम लीग सहभागी झाला .
Anonymous Quiz
13%
छोडो भारत चळवळ
4%
वयक्तिक सत्याग्रह चळवळ
21%
सविनय कायदेभंग चळवळ
62%
असहकार चळवळ
598) पुढील विधाने वाचा(History )
अ)पाश्चात्य शिक्षणाचा मुस्लिम समाजात प्रसार करण्यासाठी 1875 साली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले ब)काँग्रेस ला विरोध करण्यासाठी इंग्रजांच्या मदतीने 1893 साली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन ची स्थापना केली

12%
अ बरोबर
5%
ब बरोबर
81%
दोन्ही बरोबर
3%
दोन्ही चूक
599) अयोग्य विधान निवडा (History)
Anonymous Quiz
6%
डिसेंबर 1906 मध्ये आगाखान यांच्या पुढाकाराने ढाका येथे मुस्लीम लीग ची स्थापना करण्यात आली .
29%
1915 मध्ये काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांचे अधिवेशन मुंबई येथे घेण्यात आले
13%
पाकिस्तान च्या स्थापनेचा ठराव लीग च्या 1940 च्या लाहोर अधिवेशनात मंजूर करण्यात आला
52%
वरील पैकी नाही .
❤2
600) मुस्लीम लीग ने कोणत्या प्रसंगी " Deliverance Day " साजरा केला ?
Anonymous Quiz
14%
भारताच्या फाळणी च्या वेळी
18%
1940 च्या लाहोर अधिवेशनात
20%
पंडित नेहरूंच्या हंगामी सरकारला विरोध म्हणून
49%
1939 मध्ये प्रांतीय काँग्रेस नि राजनामे दिल्यास
600) राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार रंजन गोगई यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले?
Anonymous Quiz
21%
79
31%
80
25%
81
23%
82
👍2
602)
A) मनोहर पर्रीकर यांनी चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे.
B) त्यांना फक्त दोनदाच त्यांचा कार्यकाल पूर्ण करता आला.
A) मनोहर पर्रीकर यांनी चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे.
B) त्यांना फक्त दोनदाच त्यांचा कार्यकाल पूर्ण करता आला.
Anonymous Quiz
53%
दोन्ही बरोबर
31%
फक्त A बरोबर
10%
दोन्ही चूक
6%
फक्त B बरोबर
👍1
603)
A) शीला दीक्षित या दिल्लीच्या सलग तीन वेळा मुख्यमंत्रिपदी राहिल्या.
B) त्या तामिळनाडूच्या राज्यपाल ही होत्या C) विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि लोकसभा निवडणुकीत मनोज तिवारी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

44%
सर्व बरोबर
9%
सर्व चूक
32%
A आणि C बरोबर
16%
A आणि B बरोबर
604) टी एन शेषन यांच्याविषयी अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
55%
तेहरी धरण आणि सरदार सरोवराला त्यांचा पाठिंबा होता
12%
"सकाळच्या नाश्त्याला मी राजकारण्यांना खातो" हे त्यांचे वाक्य बरेच गाजले होते.
23%
1997 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवली होती
11%
The degeneration of India , A heart full of burden ही त्यांची पुस्तके.
605) खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
33%
सुषमा स्वराज व अरुण जेटली या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून काम केले आहे
18%
दोघांनी माहिती व प्रसारण मंत्री हे पद भूषविले आहे
14%
दोघांनीही "पक्षाचा प्रवक्ता"हे पद भूषवले आहे
35%
दोघांनी 1973 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात भाग घेतला होता
606) जॉर्ज फर्नांडिस खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित नव्हते?
Anonymous Quiz
13%
समता पार्टी
21%
जनता पार्टी
45%
काँग्रेस
21%
संयुक्त समाजवादी पार्टी
607) साना मरीन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान कोणत्या देशाच्या आहेत
Anonymous Quiz
13%
न्युझीलँड
71%
फिनलंड
11%
स्वीडन
4%
नॉर्वे
608)
A) तेजस या स्वदेशी लढाऊ विमाने द्वारे भरारी घेणारे राजनाथ सिंग हे पहिले संरक्षण मंत्री आहेत.
B) माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाला तेजस हे नाव दिले होते.
A) तेजस या स्वदेशी लढाऊ विमाने द्वारे भरारी घेणारे राजनाथ सिंग हे पहिले संरक्षण मंत्री आहेत.
B) माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाला तेजस हे नाव दिले होते.
Anonymous Quiz
78%
दोन्ही बरोबर
5%
दोन्ही चूक
10%
A बरोबर
7%
B बरोबर
609) मनोज नरवणे बाबत अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
21%
लष्करप्रमुख होणारे ते दुसरे मराठी अधिकारी ठरले आहेत.
38%
"राष्ट्रीय रायफल्स" मधून ते लष्करात दाखल झाले.
7%
त्यांचे शालेय शिक्षण ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे येथे झाले.
33%
ते 28 वे लष्करप्रमुख ठरले आहेत.
610)
A) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला चारही नागरी पुरस्कार (पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न) प्राप्त झालेले नाहीत.
A) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला चारही नागरी पुरस्कार (पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न) प्राप्त झालेले नाहीत.
Anonymous Quiz
23%
बिस्मिल्ला खान
32%
लता मंगेशकर
17%
भीमसेन जोशी
29%
भूपेन हजारिका
६११)सध्या किती केंद्रशासित प्रदेशांमध्ये नायब राज्यपाल हे पद अस्तित्वात आहे?
Anonymous Quiz
30%
४
28%
५
33%
३
8%
९
❤1
६१२)स्वतंत्र्य उच्च न्यायालय असणारे कें.प्रदेश कोणते?
Anonymous Quiz
9%
दिल्ली आणि लडाख
6%
जम्मु काश्मिर आणि लडाख
18%
चंदीगड आणि दिल्ली
67%
दिल्ली आणि जम्मू काश्मिर
६१३)पंचायतराज संबंधी केंद्र सरकारची नसणारी समिती कोणती?
Anonymous Quiz
7%
लक्ष्मीमल सिंघवी
57%
भुषण गगराणी
8%
बलवंतराय मेहता
28%
वरीलपैकी एकही बरोबर नाही