तुटीचा अर्थभरणा.pdf
4.5 MB
Gs 4
तुटीचा अर्थभरणा , अर्थसंकल्पीय धोरण.
By Ashwini B
For any queries,
Contact : @Sudarshanjaybhay
@mpscdecoded
तुटीचा अर्थभरणा , अर्थसंकल्पीय धोरण.
By Ashwini B
For any queries,
Contact : @Sudarshanjaybhay
@mpscdecoded
खूप जणांचे Sti mains साठी messages येत आहेत...
त्यामुळे STI Mains साठी लवकरच @Mpscdecoded वर सर्वांसाठी Free of cost नोट्स आणि सराव प्रश्न उपलब्ध करून देत आहोत....
त्यामुळे STI Mains साठी लवकरच @Mpscdecoded वर सर्वांसाठी Free of cost नोट्स आणि सराव प्रश्न उपलब्ध करून देत आहोत....
*मा.ना.श्री.दत्तात्रय मामा भरणे (राज्यमंत्री,सामान्य प्रशासन विभाग,महा. राज्य) यांनी काल सभागृहात पदभरती बाबत दिलेली महत्वपूर्ण माहिती*.
🛑MPSC मध्ये 2021-2022 मध्ये ऐतिहासिक पदभरती
👉🏻MPSC द्वारे दरवर्षी सरासरी 3000 पदे भरले जात होते.
👉🏻 दर वर्षी 60-70 जाहिराती प्रसिद्ध होत होत्या.
🔵 ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 ह्या 6 महिन्यात 300 विविध पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध
🔵आतापर्यंत 6200 पदांचे मागणी पत्रक आयोगास प्राप्त आणि पुढील काही दिवसात 1700 पदांचे मागणी पत्रक आयोगास सादर करणार. असे एकूण 7900 पदांसाठी परीक्षा आयोगाद्वारे होणार.
🔵पुढील 6 महिन्यात अजून 6100 पदांसाठी जाहिराती निघणार आहेत.असे 15000 पदे 2021-2022 या वर्षात भरले जाणार.
Join us @mpscdecoded
नियोजनपूर्वक अभ्यास करा. स्वतः मधील त्रुटी शोधा त्या प्रयत्न पूर्वक दूर करा. अभ्यासात सातत्य ठेवा.चांगला अभ्यास असणारे विद्यार्थी , यशस्वी झालेले विद्यार्थी , योग्य मार्गदर्शन यांच्या सतत संपर्कात रहा. सकारात्मक विचार ठेवा. जोरदार तयारी करून मैदानात उतारा आणि या संधीचे सोने करा.
#Golden_Year #MPSC 🥇
यश तुमचेच आहे.🎯
सदैव तुमच्या सोबत - @mpscdecoded टीम आहेच. 😊✌️

महर्षी कर्वे यांनी पुणे येथे कोणत्या देशाच्या धर्तीवर भारतवर्षीय महिला विद्यापीठाची स्थापना केली होती.
Anonymous Quiz
61%
१. जपान
14%
२. अमेरिका
12%
३. रशिया
12%
४. इंग्लंड
ज्ञानप्रसारक सभेचे चिटणीस.... होते
Anonymous Quiz
21%
१. महादेव गोविंद रानडे
21%
२. गोपाळ कृष्ण गोखले
29%
३. गणेश वासुदेव जोशी
29%
४. मामा परमानंद.
गोपाळ गणेश आगरकर यांच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या.
अ.वाचाल तर चकित व्हाल या निबंधात आपल्या देशातील दारिद्र्याचे प्रमाण आकडेवारीसह दाखवून दिले
ब. शहाण्यांचा मूर्खपणा हा लेख त्यांनी लिहिला यात त्यांनी सक्तीच्या वैधव्यावर टीका केली.
अ.वाचाल तर चकित व्हाल या निबंधात आपल्या देशातील दारिद्र्याचे प्रमाण आकडेवारीसह दाखवून दिले
ब. शहाण्यांचा मूर्खपणा हा लेख त्यांनी लिहिला यात त्यांनी सक्तीच्या वैधव्यावर टीका केली.
Anonymous Quiz
5%
१. फक्त अ.
12%
२. फक्त ब.
79%
३. दोन्ही बरोबर.
4%
४.दोन्ही चूक.
Tweet from Dayanand Meshram Sir. (Ex. Chairman , MPSC )
Some Structural (Syllabus , exam Pattern etc.) changes are expected in near future.
Whatever it may be , You just focus on your study and recent exams. Don't get bothered with the things that are not in our hand.
Commission will definitely give us enough time to adopt new pattern. ( *if pattern changes )
All the Best.🙂
Join us @mpscdecoded.

Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
MPSC DECODED™
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
१. आदित्यराजे पवार ( IRS )
२. ड़ॉ. संतोष मोरे ( मुख्याधिकारी )
३. अभिजीत हजारे ( ना. तहसिलदार )
४. विश्वजीत गुंड (ना.तहसिलदार )
५. रुपेश जाधव
६. सुदर्शन जायभाय
७. राहुल मदने
https://t.me/mpscdecoded

Telegram
MPSC DECODED™
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
उद्या (14 मार्च ) सकाळी 6.30 am
Live voice session
2019 Combined Mains Paper 1
Discussion
#Stimainsbydecoded
Live voice session
2019 Combined Mains Paper 1
Discussion
#Stimainsbydecoded
Forwarded from MPSC
जा. क्र.31/2021,32/2021,63/2021, 134/2021 व 174/2021 करीता दि. 22 व 23 मार्च 2022 रोजी आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम,पात्र व अपात्र उमेदवारांची यादी इ. तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.