Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
#CSAT series part 3..
Topic 2. Non verbal & Logical reasoning..
Non-verbal Reasoning साठी R S agarwal यांचे पुस्तक चांगले आहे. मात्र हे खूप bulky आहे. बर्याचदा उमेदवार यातील एकाच प्रकारचे 100-100 गणिते सोडवित बसतात.. असे अजिबात करू नका. अश्याने csat अभ्यासाचा output कमी होतो.
प्रश्न सोडविताना व्हरायटी असावी. त्यात काहीतरी नावीन्य असावे. मग आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीवर तुम्ही कुठलेही पुस्तक वापरा.. काही हरकत नाही..
ज्यांना हा reasoning भाग (आकृती चा क्रम सारखे प्रश्न ) जास्त अवघड जात असेल त्यांनी RS agarwal न वापरता सुरुवातीला अनिल अंकलगी, पंढरीनाथ राणे, 8 वी scholarship ची बुद्धिमत्ता चाचणी किंवा यासारखे इतर basic books वापरावे..
त्यांचा चांगला सराव करावा..
आयोगाच्या मागच्या वर्षीच्या पेपर मध्ये कोणत्या प्रश्नावर भर आहे पाहून, त्या topics ला अधिक वेळ द्यावा..
(ज्यांचे engineering/medical background आहे आणि वेळ उपलब्ध आहे, त्यांनी CAT च्या अरूण शर्मा चे काही सोपे examples पाहायला हरकत नाही) खरेतर आयोगाची level ही CAT ईतकी अवघड नसते, पण त्यातील काही सोप्या concepts च्या value addition मुळे mcqs ना लागणारा वेळ कमी केला तर इतर भागांना वेळ भेटतो.
आणि 2017 चा prelims पेपर सोपा असला तरी त्या आधीचे 2016 पर्यंतचे पेपर पाहता, वेळ हा खूप महत्वाचा factor ठरतो.. ज्यांनी त्यावेळी योग्य time management साठी अश्या काही value addition च्या गोष्टी केल्या होत्या, त्यांचाच score 100+ आला होता..
(Time management साठी आणखी काय काय करता येईल, ते पुढे या सिरीज मध्ये येईलच.. )
@MpscClub

#CSAT series (part 4)
Topic 3 : Quantitative aptitude
(यात शेकडवारी, सरासरी, काळ काम वेग, नळ-पाण्याची टाकी, दुधात पाणी- alligations अश्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो )
यासाठी RS agarwal, arun sharma, sarvesh k verma
यापैकी कुठलेही एक बूक..
किंवा,
मराठी मध्ये म्हणाल तर, नितीन महाले, पंढरीनाथ राणे किंवा इतर तत्सम पुस्तके यापैकी 'एक' ...
हा reasoning च्या तुलनेने सोपा व मार्क मिळवून देणारा घटक आहे. यात फक्त सराव केला की दिलेल्या वेळेमध्ये त्या प्रश्नाचे उत्तर खात्रीपूर्वक येते.. फार काही क्लिष्टता नसते.. सरावाने लागणारा वेळ कमी करता येतो..
ज्यांचे 10 वी पर्यंतचे गणित कच्चे आहे, त्यांना हा भाग त्रासदायक ठरू शकतो. असे होऊ नये म्हणुन, Probability (संभाव्यता), पायथागोरस
सारखे भूमिती चे बेसिक theoram, समीकरणे सोडविणे, आकडेमोडीची प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे.
बाकीचे उमेदवार या घटकांमध्ये जितके गुण घेतात, तेवढे गुण आपण घेतलेच पाहिजेत..
*ज्यांना csat पेपर अवघड जातो. त्यांनी या भागाकडे विशेष लक्ष्य द्या. कारण केवळ सरावाने हा भाग जमू शकतो. त्याच त्याच प्रकारचे, predictable असे प्रश्न या भागावर असतात.
उदा. Probability वर दरवर्षी प्रश्न पडतो. त्याचे बेसिक formulae जरी माहीत असले तरी तो सोडविता येतो..
@mpscClub

#CSAT series (Part 5)
Topic 4: Decisions making (निर्णयक्षमता) साठी काय वाचावं?
तर काहीच वाचू नये.. 😁
कारण, हा csat paper चा सर्वाधिक सोपा, विशेष अशी तयारी न लागणारा भाग आहे. विशेष बाब म्हणजे, यासाठी negative marking नसते. त्यामुळे हे 5 प्रश्न सोडून देणे, सोडवायला वेळ कमी पडणे, यांचे उत्तरे bubble(काळे गोल) करायचे राहणे, हा शुद्ध मूर्खपणा आहे, असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही ...
माझ्या मते, CSAT paper च्या सुरुवातीलाच हे पाच प्रश्न सोडवावे.
ह्या प्रश्नामध्ये प्रत्येक उत्तराला वेगवेगळे मार्क्स असतात. त्यातील 2.5 मार्कांचा पर्याय शोधायचा /किंवा 2 मार्कांचा तरी पर्याय शोधायचा असतो...
यासाठी 7-8 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागु देऊ नये.
प्रश्न lengthy असले तरी फारसा वेळ न घालवता, योग्य पर्यायाकडे जाण्यासाठी आयोगाचे मागचे प्रश्न पहावे..
आणि confusion जास्त होत असले तर elimination method चा वापर फायदेशीर ठरतो.. उगाच एवढा मोठा, lengthy प्रश्न परत वाचत बसुन वेळ घालवू नये.
(elimination म्हणजेच फारच चुकीचा वाटणारा, बेकायदेशीर, असंवैधानिक) पर्याय बाद करावा. असे 1-2 पर्याय जरी बाद झाले, तरी राहिलेले दोन पर्याय हे 2 किंवा 2.5 मार्कांचा असतो..
निर्णय घेताना चांगला अधिकारी होण्यासाठी आवश्यक वाटणारे काही आदर्श गुण (officer's like qualities) follow करावेत.
उदा.
1. परिस्थितीकडे निष्क्रीय बघत बसण्यापेक्षा पुढाकार घेवून सकारात्मक काहीतरी करणे.
2. दोन्ही बाजूंचा संतुलित विचार करून निर्णय घेणे. .
3. दिलेल्या समस्येची तात्पुरती सोडवणूक न करता त्यावर कायमस्वरूपी असा तोडगा काढणे.
यांसारख्या निकषानुसार निर्णय घ्यावा..
---------------------------
आत्तापर्यंत आपण CSAT साठी काय वाचावे? हे पहिले. यापुढे या #CSAT सिरीज मध्ये csat संबंधी इतर बाबींची चर्चा करुया..

Forwarded from Mpsc Club🔥🚨
#Csat Series (Part 6)
Csat साठी time management कसे करावे? काही Tips.. (अजून इतर काही tips आठवल्या, तर पुढच्या पार्ट मध्ये शेअर करेन.. - अभिनव बालुरे )
1. सर्वप्रथम एक गोष्ट लक्ष्यात घ्या, time management म्हणजे केवळ स्पीड नव्हे. Speed इतकीच accuracy पण महत्त्वाची आहे. csat ची तयारी करताना सर्वप्रथम accuracyला (प्रश्नाचे उत्तर बरोबर येण्याला) महत्व द्यावे. त्यानंतर सरावाने त्या प्रश्नाला लागणारा वेळ कमी करता येईल.
2. प्रत्येक भागासाठी (passages, maths and reasoning आणि decision making यासाठी अंदाजे वेळ ठरवावा, तो कटाक्षाने पाळावा. )
उदाहरणार्थ,
Decision making :10 min
Passage: 1 hr 10 min
Math/Reasoning : 40 min
3. Attempt किती झालाय, हे मोजत बसण्यात काही जण वेळ घालवतात.
असे attempt(केलेले गोल) मोजत बसायचे नाही. जे प्रश्न सोडवायचे राहिलेत तेवढ्यापुरते लक्ष्य द्यायचे.
4. आणखी एक महत्त्वाचे, Logical reasoning अणि non verbal reasoning च्या प्रश्नांमध्ये (यापुढील आकृती ओळखा, कोण कुठे काय करतो-A हा बंगलोर ला engineer असून तो B चा भाऊ आहे, यांसारखे प्रश्ण ) सुटले तर लगेच उत्तर येतात नाहीतर 5-6 मिनिटे पण सुटत नाहीत. अश्या प्रश्नां पासून सावध राहायला हवे. शक्यतो असे प्रश्ण शेवटी ठेवावे आणि ते सोडविताना कायम वेळेचे भान असावे..
5. कधी-कधी काही कोड्या सारखी interesting प्रश्न असतात (उदा. मागे एकदा नदीतून फुले तोडून देवाला वाहण्याचा प्रश्न विचारला होता). या प्रकाराला पण शेवटी सोडवावे. (कारण असे प्रश्न सोडविताना आपण काहीसे हट्टाला पेटतो व वेळेचे भान राहत नाही.)
6. Passage चे 3/4 प्रश्न येतात, राहिलेल्या एका प्रश्नासाठी काहीजण पुर्ण Passage परत वाचत बसतात. (तरीपण त्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही)..
एका प्रश्नासाठी passage परत-परत वाचत बसणे, हे पण परवडणारे नाही..

Five Discontinuity inside Earth..
Trick to remember sequence : कुमार गेला .. ( Not Exact. But Helpful to remember first word of discontinuity)
Join us @mpsctarget2019